घोळाणा/सलाद (salad recipe in marathi))

#GA4#week5
गोल्डन एप्रन मधून सलाद हा क्लू घेतला आहे..
सलाद हे कसे पौष्टिक चवीचे अणि पटकन करता येणारे हवे अणि ते बनवता बनवता सगळ्या रस्नामृत चळवळ्ल्या गेल्या पाहिजे.. अशीच एक आठवन तुमच्याशी शेयर करते.. माझा वर्ग आमच्या शाळेतील किचन च्या बाजूचा. शाळा सुट्ली की आम्ही शाळेचे ऊर्वरीत काम आपापल्या वर्गात बसुन करायचो..पण आयाबाइनंची डब्बा खायची वेळ असायची अणि हिवाळ्यात त्या गैस वर टोमेटो भाज, मिरची भाज, लसुण भाज, असे सुरु असायचे आणी त्या खमंग सुवासाने मला त्यांनी बनवलेल्या त्या पदार्थाची चव घ्यायचा पण धीर धरवत नसायचा.. आणी तसेच्या तसे मी घरी आली की बनवायची.. म्हटले हिवाळा लागेलच आत्ता म्हणून आधिच हे देशी सलाद तुमच्या साठी
घोळाणा/सलाद (salad recipe in marathi))
#GA4#week5
गोल्डन एप्रन मधून सलाद हा क्लू घेतला आहे..
सलाद हे कसे पौष्टिक चवीचे अणि पटकन करता येणारे हवे अणि ते बनवता बनवता सगळ्या रस्नामृत चळवळ्ल्या गेल्या पाहिजे.. अशीच एक आठवन तुमच्याशी शेयर करते.. माझा वर्ग आमच्या शाळेतील किचन च्या बाजूचा. शाळा सुट्ली की आम्ही शाळेचे ऊर्वरीत काम आपापल्या वर्गात बसुन करायचो..पण आयाबाइनंची डब्बा खायची वेळ असायची अणि हिवाळ्यात त्या गैस वर टोमेटो भाज, मिरची भाज, लसुण भाज, असे सुरु असायचे आणी त्या खमंग सुवासाने मला त्यांनी बनवलेल्या त्या पदार्थाची चव घ्यायचा पण धीर धरवत नसायचा.. आणी तसेच्या तसे मी घरी आली की बनवायची.. म्हटले हिवाळा लागेलच आत्ता म्हणून आधिच हे देशी सलाद तुमच्या साठी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेजिटेबल सलाद (vegetable salad recipe in marathi)
सलाद मुलं आवडीने खातात तसेच भाज्या कोशिंबिरी खात नाही. कोशिंबिरीचे जागा वेगवेगळ्या प्रकारच्या सलाद नी घेतली आहे. Deepali dake Kulkarni -
तिरंगा करी राईस (tiranga curry rice in marathi)
#तिरंगास्वातंत्र्यदिन किती ऐतिहासिक क्षण आहे ना. नुस्ता काटा येतो अंगावर किती लोकांनी आपल्या जिवाची आहुती दिली ह्याची मोजमाप करता येणार नाही आणी करु ही नये.. बस त्यांचे विस्मरण होऊ देऊ नये. तिरंगा ही थीम अणि त्या निमित्त्याने हा एक छोटा प्रयत्न त्या सगळ्या हुतात्मांंना श्रधांजली अर्पण करण्याचा. Devyani Pande -
मिक्स सलाद (mix salad recipe in marathi)
घरी रोज वेगवेगळ्या प्रकारचे सलाद हवे असते. आज मिक्स व्हेजीटेबलच सलाद बनवलीय. Pritibala Shyamkuwar Borkar -
शेंगदाणा स्टार्टर (shengdana starter recipe in marathi)
#GA4 #week12 पीनट हा की वर्ड घेउन मी ही रेसिपी घेउन आली आहे. Devyani Pande -
-
अंकुरीत सलाद (ankurit salad recipe in marathi)
#GA4 #week11#स्प्राउट यात अंकुरीत सलाद रेसिपी केलेली आहे. सिंबल, सोपी अन् पौष्टिक. Pritibala Shyamkuwar Borkar -
चाइनीज़ समोसा (Chinese samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजनपोस्ट 1. स्वयंपाक घर ही आपली हक्काची जागा. काही पाककृती वारसाहक्का नी येतात,काही आपण ऐकुन पाहुन शिकतो, काही अफलातून प्रयोग करुन तैय्यार होतात, काही स्वयंभू असतात, काही देशी विदेशी मसाल्यांचा मिलाप करुन तैय्यार होतात....तशीच ही रेसिपी पाहुन ऐकुन अणि प्रायोगिक तत्वावर तैय्यार झाली आहे... आहे विदेशीच.. हिन्दी चिनी भाई भाई... सध्याचे देशातील व जगभरातिल वातावरण पहाता ह्या रेसिपी मधे मी चिनी ला पुर्ण पणे भारतीय आवरणाने घेरुन ठेवलेय... चला तर पाहुया पाककृतीत चिनी ला कसे आटोक्यात आणायचे Devyani Pande -
