ऑरेंज काजू कतली (orange kaju katali recipe in marathi)

Sandhya Chimurkar @sandhya1234
ऑरेंज काजू कतली (orange kaju katali recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मिक्सर मध्ये काजू ची पावडर करून घ्यावे.
- 2
मग काजूच्या पावडर मधे मिल्क पावडर आणि पिठी साखर घाला. 2 टीस्पून तूप टाका. व 2-3 थेंब ऑरेंज इसेन्स घालून त्याचा गोळा तयार करावा.
- 3
मग 3-4 थेंब ऑरेंज कलर टाकून मिक्स करावे. आणि गोळा तयार करून पोळ पाटावर लाटून द्येणे आणि काजू कतली कापून घेणे.
- 4
आणि अशाप्रकारे ऑरेंज काजू कतली तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#GA4 #week9मिठाई सगळ्यांना अतिशय प्रिय असते . हलवाई किंवा मिठाईवाल्यांच्या दुकानात ठेवलेल्या रंगीबेरंगी सजावटिच्या मिठाया पाहून तोंडाला पाणी सुटते आणि सहज नाही पण गणपती, दसरा-दिवाळीला आपण ह्या मिठाया विकत आणतो . कारण असते देवाला नैवैद्य दाखवायला लागते. पण खरे तर देवाच्या नावाखाली आपण आपली मिठाई खाण्याची हौस पूरी करून घेतो .मिठाई करायला खूपच अवघड असेच आपल्याला वाटते. पण आपल्यालाही घरी मिठाई बनवता येते. ती सुद्धा गॅस न पेटवता. खवा व पाक न घेता. फक्त काजू व मिल्क पावडर वापरून मी काजू कतली बनवली आहे. Ashwinee Vaidya -
काजू कतली (kaju katali Recipe In Marathi)
#GA4 #week9गोल्डन एप्रन 4 चँलेंज मधील ड्रायफ्रूट आणि मिठाई ( dryfruit , mithai )या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
रक्षाबंधन भाऊ बहिणीच सणत्यामुळे विशेष काजू कतलीकाजू मध्ये भरपूर proteins असतातहा थोडा उष्ण असतो.पण भावाचे बहीनिनेतोंड गोड करायल सुंदर अशी काजू कतली..❣️❣️#rbr Anjita Mahajan -
काजू-कतली (kaju katli recipe in marathi)
#तिरंगास्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छायानिमित्ताने मी आज पहिल्यांदाच काजुकतली केली आहे तीन कलरची ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#dfrलहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी बर्फी म्हणजे काजू कतली. याची कृती पुढीलप्रमाणे Shital Muranjan -
गुलकंद काजू कतली (gulkand kaju katli recipe in marathi)
#ccs# cookpad chi शाळारेग्युलर काजू कतली मध्ये काही तरी व्हेरीयेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. Rashmi Joshi -
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#dfr#काजू कतली#सोनाली सूर्यवंशी यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे . Anita Desai -
ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi)
#CookpadTurns4# cook with Fruitफ्रुट्सची रेसिपी करायची होती. पण काय करावे तेच कळत नव्हते. पण एकदाचे सुचले आणि अगदि सहज, साधी, सरळ व सोपी तरीही खायला आंबट-गोड चवीची मस्त टेंप्टिंग रेसिपी तयार झाली. Ashwinee Vaidya -
खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi)
#GA4 #week 5Keyword काजू Trupti Temkar-Bornare -
ऑरेंज बर्फी (orange barfi recipe in marathi)
#cookpadTurns4#Cook with fruit#ऑरेंज बर्फीनागपूरला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. ऑरेंज सिटी म्हणजेच संत्रानगरी. नागपूरला संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. नागपूरला ऑरेंज फेस्टिवल पण साजरा केला जातो. नागपूरची ऑरेंज बर्फी हि खूप प्रसिद्ध आहे. Vrunda Shende -
"मॅंगो काजू कतली" (mango kaju katli recipe in marathi)
#amr"मॅंगो काजू कतली"वर्षातून एकदा येणारा फळांचा राजा आंबा.किती खाऊ आणि किती नको असं होऊन जातं.. अनेक पदार्थ तयार करता येतात व आपल्या जिभेचे चोचले पुरवले जातात.चार दिवस झाले तोक्ते वादळाने घरातुन बाहेर पडता येईना, आणि माझ्या घरातील आंबे संपले होते.पण आज मी जाऊन आणलेच.आणि ही पहिली रेसिपी.. मस्त झाली आहे मॅंगो काजू कतली 😋कापताना कडेचे भाग गोळा करून त्याचेच पेढे बनवण्याची हौस पूर्ण केली.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
