खवा जिलेबी (khva jalebi recipe in marathi)

Mamta Bhandakkar @cook_24313243
खवा जिलेबी (khva jalebi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम खवा मध्ये मैदा बेकिंग पावडर आणि दही टाकून मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्या। आणि तेल गरम करायला ठेवा।
- 2
आता एका प्लास्टिक मध्ये पेस्ट टाकून जलेबी तयार करा, दोन्ही साईडला छान तळून घ्या, आता दुसर्या गॅसवर पाक बनवु, एका गिलास साखर मध्ये एक ग्लास पाणी टाकून वेलचीपूड आणि केसर ची काप टाकून पाक तयार करा।
- 3
आता तळलेले जिलेबी पाक मध्ये टाकून थोडा वेळ ठेवून काढून घ्या खवा जिलबी तयार आहे.
Similar Recipes
-
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलेबी सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ वेगवेगळ्या पदार्थापासुन जिलेबी बनवतात गरमागरम जिलेबी बघुनच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतच चला मग साजुक तुपातली जिलेबी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
-
-
-
-
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीजिलेबी ही रेसिपीबुक साठी "शेवट गोड करी" रेसिपी आहे.जिलेबी हा पदार्थ नैवेद्यासाठी ठेवतात तसेच शुभेच्छा देताना प्रामुख्याने तोंड गोड करताना असतोच. काही ठिकाणी लग्नामधील जेवणात जिलेबी हा गोड पदार्थ असतो. जेवणाच्या पंगतीमधे नवरा-नवरी एकमेकांना जिलेबीचा घास भरवून उखाणा घेतात, हा एक छानसा विधी असतो. थोडीशी आंबटगोड आणि कुरकुरीत चविची जिलेबी खायला खूप छान लागते. आमच्या कडे सगळ्यांनाच जिलेबी खूप आवडते. माझी लेक तर फक्त घरी केलेल्या जिलब्याच आवडीने खाते. आज Daughter's Day आहे म्हणून मी लेकीच्या आवडीची जिलेबी बनवली. याची रेसिपी देत आहे Ujwala Rangnekar -
-
-
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीरेसिपीबुक चा आज शेवटचा आठवडा छान अश्या गोड जिलेबीनी संपूर्ण झाला. Jyoti Kinkar -
हरी याली डिस्को जिलेबी ((jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलेबी म्हटले की त्याचा स्वाद आकार नेहमप्रमाणेच .दोन्ही मध्ये काहीतरी वेगळे प्रयोग करून बघितला.तो अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक पण आहे. Rohini Deshkar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 रेसिपी बुक कि सुरुवात गोड पदार्थाने झाली होती. तसेच शेवटही गोड पदार्थाने व्हावा म्हणून बनवली आहे Swara Chavan -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15जिलेबी हा काही केवळ एक गोड पदार्थ नाही. तो संस्कृतींना जोडणारा आणि संबंधातला गोडवा टिकणारा दुवा आहे. लग्नाच्या पंगतीत जिलेब्यांची किती ताटे उठली, या वरुन पंगतीत पाहुणे किती आणि कसे जेवले याचा अंदाज लावला जातो. पैजा लावून जिलेब्या खाणे, हा खाणाऱ्यासाठी शक्तिप्रदर्शनाचा आणि पाहणाऱ्यांसाठी मनोरंजनाचा एक जुना खेळ आहे. या जिलेबी बाईची चव ज्याने चाखली तो तिच्या प्रेमात पडलाच म्हणून समजा. म्हणून तर अनेक राजे-महाराजे, आमिर-उमराव, राजकीय नेते-त्यांचे पक्ष आले गेले, पंचतारांकित हॉटेलांपासून नाक्या-नाक्यावरच्या हलवायाच्या दुकानापर्यंत जिलेब्यांच्या थाळ्या रोज तयार होत असतात.