खजूराचे मोदक (khajoor modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत खसखस भाजून घेतली.
- 2
मग खजूर साजूक तुपात भाजून घेतले. काजू, बदाम, पिस्ता मिक्सर मध्ये वाटून घेतले.
- 3
नंतर सगळे मिश्रण एकत्र करून घेतले. आणि मग मोदक साचात सगळे मिश्रण घालून मोदक तयार करून घेतले.
- 4
अश्याप्रकारे खजुराचे मोदक गणपती बाप्पा साठी तयार झाले. मग नैवेद्य दाखवून प्रसाद खायला तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खजूर सूकेमेवा मोदक (khajur sukameva modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक post-2 Varsha Deshpande -
खजूर ड्रायफ्रुट मिक्स मोदक (khajoor dry fruits modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदकांचे वेगवेगळे प्रकार सध्या प्रत्येक गृहिणी बाप्पांच्या निमित्ताने करतेय . मी ही आज सोपे आणि पट्कन होणारे खजूर ड्रायफ्रुट मिक्स मोदक बनविले.आहे. आपल्याला आवडेल ही अपेक्षा .... Varsha Ingole Bele -
खजूर ड्रायफ्रूट मोदक /पंचखाद्य मोदक (khajoor dryfruit /panchkhadya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकशुगर फ्री आणि करायला अगदी सोप्पे अशे हे मोदक खूप पौष्टिक सुद्धा आहेत. शरीराला भरपूर ऊर्जा देतात, हाड बळकट करतात. तर चला पाहू कसे बनवतात ते 👌 Deveshri Bagul -
-
स्टफ्ड खजूर मोदक (stuffed khajoor modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक#उपवास #उपवासाचीरेसिपीखजूर मोदक खूपच हेल्दी रेसिपी आहे भरपूर प्रमाणात आयर्नH विटामिन्स असल्यामुळे हे डिश पौष्टिक आहे व ड्राय फ्रूट्स नारळ किस व पनीर असल्यामुळे टेस्टी लागते. Mangal Shah -
ड्राय फ्रुटस शुगर फ्री मोदक (dry fruits sugar free modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10सध्याची परिस्थितीत रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि जे शुगर असल्यामुळे खाऊ शकत नाही त्यांच्या साठी झटपट होणारDhanashree Suki Padte
-
खजूर ड्रायफूट लाडू (khajoor dryfruit ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक Jyoti Gawankar -
"ड्रायफ्रूट मोदक" (dryfruit modak recipe in marathi)
#GA4#WEEK_9#KEYWORD_DRYFRUITS पौष्टिक अशी ही रेसिपी ...नक्की करून पाहा, आणि याला मोदकाचा आकार दिल्याने गणेश चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी ला नक्कीच करू शकतो.... Shital Siddhesh Raut -
पंचखाद्य मोदक (pancha khadya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपंचखाद्य मोदक हे बनवायला खूप सोपे आहेत आणि झटपट ही बनतात, कमी साहित्यात बनणारे हे मोदक बाप्पा च्या नैवेद्य साठी खूप छान पाककृती आहे.तर पाहुयात पंचखाद्य मोदक पाककृती. Shilpa Wani -
शुगर फ्री पौष्टिक ड्रायफूट लाडू (sugar free ladoo recipe in marathi)
#GA4#week14#cook-with-Dryfrits नंदिनी अभ्यंकर -
पंचखाद्य् मोदक (pancha khadya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकPost 2गणेशोत्सवात रोजच्या आरतीच्या आधी ‘आज प्रसादाला काय?’ या गोड विषयावर चर्चा होतेच होते. पूजा किंवा आरत्यांनंतर हातावर पडणाऱ्या चमचा-चमचाभर प्रसादाचं अप्रूप अजून कमी झालेलं नाही. पेढे, बर्फी, लाडू, वडय़ा साखरफुटाणे असे गोडाचे कितीतरी पदार्थ प्रसादाच्या ताटात हजेरी लावतात. पण हे पदार्थ आवडले म्हणून फार खाऊन चालत नाहीत. फळांचे तुकडे प्रसादासाठी उत्तम असले तरी ते कापल्यावर पुन्हा ठेवून देता येत नाहीत. अशा वेळी गणपतीच्या प्रसादाचा आणखी एक गोड आणि टिकाऊ पदार्थ मदतीला येतो- तो म्हणजे ‘पंचखाद्य’. अनेक जण त्याला ‘खिरापत’ असेही म्हणतात.