कारल्याची सुकी भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

कारल्याची सुकी भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 250 ग्रॅमकारले
  2. 2मोठे कांदे बारीक चिरलेले
  3. 1 चमचालाल तिखट
  4. 1/2 चमचाजिरे
  5. 1/2 चमचाहळद
  6. 1/4 चमचागरम मसाला
  7. 1/4 वाटीकोथिंबीर
  8. थोडा गुळ
  9. चवीनुसार मीठ
  10. 4 चमचेतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कारले स्वच्छ धुऊन त्याचे गोल काप करून घ्या.

  2. 2

    आता एका पॅनमध्ये तेल घाला. तेल गरम झाले की त्यात आधी जिरे घाला जिरे फुलले की त्यात कांदा, कोथिंबीर घालून एक मिनिटे परतून घ्या.

  3. 3

    आता त्यात कापलेले कारले,घाला व मंद आचेवर पाच ते सात मिनिटे शिजवून घ्या.

  4. 4

    आता त्यात सगळे सुके मसाले तसेच गूळ घाला व छान मिक्स करा. आवश्यक असल्यास थोडं (पाव कप) पाणी घालून परत तीन ते चार मिनिटे शिजवून घ्या. गरम गरम कारल्याची भाजी कोथिंबीरने गार्निश करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Seema Mate
Seema Mate @cook_22805348
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes