भरल्या कारल्याची रस्सा भाजी (Bharlya karlyachi rassa bhaji recipe in marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
भरल्या कारल्याची रस्सा भाजी (Bharlya karlyachi rassa bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कारली स्वच्छ धुवून घेतली त्याचे मधून दोन भाग करून घेतले. कांदा कोथिंबीर बारीक चिरून घेतले. व एका बाऊलमध्ये कांदा, दाण्याचे कूट, तेल, कोथिंबीर, तिखट, मीठ, हिंग, हळद, गरम मसाला सर्व मिक्स करून स्टफिंग तयार केले.
- 2
आता कारल्याच्या आतील बियांचा भाग काढून टाकून त्यात वरील सारण भरले व गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून त्यावर सर्व कारली ठेवली.
- 3
ते तेलावर चांगले परतून त्याला एक वाफ आणल्यावर त्यात गुळ, मीठ, तिखट घातले. व गरम पाणी घालून मऊ होईपर्यंत
चांगले शिजू दिले. - 4
अशाप्रकारे आपली टेस्टी कारल्याची भाजी तयार झाली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सात्विक कारल्याची भाजी (karlyachi bhaji reciep in marathi)
#कारलाभाजी#कारलेकारल्याची भाजी माझ्याकडे फक्त मलाच आवडते मी नेहमी माझ्यासाठी ही भाजी तयार करते दोन वेळेस तरीही भाजी मी खाते मला ही भाजी खाण्याची सवय माझ्या आजी मुळे लागली आजी खूप टेस्टी कारल्याची भाजी तयार करते विशेष माझी आज्जी कोणत्याही भाजीत कांदा लसूण न वापरता खूप छान आणि टेस्टी भाज्या तयार करते तीने स्वतः कधीच कांदा-लसूण कधीच खाल्लेला नाही आहे. त्यामुळे मला ही कारल्याच्या भाजीत कांदा घालून तयार करण्याची खाण्याची सवय नाही आणि आवडतही नाही मलात्यामुळे तिच्या भाज्या अप्रतिम असतात फक्त हळद, मिरची, मीठ टाकून आजी भाज्या खूप स्वादिष्ट तयार करतेतर बघूया कारल्याची भाजी Chetana Bhojak -
-
कारल्याची सुकी भाजी (Karlyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी कारल्याची सुखी भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
अख्ख्या कांद्याची भाजी (Aakkha kandyachi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज Sumedha Joshi -
कारल्याची सुकी भाजी (Karlyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजसीमा मते यांनी बनवलेल्या भाजीत थोडा बदल करून बनवली आहे भाजी छान झाली सीमा मॅडम. धन्यवाद. Sumedha Joshi -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारले पौष्टिक आसते पण कडू आसल्याने कोणला जास्ती आवडत नाही. पण या पद्धतीने केलेले कारले बिलकुल कडू नाही लागत. मीठ लावून ठेवायची गरज नाही. लगेच करू शकतो ,झटपट होते. Ranjana Balaji mali -
कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
कारले हे आरोग्यासाठी खूप चांगले असते . Padma Dixit -
कारल्याची रूचकर भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
ही रेसिपी मी माझ्या विहिणबाईंकडून शिकले आहे.त्या उत्तम करतात.अजिबात कडू लागत नसल्याने माझा नातुही ती आवडीने खातो.आता मी नेहमी ह्याच पद्धतीने करते.घरात सर्वांना आवडते. Pragati Hakim -
-
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi
कारल्याची भाजी बहुतेक जणांना आवडत नाही म्हणून मी त्याला चटपटीत चवदार करून खायला केली तर आवडीने खातात😋😋 Madhuri Watekar -
शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी (Shevgyachya Shenganchi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#BR2#भाजी रेसिपी Sumedha Joshi -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
#photography#photographyhomeworkकारल्याची भाजी..कारल म्हंटले की घरातील सर्वानाच भुक लागत नाही त्यादिवशी... पण नाही ह...माझ्याकडे असे नाही... कारल्याची भाजी म्हंटली की अगदी मनापासून सर्वांना आवडते..माझ्या भाजीला कडवट पणा बिलकुल नसतो. त्यामुळे मुलीना डब्यात जेव्हा .. मी ही भाजी देते तेव्हा डबा तर चाटून पुसून साफ केलेला असतो. किंबहुना मला हि भाजी जास्त द्यावी लागते... त्याच्या साठी आणि त्यांच्या मैत्रीणीकरीता देखील....यात मी टमाटर जास्त घालते. त्यामुळे भाजी छान होते. कडवट होत नाही.चला बघूया कशी करायची *कारल्याची भाजी * Vasudha Gudhe -