सुके खोबरे, खारीक, खसखस, बदाम आणि खडीसाखर असे पाच सुके पदार्थ एकत्र करून हे पंचखाद्य बनवतात. काही जणांकडे त्यात बेदाणेसुद्धा घालतात. आधी चमचाभरच घेतलेला प्रसाद अजून थोडा हवा असे जेव्हा वाटते तेव्हा हे पंचखाद्य मिठाईपेक्षा तुलनेनं चांगला आणि पौष्टिक पर्याय ठरू शकतो. पंचखाद्य्याचे मोदक बनवून ठेवले तर आरतीनंतर प्रसाद म्हणून देण्यासाठी खूप सोयीस्कर ठरते. मी खारीक पावडर ऐवजी ओला खजूर घालून मोदक बनवले. स्मिता जाधव -
मोदक.... बिना साखर गुळाचे (modak recipe in marathi)
#gur #मोदक # बिना साखर गुळाचे.. Varsha Ingole Bele -
-
-
-
खजुर मोदक (Dates dryfruit modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#post1#मोदक रेसिपी गणरायाच आगमनाच्या आधी सर्व तयारी करायला महिलांची धावपळ सुरु होते,त्यातल्या त्यात working women असेल तर फारच कसरत करावी लागते , म्हणुनच मी आज कमीत कमी साहित्य व झटपट होणारे मोदक करणार आहे , शिवाय पौष्टीक पण , चला तर बघु या...... Anita Desai -
-
पान खजूर मोदक (pan khajoor modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकहे मोदक पारंपारिक मोदकांपेक्षा वेगळे आहे. हे मोदक बनवताना आपण गॅसचा वापर केलेला नाही. Shilpa Limbkar -
खजूर ड्रायफ्रुटस् बर्फी (khajur dryfruits Burfi recipe in marathi)
अजिबात साखर न वापरता आणि अगदी कमी तुपात ही बर्फी बनवता येते. ही स्वादिष्ट तर आहेच शिवाय यात पोषणमूल्येही भरपूर आहेत. तसेच बनवायला सोपी आणि झटपट होणारी आहे. Asha Wankhade -
खजूर ड्रायफ्रुटस लाडू(khajoor dryfruit ladoo recipe in marathi)
#रेसिपिबुक #week3#उपवास रेसिपी# प्रसाद रेसिपीगुरुपौर्णिमे साठी मी हे लाडू स्वामी ना प्रसाद आणि अनायसे उद्या देखील आषाढी उपवास म्हणुन मी लाडू बनवलेत. Surekha vedpathak -
-
ड्रायफ्रूट शुगरफ्री मोदक (dry fruit sugar free modak recipe in marathi)
#gur#बाप्पा साठी आणखीन एक प्रसाद .खुप मस्त होतात करून बघा. Hema Wane -
शुगर फ्री मोदक (sugar fee modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकसाखर न वापरता खजुराच्या गोडव्याने बनवलेले मोदक. Purva Prasad Thosar -
-
शुगर फ्री मोदक (sugar free modak recipe in marathi)
#gurगणरायाचे आगमन झाल्याने त्यानिमीत्ताने मी आज मोदक केले आहे.ही रेसिपी मी शीतल मुरंजन यांची कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
-
खजूर ड्रायफृट वडी (khajoor dry fruit wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #पोस्ट2श्रावण महिना हा सर्व महिन्यात श्रेष्ठ मानला जातो. या महिन्यात सणावारा बरोबर अनेक उपवासही असतात. श्रावणी सोमवार, शुक्रवार, शनिवार, एकादशी, चतुर्थी... आशा वेळेस करून ठेवलेली खजूर ड्रायफृट वडी पटकन तोंडात टाकून छोटी भूक भागविता येते. हि वडी15-15 दिवस टिकते हि आणि पौष्टिक हि आहे. Arya Paradkar -
-
-
तळलेले मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#तळलेले मोदकरेसिपी-2दर चतुर्थीला व गणपतीत मी हे मोदक करते.आता उकडीचे पण करते.दोन्ही मोदक घरच्यांना फार आवडतात. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13488048
टिप्पण्या