मुंग मिक्स व्हेज सलाद (Moong Mix Veg Salad Recipe In Marathi)
#JPRमाझ्या मुलीला सर्वात जास्त आवडणारे सलाद आहे ती खूपच आवडीने हे सलाद खाते अशा प्रकारचा सलाद दिला तर ती जेवण करत नाही. तसेच हे सलाद खूप हेल्दी आहे अशा प्रकारचा सलाद आपण रोजच घेतले पाहिजेभरपूर प्रोटीन ,विटामिन या सलादच्या सेवन केल्यामुळे आपल्याला मिळतात.थोडी पूर्वतयारी करून ठेवली म्हणजे पटकन तयार होतोरेसिपी तुम बघूया Chetana Bhojak -
डाळिंब सलाद (dalimb salad recipe in marathi)
डाळींब हे एकदम हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. याचा ज्यूस तर छान लाल लाल. डाळिंब मस्त वाटते आणि खायला आरो गया पूर्ण आहे.तुम्हाला आवडली तर हा सलाद cooksanpपण करू शकता. Anjita Mahajan -
व्हिजीटेबल सलाद (vegetable salad recipe in marathi)
#sp जेवणात महत्वाचा घटक असलेले. व्हिजीटेबल सलाद. सलादाचे जास्तीत जास्त प्रकार टाकण्याचा प्रयत्न केला. Suchita Ingole Lavhale -
हेल्दी सलाद (Healthy Salad Recipe In Marathi)
#JPRकाही पूर्वतयारी असेल तर हे हेल्दी सलाड झटापट बनते.पौष्टिक ,चटपटीत आहे ,माझ्या फ्रिज मध्ये तिखट चटणी आणि गोड चटणी बऱ्याचदा केलेली असते पण ती नसेल तर त्या ऐवजी तुम्ही चाट मसाला ,तिखट ,आमचूर असे पदार्थ वापरू शकता. Preeti V. Salvi -
फाफ्डा (fafda recipe in marathi)
#पश्चिम#गुजरातफाफ्डा म्हटले की सब टीवी वरिल मलिक "तारक मेहता का उलटा चष्मा" मधिल जेठालाल आठवतो जलेबी फाफ्डा वरिल त्याचे प्रेम आणी ती खायला मिळावी म्हणून त्याची धडपड पाहुन हसूच येते आणी उत्सुकता पण शिगेला पोहचते.. नेमके काय असे सोने लाग्लेय त्या जलेबि फाफ्डयाला. मग एका रविवारी सकाळचा नाश्ता ठरला जलेबी फाफ्डा त्या बरोबर मिळणारी चटनी आणी तळलेली मिरची.. हे कोम्बिनेशन तोंडात गेल्या गेल्या... वाह्ह्ह क्या बात असे म्हणावेसे वाटले पण खरच जेठालाल सारखे हरवून गेले अणि समजले काय असते ती धडपड हे स्वर्ग सुख मिळवण्याची... चला तर मग तुम्हाला ही ह्या अप्रतीम फाफ्डा ची हवी हवी अशी टेस्टे शिकवते... Devyani Pande -
मिक्स फरसबी सलाद (mix farasbean salad recipe in marathi)
#GA4 #Week5 #सलाद गोल्डन ॲप्रन चॅलेंज 5 मध्ये मी सलाद कीवर्ड शोधून मी फरसबीच सलाद बनवलं. फरबीचे सालाद जे डायट करतात त्यांच्यासाठी एक फुल म्हणून खूप फायद्याचे होईल.तेल सलाद मध्ये मुद्दाम टाकला आहे की आपण बाकी सगळं कच्च टाकल आहे तर तेलाची फोडणी टाकल्याने ते पचायला हलका होत. Deepali dake Kulkarni -
मिक्स व्हेज सलाद (mix veg salad recipe in marathi)
#sp # मिक्स व्हेज सलाड... जेवणातल्या काही भाज्या कच्च्या खाणे शरीरासाठी पोषक असते ...म्हणून मग अशा भाज्यांचा उपयोग सलाद मध्ये करून, जेवण चवदार आणि पौष्टिक बनवता येते.. असेच आज, मी केलेले आहे मिक्स वेज सलाद ....तर बघूया.. Varsha Ingole Bele -
नाचणी चे सूप (nachni che soup recipe in marathi)