रोझ काजू कतली (rose kaju katli recipe in marathi)
#dfrकाजू कतली तर सर्वांनाच फार आवडते. ही वेगळ्या चवीची रोझ काजू कतली नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#rbr कूकपॅड रक्षाबंधन रेसिपी साठी मी आज माझी काजू कतली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#CDY बालदिन विशेष रेसिपी चॅलेंज या कीवर्ड साठी मी आज माझ्या मुलाला आवडणारी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#ccs कूकपॅडची शाळा पझल मधून पदार्थांची नावे ओळखून त्यांची रेसिपी पोस्ट करा. यासाठी काजू कतली हा शब्द घेवून काजू कतली ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
डबल लेयर काजू कतली (double layer kaju katli recipe in marathi)
काजू कतली बहुतेक सर्वांच आवडते. नेहमी च्या काजू कतली पेक्षा जरा वेगळी २ लेयर , एक काजूची त्यावर पिस्त्याची. दिसायला व खायला मस्त. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
-
-
काज़ू कतली (kaju katali recipe in marathi)
#GA4#week5 चँलेंज़ मधून काजू हा क्लू ओलखून आज़ मी काज़ू कतली ही मिठाई बनवली आहे ,ज़ी सर्वांनाच खूप आवडते. Nanda Shelke Bodekar -
पिस्ता कतली (pista katli recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल week 3 , श्रावणात विविध प्रकारच्या पक्वान्नांचा नुसता घमघमाट येत असतो .अशीच एक पटकन होणारी साधी , सोपी रेसिपी मी केली आहे . कमी घटक , कमी वेळ ,आणि पौष्टिक व स्वादिष्ट अशी ही " पिस्ता कतली " !चला तर करून पाहायची का ? Madhuri Shah -
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#ccs#काजूकतली#kajukatliकूकपॅड ची शाळा या नवीन ऍक्टिव्हिटी चॅलेंज साठी काजुकतली रेसिपी शेअर करतेकाजुकतली कशी शिकली त्या विषयी थोडं सांगेल कारन प्रत्येक गोष्ट आपण शिकतो तेव्हा आपण तयार होतो आणि माझा ह्या काजुकतली चे शिक्षक आहे 'संजय महाराज' हे एक आचारी आहे जे आमच्या घरी समारंभांसाठी जेवण तयार करण्यासाठी नेहमी यायचे खूप छान स्वयंपाक तयार करायचे आजही ते त्यांचे हे काम करतच असतील पण मला काजुकतली तयार करताना नेहमी त्यांची आठवण येते कारण माझ्या मम्मीने त्यांना सांगितले होते की माझ्या मुलीला काजुकतली शिकवाअन ते लगेच तयारही झाले त्यांना घरी बोलून मम्मीने त्यांच्याकडून काजुकतली शिकायला सांगितले खूप कमी कॉन्टिटीत त्यांना बनवायला जमत नव्हते तरीपण त्यांनी मला खूप कमी कॉन्टिटीत काजुकतली बनवायचे शिकवलेतर माझ्या काजुकतली चे शिक्षक 'संजय महाराज 'यांना मी ही रेसिपी डेडीकेट करते . अजून तरी माझी काजुकतली फसली नाही त्यांनी शिकवली तशा प्रकारचं बरोबर तयार करते. त्यांनी दोन प्रकारे तयार करायला सांगितले होते एक पावडर तयार करून काजुकतली तयार करायचे आणि रात्रभर काजू भिजवून तयार करायचे पण मला पावडर वाली काजुकतली जमली आणि मी तीच तयार करते. Chetana Bhojak -
लेयर ड्रायफ्रूट बर्फी (layer dry fruit barfi recipe in marathi)
#CookpadTurns4#cook with dryfruitsसध्याच्या थंडीच्या काळात ड्रायफ्रुट ची आपल्या शरीराला अत्यंत आवश्यकता आहे. नेहमी च्या पदार्थांन पेक्षा काहीतरी वेगळा अत्यंत आवडीचा पदार्थ cookpad च्या 4th birthday निमित्याने खास..... Shweta Khode Thengadi -
-
काजू केसर मोदक (kaju kesar modak recipe in marathi)
#gurआज गौरी गणपतीचे विसर्जन असल्याने ,आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खास काजू केसर मोदक ..😊🙏🙏🌺🌺 Deepti Padiyar -
काजू कतली (kaju katli Recipe In Marathi)
#DDRदिवाळीत सर्वात जास्त आवडीने काजूकतली खाल्ली जाते सगळ्यांनाच काजू-कतली खूप आवडते बाहेरून आणलेली काजुकतली पेक्षा घरात तयार केलेली काजू केतली चा आनंद वेगळा आहे घरात परफेक्ट अशी तयार झाली तर खूप छान वाटते मी नेहमीच काजू कतली तयार करत असते त्यामुळे काजू कतली छान तयार होते अगदी सोपी करायला फक्त दोन घटक वापरून काजू कतली तयार होते बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13853525
टिप्पण्या