प्रॉम्फ्रेट ग्रीन करी (promfret green curry recipe in marathi)

प्रॉम्फ्रेट ग्रीन करी (promfret green curry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम पापलेट छान कापून स्वच्छ पाण्यात धुऊन काढावी आणि त्याच्या आपल्या आवडीनुसार फोडी करून घ्याव्यात आता या पापलेटला अर्ध्या लिंबाचा रस आणि लसणाची पेस्ट आणि थोडी हळद हे सर्व लावून दहा ते पंधरा मिनिट ते मुरत ठेवावे
- 2
दुसरीकडे आपल्याला वाटण करून घ्यायचे आहे, वाटणामध्ये कोथिंबीर, खोबरं,,जिरं धणे, मिरी, लसूण, आलं, आणि पुदिन्याची पानं घेऊन त्याची मिक्सरला छान बारीक अगदी पेस्ट वाटून घ्यावी. कढईमध्ये तेल तापवून त्यामध्ये फोडणीला दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा टीस्पून हळद टाकावी मग वाटलेला हिरवा वाटण त्यात ओतावे आणि 4 मिनिटे ते चांगले परतून घ्यावे.
- 3
पेस्ट चांगली परतून झाली की मग आपल्या आवडीनुसार त्यात पाणी टाकावे आणि मीठ टाकावे साराला छान उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यानंतरच त्यामध्ये मॅरीनेट केलेले पापड पापलेटचे तुकडे टाकावेत. मग त्यामध्ये आपल्या आवडीनुसार कोकम टाका आणि मंद आचेवर पापलेट रस्त्यामध्ये छान शिजू द्यावी.
- 4
पापलेट तसे पटकन शिजले जातात त्यामुळे सात ते आठ मिनिटात हा रस्सा छान तयार होतो. गरमागरम रस्सा आणि गरमागरम भात या बरोबर खायला खूपच छान लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चटपटीत ग्रीन आलू (GREEN ALU RECIPE IN MARATHI)
हे चटपटीत ग्रीन आलू खूप सुंदर चटपटीत चव लागते....खूप दिवसांची इच्छा होती असे ग्रीन आलू करायची,इच्छा झाली म्हटलं करावे...मुलांनी पण हो म्हटलं....खूप खूप झटपट, चटपट होते,,,चला तर मग बनवूया.... Sonal Isal Kolhe -
गोवन फिश करी (fish curry recipe in marathi)
#पश्चिम #गोवागोवा म्हटलं की समुद्रकिनारा आणि भरपूर मासे खाणारे खवय्ये गोव्याला गेलो आणि फिश नाही खाल्लं तर काही तरी अर्धवट राहिल्या सारखं वाटतं मासे आणि गोव्याचे नातं खूप जुनं आहे. आजची टिपिकल गोवन फिश करी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. Purva Prasad Thosar -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week5 #Fishलग्नाआधी मासे खूप कमी खाल्ले. म्हणजे बागा लग्न ठरणार म्हणजे खायला सुरवात. आणि सासर तर असे खवय्ये की खरच मी सुद्धा आता सगळ्या प्रकारचे मासे खायला शिकले. आता नवरात्र सुरू होणार म्हणून जंगी बेत केले. त्यातच मासा कसा राहील मागे. मग काय एक दिवस मासा डे. त्यातच मामा कडे जायचा योग आला येताना मामानी दिले भेट पापलेट आणि सुंगटे (झिंगे). आल्याआल्या झिंग्यावर ताव मारला नेक्स्ट डे पापलेट फ्राय, पापलेट ची आंबट आमटी, भाकरी, बात, सोलकढी, चला तर मग करूया पापलेट फ्राय Veena Suki Bobhate -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#tmr पापलेट आवडत नसेल असे फार कमीच असतील आणि त्यातही जर पापलेट फ्राय असेल तर त्या खूपच मज्जा चला तर मग आज आपण बनवण्यात पापलेट फ्राय माझी फार आवडती रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारे फक्त मॅरीनेशन करून ठेवलं की रेसिपी पटकन होते Supriya Devkar -
