तिरंगी मावा चॉकलेट बॉल्स (tirangi mawa chocolate balls recipe in marathi)

sandhya joshi @cook_23984848
तिरंगी मावा चॉकलेट बॉल्स (tirangi mawa chocolate balls recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गॅस वर पॅन मध्ये तूप टाकून स्वीटकॉर्न (स्मॅश केलेले) टाकणे, थोडे फ्राय करून झाल्यावर त्यात चॉकलेट सॉस टाकून 5 मिनिटे फ्राय करणे.
गार करायला ठेवणे. - 2
कढईत तूप टाकून खवा परतणे, नंतर त्यात साखर टाकून परत खवा परतणे.गॅस बंद करणे.
यानंतर खव्याचे तीन भाग करून एका भागात हिरवा रंग मिक्स करून एकजीव करणे. याचप्रमाणे दुसऱ्या भागात ऑरेंज कलर मिक्स करून घेणे. - 3
आता खव्याचा हिरव्या रंगाचा छोटासा गोळा घेऊन त्याची पारी करून त्यात त्यात चॉकलेट चे सारण भरून बंद करून बॉल्स तयार करावे. याप्रमाणे पिवळ्या आणि व्हाइट रंगाचे बॉल्स तयार करून 10 मिनिटे फ्रीज सेट करण्यास ठेवावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चॉकलेट बॉल्स (chocolate balls recipe in marathi)
#CCC#चॉकलेट बॉल्स#ख्रिसमस - डे चॅलेंज☃️❄️🎉🎁🎄ही रेसिपी देस्सेर्ट म्हणून खाऊ शकता किंवा स्वीट डिश म्हणून खाऊ शकतो. चॉकलेट बॉल्स अगदी लहान मुलां पासून ते वयोवृद्ध पर्यंत सगळ्यांनाच आवडतात.अगदी घरी असलेल्या साहित्यात तुम्ही करू शकता. (कंडेन्सड मिल्क रेसिपी अगदी सोपी आहे करायला, ते जर नसेल तर देसीकॅटेड कोकोनट चा वापर करू शकता) Sampada Shrungarpure -
तिरंगी पेढे (tirangi pedhe recipe in marathi)
#तिरंगास्वातंत्र दिन पुर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातोह्या दिवसाचे औचित्य साधुन मी तिरंगी पेढे बनवले चला दाखवते तुम्हाला Chhaya Paradhi -
पंचखाद्याचे तिरंगी मोदक (panchakhadya tirangi modak recipe in marathi)
#मोदकमोदक हा सर्वाचाच आवडता पदार्थ आहे.आणि तळणीचे मोदक तर होतात ही पटकन आणि टिकतात ही जास्त.म्हणून आज ची ही स्पेशल रेसिपी.. पंचखाद्याचे तिरंगी मोदक... Supriya Thengadi -
तिरंगी फुले बर्फी (barfi recipe in marathi)
#तिरंगा गौरीच्या फराळासाठी एक वेगळा मेनू. घरातील साहित्यात होणारी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
-
-
रवा व गव्हाच्या पिठाचे लाडू (rawa gavhachya pithache ladoo recipe in marathi)
#तिरंगा रवा व गव्हाच्या पिठाचे तिरंगा लाडू Bharati Chaudhari -
चॉकलेट कोकोनट मोमोज (chocolate coconut momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमो हा पदार्थ तिब्बेट , नेपाळ आणि भारताच्या पुर्वेकडील राज्यात म्हणजेच आसाम, मेघालय, नागालँड मणिपूर त्यासोबत हिमाचल प्रदेश आणि लडाख मध्ये प्रामुख्याने खाल्ले जातात. मोमो हा पदार्थ संपूर्ण भारतातच आवडीने खाल्ले जातात. तसे पाहायला गेले तर मोमो हा पदार्थ आपल्या महाराष्ट्रीयन मोदकाचे भावंड. मोमो हे मैद्याच्या पारीत आवडीनुसार सारण भरून शाकाहारी तसेच मांसाहरी या दोन्ही प्रकारात केले जातात. २०१७ मध्ये स्पिती व्हॅली फिरण्यासाठी गेले असताना जुन्या मनालीच्या हॉटेलमध्ये हिमाचली पदार्थांचा आस्वाद घेतला. जेवणानंतर गोड ओघाने आलाच तर गोडामध्ये काही वेगळे म्हणून स्वीट जेसस नावाचा पदार्थ मागवला. नाव नविन असल्यामुळे त्या पदार्थाची उत्सुकता होतीच.जेव्हा ते समोर आले तेव्हा पाहिले तर ते होते मोमोच... पण गोड मोमो. चव घेण्यासाठी म्हणून एक तोंडात टाकला बस्स ती अप्रतिम चव अशी काय तोंडात रेंगाळली की पोट भरले असताना आणखी एकदा तो पदार्थ मागव्यापासून स्वतःला रोकू शकले नाही .तीच रेसिपी थोडीशी बदल करून मी पहिल्यांदा घरी बनवली आणि घरच्यांनाही ही ती आवडली . तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत वाटत आहे. कुकपडच्या प्लॅटफॉर्म ही माझी पहिलीच रेसिपी तीही गोडाची. कारण शुभ कार्याची सुरुवात नेहमी गोड पदार्थाने होयला हवी ना.... ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
