दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
भेंडी स्वच्छ धुवून, सगळे पाणी पुसून घ्यावे,नंतर भेंडी कापून घ्यावे. गॅसवर तवा ठेवून त्यात तेल घालून भेंडी कमी गॅसवर फ्राय करून घ्यावे. एका बाऊलमध्ये दही घ्यावे.
- 2
दही मध्ये लाल तिखट, हळद, जिरे पावडर,धनिया पावडर, मिरची पावडर घालून व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्यावे, गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल घालावे,तेल तापले की त्यात हिंग व जिरे घालावे त्यानंतर कांदा व टोमॅटो घालावे चांगले परतून घ्यावे
- 3
कांदा लालसर झाल्यानंतर त्यात तयार केलेली दही ची ग्रेव्ही घालावी ग्रेव्ही घालताना गॅस मंद करून चमच्याने ढवळत रहावे, गॅस मंदच ठेवा ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत चमच्याने ढवळत राहावे,ग्रेव्ही मध्ये किंचित पाणी घालावे व पुन्हा ढवळत राहावे.
- 4
ग्रेव्हीला तेल सुटल्यानंतर त्यात भेंडी घालावी,५ पाच मिनिटे भेंडी टाकल्यानंतर ग्रेवी व्यवस्थित मिक्स करून घ्यावे गॅस बंद करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#GA4 #week4Post 1Gravyगोल्डन एप्रन साठी ग्रेव्ही हा किवर्ड घेऊन मी दही भेंडी बनवली. स्मिता जाधव -
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#EB2#w2#भेंडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी दही भेंडी ही रेसिपी तयार केली. खूपच पौष्टिक असा हा भाजीचा प्रकार आहेलहान मुलांना तर खूपच आवडीची ही भाजी असते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी तयार केली जाऊ शकते त्यातलाच एक प्रकार भेंडीत दही घालुन तयार केली आहे ही भेंडी खायला खूप छान चविष्ट लागते माझ्याकडे अशाप्रकारची भेंडी खुप आवडीने खाल्ली जाते.रेसिपी तून नक्कीच बघा दही भेंडी रेसिपी Chetana Bhojak -
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
भेंडीची अनेक प्रकारची भाजी करता येते. नुसती कांदा टोमॅटो टाकून सुकी भाजी केली तरी ती छान लागते. भेंडी फ्राय, भेंडी रस्सा भाजी, भरली भेंडी....त्यातलीच एक मसाला दही भेंडीची रेसिपी आज मी शेअर करते आहे. Sanskruti Gaonkar -
कुरकुरीत मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#rrआमच्या घरी भेंडी फक्त मी आणि माझा मुलगा खातो, त्यामुळे फार वेळा भेंडी नाही केली जात. पण ही कुरकुरीत भेंडी ग्रेव्ही शिवाय नुसती खायला पण मस्त लागतात.फक्त भेंडी कापायला जरा वेळ लागतो. नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
दही मसाला भेंडी (Dahi Masala Bhendi Recipe In Marathi)
थोडीशी वेगळी टेस्ट ला मस्त आंबट तिखट अशीही भेंडी सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
भरवा भेंडी (bharwa bhendi recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर भरवा भेंडी ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
राजस्थानी टोमॅटो भेंडी (tomato bhendi recipe in marathi)
#EB2#W2#विंटर_स्पेशल_e book_रेसिपीज#राजस्थानी_टोमॅटो_भेंडी... मला वाटतं भेंडी जगात भारी भाजी आहे..भेंडीच्या भाजीच्या चवीपुढे मी नेहमीच नतमस्तक असते..मग ती कुठल्याही पद्धतीने केलेली असली तरी..😍😋..माझ्याकडे फार पूर्वी स्वयंपाकासाठी एक राजस्थानी महाराज होते .. वेगवेगळ्या चवीचे खाद्यपदार्थ ते करत असत..हाताला खूप चव होती त्यांच्या..पण...फार पसारा करून ठेवत..😂असो.. त्यांची भेंडीची भाजी करायची पद्धत पाहू या आपण.. Bhagyashree Lele -