पापलेट फ्राय आणि कढी (paplet fry ani kadhi recipe in marathi)
मी अस्सल कोकणी.आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.मग ते मासे सुक्के असो वा ओले......वाराला काहीही चालतं.आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढीAnuja P Jaybhaye
-
पापलेट करी (Pomfret Curry Recipe In Marathi)
#NVR मासा म्हणलं की समुद्रकिनारा हा आठवतो आणि समुद्रकिनारा म्हटले की आपला कोकण पापलेट हा माशातला एक उत्तम प्रकार हा मासा चवीला अतिशय उत्तम आहे आणि म्हणूनच आज आपण बनवणार आहोत पापलेट करी ही करी इतकी टेम्पटिंग बनते की जेवण जेवताना पोट भरलं तरी मन समाधान होत नाही Supriya Devkar -
पापलेट फ्राय आणि कढी
#golenapron3आठवडा-४ओळखलेले शब्द- fish,रवा, लसूण 🐟🐟🐟🐟 ( मच्छी )नमस्कार मंडळी 🙏या आठवड्यातील #goldenapron चे puzzle आले.आणि मी खुश झाले.कारण त्यात माझा weakpoint दडलेला होता.FISH🐠🐠🐠🐠🐠मी अस्सल कोकणी.आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.मग ते मासे सुक्के असो वा ओले......वाराला काहीही चालतं.आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढी....." Anuja Pandit Jaybhaye -
भरलेला पापलेट (Bharlela Paplet Recipe in Marathi)
साहित्य:- एक मोठा पापलेट साफ करून घ्यायचे. पापलेट च्या वरच्या भागाने राऊंड मध्ये दोन्ही साईडने गोल असं कट करून घ्यायचा आहे .त्यानंतर मसाला, थोडसं मीठ आणि त्याला थोडसं दोन तीन थेंब पाणी टाकून मिक्स करायचे आहे आणि आपण राऊंड कट केला आहे त्याला मसाल्याचा हात लावून घ्यायचा आहे. त्यानंतर वाटणा मध्ये कोथिंबीर, मिरची ,आलं, थोडस लसणाच्या चार ते पाच पाकळ्या ,एक चमचा लिंबू चा रस ,नारळ खऊन घ्यायचा आहे हे वाटण तेलावर फोडणी द्यायचं थोडं थंड झाल्यानंतर पापलेट मध्ये भरायचा आहे.पापलेट भरून झाल्यानंतर ते तांदळाच पीठ लावून तव्यावर फ्राय करायचं.#AV#cfAshwini Mahesh Patil: धन्यवाद Ashwini Patil -
सुरमई फिश रस्सा (Surmai Fish Rassa Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryमसालेदार चवींनी तोंडाला पाणी सुटणारा महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे फिश थाली....फिश थाली मध्ये जर सर्वात जास्त फेमस काही असेल तर सुरमई फिश रस्सा थाली आहे. चला तर मग बघू या सुरमई फिश रस्सा कसा करायचा... Vandana Shelar -
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#GA4 #week2 मस्त पावसामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तर मग बनवूया चायनीज भेळ Gital Haria -
पापलेटच्या डोक्याचं सार (Papletchya dokyach saar recipe in marathi)
#AVआमच्या घरी पापलेट फ्राय करूनच आवडतं आणि सार मधलं पापलेट कोण खात नाही, त्यासाठी पापलेटच्या डोक्याचं सार. Sushila Sakpal -
पापलेट कालवण (pomfret curry recipe in marathi)