#सूपसूप हा कुठल्या एका प्रांतातील पद्धार्थ नाही. आपल्या भारतात फार पूर्वी पासूनच बनवला जाणारा पद्धार्थ आहे.सूप चे खूप प्रकार आहेत आणी वेग वेगळ्या प्रकारे पण करतात. साध्या भाज्या किंवा नॉन व्हेज जरी उकळले तर त्या पाण्याला गाळुन सीज़निग करुन पण सूप बनवता येतो पण त्याला वेगळ्या नावाने संबोधतात.सूप पिल्याने शरीरातील पाचक इंद्रिये उत्तेजित होऊन जेवणा तिल अन्न घटकांची पुढिल पाचक क्रिया सोप्पी करतात.सूप हे जेवणाच्या आधी घ्यायचे किंवाजेवणा सोबत हे त्या केलेया सूप वर ठरते.सूप हे आजारी असलेल्या व्यक्ती ला फार उपयोगी ठरते तसेच जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतिल तर त्यांना ही उपोयोगाची आहेसूप हा झटपट होणारा प्रकार आहे.आज मी अशीच पौष्टिक व सर्वांना चाललेल असे नाचणीचे सूप घेउन आली.. Devyani Pande -
मिक्स सलाद (mix salad recipe in marathi)
#GA4#week 5 करीता मी मिक्स सलाद रेसिपी केली. सोपी पण टेस्टी अशी ही रेसिपी आहे. झटपट बनणारी आणि पोष्टीक अशी ही रेसिपी आहे Pritibala Shyamkuwar Borkar -
मिक्स फ्रूट मेयोनिज सलाद (mix fruit mayonnaise salad recipe in marathi)
#GA4 #week12कीवर्ड मध्ये मेयॉनिज हे ओळखून मी सलाद बनवले आहे Maya Bawane Damai -
मटकीची अंकुरित सलाद (matakichi ankurit salad recipe in marathi)
#GA4 #week11#मटकीची अंकुरित सलाद# स्प्राउट आणि पातीचा कांदा हा keyword नुसार मटकीची अंकुरीत सलाद रेसिपी केलेली आहे. मटकी मध्ये पातीचा कांदा,काकडी,टोमॅटो,मिरची आणि कोथिंबीर टाकून पौष्टिक सलाड केली आहे. जेवणामध्ये किंवा नाष्ट्यामध्ये खायला खूप छान लागते. आणि पचायला सुद्धा हलकी असते rucha dachewar -
कार्ल्या च्या बियांनची चटनी (karlyachya biyanchi chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळी पौर्णिमा रेसिपीकार्ल्याच बी पेर ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा... होना बी तर लावली वेल पण उगवला कार्ले पण आल अणि कार्ल्यात बिया... आत्ता कसे भाजी तर केली बियांचे काय करायचे... नाही नाही फेकून नाही द्यायचे मी इथे त्याच बियांची चटनी केली तुम्ही पण आत्ता कार्ल्याची भाजी केली की बियान्ची चटनी नक्की करा. Devyani Pande -
कॉर्न सलाद (corn salad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी अमेरिकन कॉर्न सलाद टेस्टी अँड हेल्दी खाताना एकदम मस्त आंबट तिखट पाहताच तोंडाला पाणी येणार नक्की करून बघा तुम्ही. Jaishri hate -
चटपटीत सलाद (salad recipe in marathi)
रोजच्या जेवणात आवश्यक असलेले चटपटीत सलाद Suchita Ingole Lavhale -
चिज़ी व्हेजी औबेर्गींन(cheesy veg aubergin recipe in marathi)
#स्टफ्ड.. आपल्या मराठीत सांगायचे झाले तर भरताच्या वांग्याचे भाजी आणी चीज़ घालुन केलेला पदार्थ..भरतीय, मेक्सिकन, इटालियन पदार्थ जवळपास सारखे असतात.. मला व माझ्या मुलीला इटालियन पदार्थ खूप आवडतात.. त्यातलाच हा एक तुमच्या साठी घेउन आली.. Devyani Pande -
चटपटा चना सलाद (chatpata chana salad recipe in marathi)
कुकप्ड मध्ये रोज चे चॅलेंज करून परिवार आणि आपण सगळे खुश पण वजना वरचा कंट्रोल मात्र राहिला नाही 😄😄,म्हणून म्हटलं जरा हलक फुलक पण पोटभर असं सलाद करूया😉😉 Deepali Bhat-Sohani -
गाजर मुळा सलाद (gajar mula salad recipe in marathi)
#sp # गाजर मुळा सलाद! म्हणजेच कोशिंबीर! अशी ही कोशिंबीर, गाजर मुळा व्यतिरिक्त आणखी वेगळे पदार्थ टाकून पौष्टिक बनवता येते.. करायला सोपी आणि झटपट होणारी आणि चविष्ट अशी कोशिंबीर केली आहे मी आज.. Varsha Ingole Bele -