दही भेंडी
#goldenapron3#week15#keyword:-bhindiदही भेंडी ही एक झटपट होणारी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे. पोळी , भाकरी किंवा भातासोबत छान लागते.दही भेंडी उन्हाळ्यात बनविलेली जास्त चांगली ,दह्यामधल्या कुलिंग property मुळे!अशी हेल्दी आणि टेस्टी दही भेंडी नक्की ट्राय करा! Priyanka Sudesh -
-
-
-
भेंडी रायता (bhendi raita recipe in marathi)
#cpm2व्हेजिटेबल रायत्याचा एक मस्त भन्नाट प्रकार म्हणजे भेंडी रायता.खूप चविष्ट लागतो. नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#भेंडी #भाजीआजची भाजी ही काही फार स्पेशल नाही पण मी दिलेल्या पद्धतीने केल्यास अगदी हॉटेल मध्ये किंवा लग्नात आपण खातो त्या प्रकाराची पटकन् होणारी भाजी आपण घरी बनवू शकतो. भेंडी चिकट असते त्यामुळे ती नीट नाही झाली तर खायला मजा नाही येत.. या पद्धतीने भाजी केल्यास जराही चिकट होत नाही.Pradnya Purandare
-
भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi)
जर वेगळ्या चवीची ही भेंडी मसाला खूप छान लागते. Deepa Gad -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला. दिप्ती पडियार यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.मी यात कांदा लसूण मसाला थोडा घातला आहे. टोमॅटो असल्याने दह्याचे प्रमाण मी घेतले आहे. Sujata Gengaje -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#cooksnap मूळ रेसिपी भाग्यश्री लेले ताई यांची ती मी cooksnap केली आहे,धन्यवाद🙏 ताई रेसिपी कूकपॅड वर शेयर केले बद्द्ल .भेंडी प्रत्येक घरातील लहान असो व मोठा सगळ्यानाच आवडते ,पटकन होणारी चटकन संपणारी भेंडी आमच्या घरी पण आवडते म्हणून आज भेंडी काही तर वेगळ्या पद्धतीने करावी असं वाटत होतं मग लेले ताई ची रेसिपी नवीन वाटली आणि अश्या प्रकारे मी भेंडी कधी बनवली नाही मग मी ठरवलं आज लेले ताई प्रमाणे आपल्या भेंडीचा मेकअप करू ,तर मग बघू कशी केली भाजी भेंडी मसाला Pooja Katake Vyas -
-
-
-
-
-
भेंडी फ्राय ?(Bhendi Fry Recipe In Marathi)
#BKR भेंडीची भाजी किती तरी प्रकारे बनवली जाते. आजची भेंडी फ्राय करणार आहोत. चला तर बनवूयात Supriya Devkar -
भेंडी फ्राय (Bhendi Fry Recipe In Marathi)
#BKRसोपी आणि सर्वांना आवडणारी अशी ही भाजी.:-) Anjita Mahajan -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#भेंडी#भरलीभेंडीभेंडी या भाजीचा नाव घेतले तरी मला सचिन तेंडुलकर आठवतो त्याच्या बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितले आहे त्याची आवडती भाजी भरली भेंडी त्याला भरलेली भेंडी खूप आवडते आणि त्याचे बरेच व्हिडिओ ही मी बघितले आहे तो स्वतः भरली भेंडी तयार करतोम्हणुनच मला वाटते सचिनचे आणि भेंडीची मोठे फॅन आहे भेंडीची भाजी मुले खूप आवर्जून खातात भेंडी कोणत्याही प्रकारची बनवा सगळ्यांना खूप आवडते Chetana Bhojak -
-
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#rr#मसाला भेंडीभेंडी ही सगळ्यांनाच आवडेल असे नाही पण भेंडीचे आहारात विशेष महत्व आहे...नेहमी करतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने जर ही मसाला भेंडी केली तर नक्कीच सगळ्यांना आवडेल....त्यासाठी ही रेसिपी Shweta Khode Thengadi -
चटपटीत मसाला भेंडी (Masala Bhendi Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#भेंडी Sampada Shrungarpure -
More Recipes
टिप्पण्या