# आज फिश आणले ...कधी पापलेट च रस्सा करत नाही ..पण आज करून बघितले आणि खूप छान झाला... Kavita basutkar -
साऊथ इंडियन स्टाईल उत्तपा (uttapa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजनसाऊथ इंडियन च्या सर्वच रेसिपी कोणाला आवडत नाहीत असा माणूस नसेल. माझा आवडता उत्तपा व खोबऱ्याची सफेद चटणी, वा क्या बात है?असा साऊथ इंडियन उत्तपा रेसिपी मी महाराष्ट्रात करून दाखवते आहे. Shubhangi Ghalsasi -
पापलेट काप (Pomfret Kap Recipe In Marathi)
#MDRआईच्या हातच्या रेसिपीज खायला मिळण खरोखरच भाग्य हव.माहेरवाशीण मुली तर आईच्याच हातचे पदार्थ खूप मिस करत असतात. माझ्या आईच्या हातचे सर्व पदार्थ मला आवडतात. तिने शिकवलेली ही रेसिपी खूप छान बनते. हे पापलेट फ्राय केलेले छान लागते चला तर मग बनवूयात पापलेट चे काप Supriya Devkar -
थाय ग्रीन करी (thai green curry recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 मला नेहमीच वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायला फार आवडते, आज जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती थाय ग्रीन करी जी मी एका हॉटेलमध्ये खाल्लेली, त्याची टेस्ट खूप आवडलेली, पण मी त्यात थोडा ट्विस्ट केलेला आहे, मी खाल्लेली डिश व्हेजिटेरियन होती. पण मी आज या ग्रीन करी मध्ये फिश वापरणार आहे. तुम्ही फिश ऐवजी तुमच्या आवडीच्या भाज्याही वापरू शकता. Sushma Shendarkar -
मलाई कोफ्ता रेसपी (malai kofta recipe in marathi)
मलाई कोफ्ता म्हणजे सर्वांसाठी वा क्या बात है.. काही विशेष मेजवानी असेल तर ही डिश भारीच... Anjita Mahajan -
पापलेट सार (paplet saar recipe in marathi)
#GA4#week5#fishआज मी आमच्या कोकणातील पद्धतीचा पापलेटच सार बनवलं. Deepa Gad -
फिश करी (fish curry recipe in marathi)
मासा तसा बरेच लोक फ्राय खायला पसंत करतात पण मला मात्र रस्सा आवडतो.कोकमाची काही शी आबंट चव खोबर्याचे वाटण किंवा नारळाच्या दुधाने त्याला एक उत्तम चव येते. चला तर मग बनवूयात फिश करी. Supriya Devkar -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fish पापलेट फिश सगळ्याच मस्यहारींचा आवडता फिश आहे हा टेस्टी व हेल्दी असतो हा फिश ग्रेव्ही शॉलो फ्राय डिप फ्राय तंदुरी फ्राय किंवा उकडुन त्याचे कटलेटही करता येतातआज मी पापलेट चा शॉलो फ्राय झणझणीत प्रकार कसा करतात ते दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
टोमॅटो सूप (टोमॅटो soup recipe in marathi)
#GA4 #week10#soupबाहेर हवेत खूप छान गारवा आला आहे. अशा मध्ये संध्याकाळी असंच गरमागरम छान टोमॅटो सूप मिळाले तर कोणाला नको असेल घरांमध्ये लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे असे हे सूप नक्की करून पहा Jyoti Gawankar -
सोडे रस्सा (सुकी कोलंबी) (Sode Rassa Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryओली कोलंबी आपण नेहमीच बनवतो मात्र पावसाळ्यात मासे किवा कोळंबी खायला मिळत नाही अशा वेळेस सुकी कोलंबी खाल्ली जाते. चला तर मग बनवूयात सोडे रस्सा. Supriya Devkar -