पनीर भुर्जी टाकोज (paneer bhurji tacos recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपीजमेक्सिकन खाद्य संस्कृती आणी भारतीय खाद्य संस्कृती जवळपास सारखेच मसाले वापरुन केली जाते. तसे ही काही पद्धार्थ आप्ल्य आवडीवर व चवीवर पण अवलंबून असतात.. जे त्यांना आवडते ते आपल्याला आवडेलच कशाहून. म्हणूनच तर आपण आप्ल्या घरच्यांना आवडणारया चवी जपूनच तसे प्रयोग करतो. तसा हा एक प्रयोग. टाकोज शैल तसे विकत पण मिळतात पण मी यंदा घरी करण्याची हिम्मत केली.. चला तर आज ही रेसिपी मेक्सिको मधे सुर होऊन भारतात कशी संपली ते पाहुया... Devyani Pande -
थाई पपया ऍपल सलाद (thai papaya apple salad recipe in marathi)
#sp # थाई पपया ऍपल सलाद.... कच्च्या पपईचा वापर करून बनविलेले हे सलाद....पहिल्यांदाच केले..पण चांगले वाटले चवीला.... Varsha Ingole Bele -
सॅलड हेल्दी (salad healthy recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6चंद्रकोर आपली या वेळेची थीम आहे म्हणून मी सलाद चंद्रकोरी सारखे सजवले आणि काहीतरी हेल्दी खावे म्हणून मी हे साधे आणि सिम्पल पद्धतीने सलाद बनवले Maya Bawane Damai -
दुधी चा कोरडा (dudhi cha korda recipe in marathi)
#GA4#week21#bottlegourdसाधी सरळ सोप्पी अशी ही रेसिपी... Devyani Pande -
फ्यूझन पास्ता (fusion pasta recipe in marathi)
#पास्तापास्ता पास्ता असतो नुस्ता नासतापास्ता असतात मैद्याच्या कणकेच्यातसेच सर्गुंडे शेवया ही असतात कणकेच्यापास्ता म्हटले की आप्ल्या डोळ्या समोर येतात ते विविध आकाराचे रंगबिरंगी पास्ता.. पण ही थीम दिल्यावर एक लक्षात आले की प्रत्येक वेळेस इटालियन का बनवावा आप्ल्या कडे पण स्वदेशी पास्ता आहेत की तर आज मी अशीच एक इंडो इटालियन पद्धतीची फ्यूझन पास्ता रेसिपी करुन दाखवणार आहे Devyani Pande -
फ्लॉवर मेथी पौष्टिक सलाद (flower methi salad recipe in marathi)
आज सकाळीच #GA4 #week5 #salad हा कीवर्ड आला. मी विचारच करत होते की कोणतं salad करावं. आणि काय गंमत झाली ठाऊक आहे?आज बारामुल्लाच्या बाजारात हिंडताना अचानक चक्क मेथीचे दर्शन झाले! प्रचंड आनंद झाला कारण इथे आल्यापासून साधा पालकही दिसला नव्हता. कौतुकाने मेथी घेऊनच घरी आले. भरपूर थंडी असल्याने खराब होण्याचा प्रश्नच नव्हता.मग म्हटलं #मेथीचच सलाद करावं.सहसा मेथी कच्ची खाल्ली जात नाही आणि #फ्लॉवर ही. हेच तर ह्या सलादचंवैशिष्टय आहे! ह्यात हिवाळ्यातील अतोनात लोकप्रिय अश्या दोन्ही भाज्या कच्च्याच वापरल्या जातात आणि त्यांना सोबत करतो तो म्हणजे आपला लालंलाल टोमॅटो. खरंच ह्या तिघांचं एकत्र येणं मनोहारी ठरतं आणि सलाद हां हां म्हणता संपतं देखील.ह्यातली सर्व पौष्टिक तत्वं विनासायास सर्वांच्या पोटात जातात. खास करून थंड वातावरणात जेव्हा गरमागरम खिचडी केली जाते तेव्हा त्याच्यासोबत तर अगदी खासच लागतं हे सलाद. आणि ह्याची चव तर इतकी अफलातून लागते, तेही काही विशेष साहित्य न वापरता!मी पुण्या- मुंबईत जन्म घालवलेली आणि माझं सासर विदर्भातलं. माझ्या सासूबाईंनी मला हे सलाद शिकवलं आणि माझ्या माहेरच्या सर्व नातेवाईकांना हे सलाद प्रचंड आवडलं! आज त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे.हिवाळा तोंडावर आहे, तेव्हा नक्की करून बघा. शहरात ह्या तिन्ही भाज्या बाराही महिने मिळतात पण थंडीत त्यांची चव औरच असते. तसंच रंगसंगती सुध्दा अफलातून आहे, हो ना? Rohini Kelapure
More Recipes
टिप्पण्या