तिरंगी मार्बल रवा केक (tirangi marbal rava cake recipe in marathi)
मैत्रिणींनो , आजकाल कुणाचा वाढदिवस साजरा करायचा म्हणजे केक शिवाय होतच नाही. आणि बाहेरून केक आणावे तर क्रीमच जास्त असतं आणि ते कुणी खात नाही. म्हणून मग घरीच केक करायचा हे ठरलेले...., म्हणून मी हा तिरंगी मार्बल केक बनवलाय . माप मेझरींग कपचे घेतलेय. Varsha Ingole Bele -
ओल्या नारळाची तिरंगा बर्फी (olya naradachi tiranga barfi recipe in marathi)
#26 आज प्रजासत्ताक दिन. त्यामुळे गोड पदार्थ व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मी तिरंगा बर्फी बनवली. Sujata Gengaje -
रव्याचा तिरंगा खमण (rawyacha tiranga khaman recipe in marathi)
#तिरंगातिरंगा ही थीमच खूप आवडली. तिरंगा म्हंटल्यावर तो फडफडणारा ध्वज व त्याच्या बद्धलचे प्रेम येते.आपले राष्ट्रगीत ऐकताना देश भक्तीचे स्फुरण चढते व अभिमान वाटतो. सरहद वर असलेल्या वीर जवनाना मी ही डिश डेडीकेट केली. तिथे मिरचीने भारतीय जवान दाखवला आहे. व मला हे गाणे आठवले.ऐ वतन ,वतन मेरे आबाद रहे तू ,मैं जहाँ रहू जहाँ मैं याद रहे तू ..ये वतन मेरे वतन........ Mangal Shah -
वॉलनट चॉकलेट बॉल्स (walnut chocolate balls recipe in marathi)
#walnuttwistsवाँलनट चॉकलेट बॉल्स Mamta Bhandakkar -
तिरंगी मोदक (tiranga modak recipe in marathi)
#तिरंगा कमी साहित्यात झटपट होणारे मोदक. ही माझी 50 वी रेसिपी आहे. खूप आनंद होत आहे. Sujata Gengaje -
-
ऑरेंज चॉकलेट बॉल्स (orange chocolate balls recipe in marathi)
#ckps # सौपुनमकारखानीस #श्रावणस्पेशलPoonam karkhanis Bendre
-
नैसर्गिक रंगाची तिरंगी बर्फी (tirangi barfi recipe in marathi)
#तिरंगा जेव्हा कधी तिरंगा म्हटलं कि डोळ्यासमोर ३ रंग येतात ते आपलया देशाचे ... अभिमानाचे केशरी सफेद आणि हिरवा. असे हे तीन रंग साजरे केले तिरंगी बर्फी बनवून..ज्यामध्ये मध , गूळ वापरला आहे Swayampak by Tanaya -
तिरंगी रबडी डेझर्ट (tiranga rabdi delight recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनानिमित्त पारंपारिक पदार्थ, बासुंदी...रबडी...तीन रंगात.... Varsha Ingole Bele -
-
खवा-काजू तिरंगी मोदक (Khava Kaju Tirangi Modak Recipe In Marathi)
#GSRमिल्क पावडर, काजू व खोबरे किस चे मोदक करायला एकदम सोपे आणि अगदी झटपट होणारेबाप्पा साठी खास नैवद्य Mrs.Nilima Vijay Khadatkar -
तिरंगा डिलाईल शॉट्स (TIRANGA DELIGHT SHOTS RECIPE IN MARATHI)
#तिरंगा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजची थीम तिरंगा असल्याने आज तिरंगा डिलाइट शॉट्स ट्राय केलं मस्त नवीन रेसिपी मुलांनाही खूप आवडली Deepali dake Kulkarni -