झणझणीत कोळंबी मसाला (kombdi masala recipe in marathi)
कोळंबीच्या असंख्य प्रकारापैकी ,हा माझा आवडीचा प्रकार ..😊सोबतीला तांदळाची भाकरी असेल ,तर क्या बात!!😋😋 Deepti Padiyar -
काजू मसाला (kaju masala recipe in marathi)
#GA4 #week5# Cashew काजू कोणाला आवडत नाहीत. काजू ची कुठलीही रेसिपी सगळे आवडीने खातात. काजू मसाला शक्यतो थोडा गोड असतो पण थोडा झणझणीत केला तर अजून छान लागतो. मुख्य म्हणजे ही डिश करायला एकदम सोप्पी आणि चविष्ट तर लागतेच. चला तर मग आपण आज झणझणीत काजू मसाला पाहू यात. Sangita Bhong -
भरलेला पापलेट आणि कोलंबी फ्राय (bharlele paplet and kolambi fry recipe in marathi)
#फ्राईड रेसिपी 2पांच साधारण मोठ्या आकाराचे पापलेट आणि मोठी कोळंबी market मधून घेतली. मुलींनी भरलेला पापलेट चा आग्रह धरला तेव्हा कोळंबी फ्राय, दोन भरलेले पापलेट आणि उरलेलं तीन पापलेट चे कालवण केलं. Pranjal Kotkar -
एग बटर मसाला (egg butter masala recipe in marathi)
#अंडापावभाजी म्हंटले कि ती कोणाला आवडत नाही. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडीची आहे.पण जर ती नेहमीची पाव भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हा नॉनव्हेज वर्जन ट्राय करून बघा. कोणाला ती तिखट, कोणाला कमी तिखटाची कोणाला भरपूर बटर टाकून किंवा कोणाला भरपूर चीज टाकून, आवडणारी पाव भाजी अशा प्रकारे सुद्धा होऊ शकते याचा तुम्ही विचारसुद्धा केला नसेल.हे बेसिकली तर स्ट्रीट फूड आहे, पण स्ट्रीट फूड आपण घरात करू शकत नाही असं होऊ शकत नाही. नक्की करून पहा आणि मला माझ्या लिंक वर ती शेअर करा. Jyoti Gawankar -
-
थाई ग्रीन करी (thai green curry recipe in marathi)
#rbrसगळ्या हर्ब्स च सुंदर कॉम्बिनाशन तेही नारळाच्या दुधात व तेलात व त्यात exotic भाज्या नि गरम भात अस हे थाई करी म्हणजे माझ्या मुलाचं व त्याच्या चुलत बहिणीच आवडत खाद्य.तयारी असली किबपट्कन होती ,पौष्टिक स्वादिष्ट अशी ही डिश सर्वांनाच आवडेल Charusheela Prabhu -
पापलेट तवा फ्राय (papplet tawa fry recipe in marathi)
नॉनव्हेज मध्ये मासा हा प्रकार मला अतिशय आवडतो आणि माशांमध्ये पापलेट हा खूपच झटपट होणारा आणि कमी काटे असणारा मासा आहे चवीलाही उत्तम लागतो अगदी खोबरे खाल्ल्यासारखा चला तर मग बणवूयात आपण पापलेट तवा फ्राय Supriya Devkar -
काजू करी...(kaju curry recipe in marathi)
#cfकाजू करी नावातच थाट आहे..क्वचितच कोणाला तर आवडणार नसेल ..बहुतेक सगळ्यांनाच आवडते काजू करी असे मला वाटते...घरी फंक्शन असेल, कोणी पाहुणे येणार असतील किंवा अपणालही अगदी असेच मनात आले असेल की चला काजू करी खाऊयात तरीही ही recipe एकदम चविष्ट अशी recipe आहे...चला तर मग बघुयात recipe...😋😋 Megha Jamadade -
ऑईल फ्री फिश करी (Oil Free Fish Curry recipe in marathi)
#GA4 #Week18Puzzle मध्ये *Fish* हा Clue ओळखला आणि बनवली ऑईल फ्री *फिश करी* 😋😋 Supriya Vartak Mohite
More Recipes
टिप्पण्या