जिलेबीचा मुळ उगम नेमका सांगणे कठिण असले तरी प्राचिन पर्शिया पासून ऊत्तर पश्चिमी भारतापर्यंत त्याची पाळेमुळे सापडतात. जिलेबीची खासियत हिच की तीला कुणीही परके मानले नाही. ती जिथे गेली ती तिथली झाली. कुणी तिला रबडीत बुडवून खाल्ले तरुणी मठ्ठा सोबत. कुणी केशर टाकून तर कुणी ड्राय फ्रूट टाकून मटकावले. आमच्या घरी स्वातंत्र्यदिनाला न चुकता जिलेबी खाण्याची प्रथा आहे. नवरात्रीच्या गरब्याच्या जागरणाने उसळू पाहणाऱ्या पित्ताला शमवण्यासाठी जिलेबीच हमखास इलाज असते!साखरेच्या पाकात ओथंबून भिजलेली दाताखाली टच् कन फुटते आणि मधुर पाक जिभेवर पसरण्याचा जो एक क्षण असतो... आहाहा! त्यालाच स्वर्ग सुख म्हणतात!!! Ashwini Vaibhav Raut -
इन्स्टंट जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#post1#जिलेबीकुक पॅड मराठी मुळे मला जिलेबी बनवण्याची संधी मिळाली खूप दिवसापासून विचार करत होते पण प्रत्यक्षात बनवली जात नव्हती तरी थँक्यू कूकपॅड मराठी. Shilpa Limbkar -
-
इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलब्या गरमागरम असताना किंवा निवल्यानंतर, अश्या दोन्ही अवस्थांमध्ये खाल्ल्या जातात. काहीसा चिवटसर, परंतु काही अंशी कुरकुरीत असा संमिश्र पोत असलेल्या या पदार्थास हाताच्या पंजाएवढ्या विस्ताराच्या अनेक वळ्या किंवा वेटोळी असतात. तेलात तळल्यावर पिठाचा रंग तांबूस-केशरी होतो. या वेटोळ्यांच्या बाह्यावरणावर साखरपाकाचा थर असतो. पदार्थाचा वास व स्वाद खुलवायला या साखरपाकात काही वेळा गुलाबपाणी, केवड्याचा सुगंध, तसेच लिंबाचा रस यांसारखे अन्य घटकपदार्थ मिसळले जाऊ शकतात. Purva Prasad Thosar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 जिलेबी व चकली रेसिपी यातील रेसिपी-2ही जिलेबी झटपट होणारी आहे.जिलेबी पण मस्त कुरकुरीत होते. Sujata Gengaje -
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15# जिलेबी रेसिपी बुक चँलेज साठी सुरवात जशी गोड पदार्थापासून झाली तसा शेवट देखील गोड पदार्थ नेच झाला खुप छान वाटले या मध्ये सहभागी होऊन व नवीन नवीन प्रकार प्रयोग कला आणि प्रेझेंटेशन बघून खुप छान वाटले व या माध्यमातून नवीन नवीन मैत्रीण भेटल्या थँक्स कल्पना मँम आणि अंकिता मँम हा सुंदर प्लाटफामँ मिळवून दिल्या बद्दल धन्यवाद हा तर पहिला प्रयत्न होता अजून खुप काही नवीन गोष्ट शिकणार आहोत Nisha Pawar -
झटपट रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबी-- मी पहिल्यांदा जिलेबी केली आहे. चव सुंदर झालेली आहे.अगदी सोपी रेसिपी आहे. Shital Patil -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलेबी आणि चकलीरेसिपीबुक ची शेवटची थीम जिलेबी, जिलेबी ही जेवणात गोडाचा पदार्थ म्हणून असते, सणवार असले तरी जिलेबी ची आठवण ही येतेच किंवा सकाळच्या नाश्त्यात गरमा गरम रसाळ कुरकुरीत अशी जिलेबी खायची मज्जा काही औरच मग पाहुयात जिलेबीची पाककृती. Shilpa Wani -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 साठी झटपट गहू पिठाची जिलेबी रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15 आज यानिमित्ताने मी झटपट होणारी रव्याची जिलेबी बनवली आहे. .छान कुरकुरीत झाली आहे जिलेबी! Varsha Ingole Bele -
-
-
रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीझटपट व बनवायला सोपी आशी पाककृती. आंबवण्याची गरज नाही. स्वादिष्ट आणि कुरकुरीत रसाळ जिलेबी. Arya Paradkar -
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीआज जिलेबी बनविण्याचा प्रयत्न, सफल संपूर्ण....... Deepa Gad
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13693629
टिप्पण्या