गाजर तडका कोशिंबीर (gajar tadka koshimbir recipe in marathi)

Minu Vaze
Minu Vaze @minu_7700

गाजर तडका कोशिंबीर (gajar tadka koshimbir recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. गाजर
  2. टोमॅटो
  3. हिरवी मिरची
  4. 4कोथिंबीर डहाळी
  5. १ टीस्पून मोहरी
  6. १ टीस्पून जीर
  7. चवीनुसार मीठ
  8. १/२लिंबू
  9. २ टेबलस्पून तेल
  10. १ टीस्पून हळद

कुकिंग सूचना

  1. 1

    गाजर किसुन घ्यावा,टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे किसलेल्या गाजर मध्ये टोमॅटो घाला.

  2. 2

    गॅस पर एक तवा ठेवून त्यात तेल घालावे तेल गरम झाले की त्यात मोहरी, जिरे, हिरवी मिरची घालावी,मिरची चांगली परतून झाल्यावर त्यात मीठ,हळद घालावे. व गॅस बंद करावा.

  3. 3

    गजर, टोमॅटोमध्ये कोथिंबीर घालावी,वरून लिंबू पिळावे,व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.

  4. 4

    मिक्स केलेली कोशिंबीर तव्यावर घातलेल्या तडका मध्ये व्यवस्थित मिक्स करावे, अशी ही चटकदार गाजर तडका कोशिंबीर तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Minu Vaze
Minu Vaze @minu_7700
रोजी

Similar Recipes