जिनी डोसा (dosa recipe in marathi)

Sonal Burde Khapre
Sonal Burde Khapre @cook_25850803
Bhandara
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिट
४ व्यक्ति
  1. 3 वाटीतांदूळ
  2. 1 वाटीउड़द डाळ
  3. 1 चमचामेथी दाणे
  4. मूठभरचणाडाळ
  5. मसाला तयार करण्यासाठी लागणारी सामग्री
  6. 3उकडलेले आलु
  7. 1 वाटीपत्तागोभी
  8. 1 वाटीशिमला मिरची
  9. 1 वाटीगाजर
  10. 1 वाटीकांदे
  11. 1/2 वाटीचीझ
  12. 1/2 वाटीबटर
  13. चवीनुसारमीठ
  14. 1 टेबलस्पूनचाट मसाला
  15. 1 टेबलस्पूनमेयोनेज
  16. 1 टेबलस्पूनशेजवान चटणी

कुकिंग सूचना

१० मिनिट
  1. 1

    तांदूळ व डाळ अाणि चनाडाळ व मेथी दाणे भिजवून ठेवा. व ५,६ तासांनी वाटुन घ्या. त्यात मीठ घाला. रात्रभर झाकून ठेवा.

  2. 2

    सगळें भाज्या चिरून घ्या.

  3. 3

    डोसा तयार करण्यासाठी एक पॅन घ्या. पॅन गरम झाला कि त्यावर थोडं पानी शिमपडा व त्यावर डोसाचे मिश्रण पसरवा.

  4. 4

    आता त्यावर बटर, सगळ्या भज्या, शेजवान चटणी, मेयोनेज, चाट मसाला घाला.

  5. 5

    व त्याला मॅश करा. व डोसावर पसरवुन घ्या. व त्यावर चीझ घाला.

  6. 6

    तूमचा जिनी डोसा तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Burde Khapre
Sonal Burde Khapre @cook_25850803
रोजी
Bhandara

Similar Recipes