पालक भजी (palak bhaji recipe in marathi)

Geeta Barve
Geeta Barve @sushant123

#GA4 #weck2 #Spinach
गोल्डन एप्रणच्या-- कीवर्ड मध्ये असलेला शब्द....

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

20 मिनिटे
4 जण
  1. 10पाने पालक
  2. 100 ग्रॅमबेसन
  3. 1 टीस्पूनहळद
  4. 2 टीस्पूनलाल तिखट
  5. 1 टीस्पूनओवा
  6. चवीनुसार मीठ
  7. तेल तळायला

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    पालक स्वच्छ धुवून कोरडा करा

  2. 2

    बेसन मध्ये सर्व मसाले घालून छान फेटून घेणे

  3. 3

    कढईत तेल गरम करून पाने पिठात बुडवून तळून घेणे

  4. 4

    मंद आचेवर तळावे म्हणजे मस्त कुरकुरीत होतात

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Geeta Barve
Geeta Barve @sushant123
रोजी

Similar Recipes