चॉकलेट सिनामन गुजिया (chocolate cinnamon gujiya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी १फ्युजन रेसिपीज् थीममुळे काहीतरी वेगळं करायची संधी मिळाली. कितीतरी पदार्थ आपण ट्विस्ट आणून करू शकतो.उत्तर भारतात होळीला विशेषतः गुजिया बनवतात. जो एक गोड समोसा असतो ज्यात खवा,नारळ,ड्रायफ्रुट ला साखरेच्या पाकासोबत भरून बनवण्यात येते. मी फ्युजन थीम साठी करंजीच्या स्वरूपात गुजिया बनवले आणि त्यामध्ये थोडं ट्विस्ट् आणलं. मी त्यात खवा,खोबरं सोबत चॉकलेट चिप्स, शेंगदाणे भरले व साखर आणि दालचिनी पावडरच्या मिश्रणात घोळवून बनवले. खूप छान झाले. काहीतरी वेगळं खाल्ल्याचा आनंद मिळाला. स्मिता जाधव -
तीळ-चॉकलेट बॉल्स (til chocolate balls recipe in marathi)
#मकरमकरसंक्रात सणापुर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा. प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते. कधी एकदा सुर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते, आणि हा सुर्यदेव तापायलाच तयार नसतो! तो तयार होतो ते या मकरसंक्राती पासुन! पौष महिन्यात जेव्हां सुर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे. “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला” असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं कां! तिळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मौसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पुर्ण करतं आणि याच मुख्य कारणामुळे मकरसंक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी. आजची माझी रेसिपी ही बच्चेकंपनी सुद्धा अगदी क्षणात फस्त करतील अशी आहे. चलातर मग रेसिपी बघूया.... सरिता बुरडे -
मावा चॉकलेट मोदक (mawa chocolate modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पाला मोदक सगळ्यात जास्त प्रिय म्हणुनच मी बाप्पांच्या नैवेद्यासाठी खास मावा चॉकलेट मोदक बनवले कसे विचारता चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
तिरंगी पिठीचे लाडू (pithache ladoo recipe in marathi)
#triट्राय ईनग्रिडीयंट थीम साठी माझी ही खास रेसिपी.....या मधे मी फक्त तीन घटक वापरले आहेत. कलर अॉप्शनल आहे.तो मेन ईनग्रिडीयंट नाही....चला तर 15 अॉगस्ट स्वातंत्र्यदिनानिमीत्य तुम्ही ही करुन पाहा हि रेसिपी.....करायला सोपी आणि झटपट होणारी....., Supriya Thengadi -
तिरंगा - पिनट वॉटरमेलोन बर्फी (Peanut Watermelon Barfi Recipe In Marathi)
#तिरंगा#तिरंगा बर्फी#26 जानेवारी#15 ऑगस्ट Sampada Shrungarpure -
मावा गुलाबजामुन (mawa gulab jamun recipe in marathi)
#cooksnap -मी नमिता पाटील ताई यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.पण थोडे बदल करून केली आहे. गुलाबजामुन सुरेख झालेले आहेत. Shital Patil -
तिरंगी टॉफी (tirangi toffee recipe in marathi)
#तिरंगा। मेरे तीनों दलों के वीर जवानों एवम शहीदोंआपने अपने प्राणों की बाजी लगाकर इस तिरंगे की शान बढाई है । इसलिये इस तिरंगे पे पहिला हक्क आपका है ।पुरे भारत वासियों को आप पर नाझ है .!जय हिंद Madhuri Shah -
चॉकलेट पेढा (chocolate pedha recipe in marathi)
#रेसीपीबुक#weeke3#नेवेद्यबालाजी कुलदैवत असल्यामुळे शुक्रवारी उपास असतो आमच्याकडे पण मुलीचा नसतो पेढा बनवण्याच विचार केला खवा आधीच घरी बनवून ठेवलेला होता मी फ्रिजमध्ये बनवणार इतक्यात मुलगी म्हणाली आई आज आपण चॉकलेट पेढा बनवु देवाला नैवेद्य आवडेलच कुठलाही मग काय बनवला पेढा चॉकलेटचा मस्त झाला Deepali dake Kulkarni -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13438212
टिप्पण्या