-
कारल्याची भाजी(चिंच गुळ घालून) (karlyachi bhaji recipe in marathi)
#कडू कारले साखरेत घोळले तुपात तळले तरी कडू ते कडूच. असा आहे कारल्याचा महिमा.पण गोड,आंबटतिखट असे रस जसे आपल्या शरीरास पोषक असतात तसा कडू रसही आवश्यक असतो.चला तर कारल्याची वेगळी भाजी बघुया. Hema Wane -
कुरकुरीत कारल्याची भाजी (Kurkurit Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#PRR कारले म्हणजे कडू पण आज मी कुरकुरीत कारल्याची भाजी बनवली आहे हे रेसिपी माझ्या छोट्या बहीणी ची आहे लहान मुलांना पण खूप आवडले नक्की बनवून बघा.. Rajashree Yele -
-
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
#tmr "आपल्या मराठीत एक म्हण आहे कडू कारलं साखरेत घोळल तूपात तळल तरी पण कडू ते कडूच" बऱ्याच लोकांना कारलं आवडत नाही पण कारलं हे प्रत्येकाने खावं खूप औषधी गुणधर्म यामध्ये आहेत आणि ही भाजी अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये शिजते बिना पाण्याची केली तर अजिबात कडू होत नाही. फक्त वाफेवर शिजू द्यायचीकारल्या मध्ये अँटिऑक्सिडंट असतात कोलेस्ट्रॉल कमी करतात डायबिटीस रुग्णांसाठी उपयुक्त आहे त्वचेच्या विकारांसाठी उपयुक्त आहे तसेच विटामिन सी भरपूर प्रमाणात आहे. तर असं हे औषधी कारलं तुम्ही पाणी न वापरता केलं तर ते कडू होत नाही आणि हे झटपट बनत. Smita Kiran Patil -
-
कारल्याची कुरकुरीत भाजी (karlyachi kurkurit bhaji recipe in marathi)
#लंच#कारलेही भाजी लहान मुलं पण आवडीने खातात. कडू अजिबात लागत नाही. Sampada Shrungarpure -
-
कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#मी खुप प्रकारे कारले करते हा बहुदा पाचवा प्रकार असावा.बघा तर कसे करायचे ते . Hema Wane -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
लहानपणी न आवङणारी पण आता खुप आवङणारी कारल्याची भाजी.#cpm2 Anushri Pai -
कारल्याची आंबटगोड भाजी (Karlyachi Aambatgod Bhaji Recipe In Marathi)
#PRR#पारंपारीक रेसिपी चॅलेंज Sumedha Joshi -
दुधीची रस्सा भाजी (Dhudhi Rassa recipe in Marathi)
हिरव्या भाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामध्येही दुधी भोपळा हा शरीरासाठी खाणे चांगला असतो. दुधी भोपळ्याला आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्व आहे. अन्नाव्यतिरिक्त दुधी भोपळ्याचा वापर इतरत्रही होतो.उन्हाळ्यात विशेष करून दुधी भोपळा खाल्ल्याने आपले शरीर थंड राहते.इतकं असूनही दुधीची काय फारशा पसंती ची भाजी नाही पण मी या बोरिंग दुधीची मसालेदार रस्सा भाजी केली आहे चविष्ट आणि आरोग्यदायी ही आहे. Prajakta Vidhate -
कारल्याची चटपटीत भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#कारल्याची भाजी म्हटल्यावर सगळे नाक मुरडतात पण ही भाजी औषधी आहे ती आर्वजुन खाल्ली पाहिजे चला तर कारल्याची चटपटीत भाजी कशी करायची ते बघुया Chhaya Paradhi -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारले चवीला कडू असल्याने सहसा ही भाजी बऱ्याच लोकांना आवडत नाही.कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल. आज मी माझ्या पध्दतीने बनविलेली कारल्याच्या भाजीची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते आहे. सरिता बुरडे -
-
कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 कारल्याची भाजी ही प्रत्येकीची वेगवेगळी चव असते , माझ्याकडे मी केलेली चणा डाळ घालुन केलेली भाजी सर्वांनाच खुप आवडते. व ती चव ही ठरावीकच येते. Shobha Deshmukh -
शेंगदाण्याची रस्सा भाजी (shengdana rassa bhaji recipe in marathi)
उपवासाला व विविध पदार्थ मध्ये शेंगदाण्याचा वापर करतात. मराठवाड्यामध्ये जेवणामध्ये शेंगदाणा आणि गुळाचा वापर करतात. मी शेंगदाण्याच्या कुटाची रस्सा भाजी करत आहे. चपाती किंवा भाकरी सोबत ही भाजी खूप चान लागते. rucha dachewar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16066301
टिप्पण्या