पालक एगलेस ऑम्लेट (palak eggless omelette recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#GA4 #week2 #Spinach #Omletteहे की वर्ड घेऊन पूजा पालवे यांची रेसिपीत थोडा बदल करूनcooksnap केलंय..हर रेसिपी कुछ कहती है... Hi स्पिनाच एगलेस आॅम्लेटचा बेत आखला.. म्हणून तर आज मी तुमच्याशी बोलू शकतो.. हो आणि मला काही tips पण द्यायच्यात.. बेसन पोळा हे माझे वाडवडील.. इतकं तुमचं आणि माझं जुनं नातं आहे. जेवणात एखादी भाजी नसेल तेव्हा तुम्ही यांची आठवण काढतात की नाही.. जिथे कमी तिथे आम्ही.. बरोबर बोलतो ना.. आणि जगभर माझा नावलौकिक होण्याचे कारण साधारण वीसेक वर्षापूर्वी पासून जी Vegan food संस्कृती उदयास आली.. त्यांच्यासाठी मी वरदानच आहे. त्याचप्रमाणे gluten free असल्यामुळे जास्तीत जास्त लोक माझ्याकडे आकर्षित होत आहेत तसा मी भारतात सगळ्या उडपी हॉटेलमध्ये हजेरी लावतोच पण आजकाल सर्व भारतभर माझी ब्रेकफास्टला हजेरी असतेच..Protein,vitamins,iron मुळे powepacked breakfast किंवा brunch ,snacks असं 24×7 मी हजर असतो तुमच्या taste bud satisfy करायला. तेही दमदमीत आणि पोटभरीचा पदार्थ म्हणून.. त्यामुळे होते काय तुमची सततची खाय खाय पण थांबते.. पर्यायाने अरबट-चरबट खाण्यामुळे तयार होणारी चरबी पण आटोक्यात येते.. अनायसे diet ला पण माझा हातभार..कारण tasty healthy protein rich food ही डिग्रीच आहे माझ्या जवळ.. हो आणखीन एक सांगायचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेहींसाठी सुद्धा मी उत्तम आहार आह

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनीटे
4 जणांना
  1. 2 कपबेसन पीठ
  2. 1 कपमैदा
  3. 1 कपपालक बारीक चिरलेला
  4. 1मोठा कांदा बारीक चिरून
  5. 2टोमॅटो बारीक चिरून
  6. 6-7हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  7. 7-8लसूण पाकळ्या बारीक चिरून
  8. 1 इंचआले बारीक चिरून
  9. 1/2 कपकोथिंबीर भरपूर
  10. 1 टीस्पूनकाळी मिरी पावडर
  11. चवीनुसार मीठ
  12. 2 टीस्पूनइनो फ्रुट सॉल्ट
  13. 1हिरवी सिमला मिरची बारीक चिरुन
  14. 1 टीस्पूनजिरे
  15. 1/2 कपतेल
  16. 1/2 कपबटर

कुकिंग सूचना

40 मिनीटे
  1. 1

    प्रथम एका वाडग्यात बेसन पीठ मैदा व्यवस्थित एकत्र करावे.

  2. 2

    मिश्रण बारीक कापलेला कांदा,टोमॅटो, सिमला मिरची, पालक, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं,कोथिंबीर घालावे आणि मिश्रण एकजीव करावे आता यामध्ये थोडे थोडे पाणी ओतावे आणि बॅटर खूप फेटून घ्यावे.. म्हणजे मिश्रण खूप हलके होते. आणि पंधरा मिनिटांसाठी रेस्ट करावे.

  3. 3

    आता मंद गॅसवर पॅनमध्ये तेल घालावे. आता वरील मिश्रणातील तीन ते चार डाव मिश्रण दुसऱ्या बाऊल मध्ये घ्या. आता यात अर्धा चमचा इनो घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.. आणि हे सगळे मिश्रण एकदम पॅनमध्ये ओता.. आणि झाकण ठेवा गॅस low flame वरच ठेवा.

  4. 4

    तीन ते चार मिनिटांनी झाकण उघडून ऑम्लेट फक्त फोल्ड करून ठेवा.. आपल्याला ऑम्लेट उलटायचे नाहीये.. आणि बाजूने बटर घालून परत झाकण ठेवा दोन ते तीन मिनिटांनी झाकण उघडून फोल्ड केलेले ऑम्लेट उलटून मध्ये दुसऱ्या बाजूने पण बटर घालून व्यवस्थित शॅलो फ्राय करून घ्या,

  5. 5

    अशा पद्धतीने सर्व ऑम्लेट करून घ्या.

  6. 6

    अशा रीतीने तयार झालेले पालक एगलेस ऑम्लेट डिशमध्ये ठेवून टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.

  7. 7
  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes