फराळी चाट (farali chat recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#GA4 #week6
Crossword puzzle मधील Chat हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेली एक फराळी चाटची रेसिपी.

फराळी चाट (farali chat recipe in marathi)

#GA4 #week6
Crossword puzzle मधील Chat हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेली एक फराळी चाटची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
1 सर्विंग
  1. 2रताळे
  2. 1आलू
  3. 1 टेस्पूनलिंबाचा रस
  4. 1 टेस्पूनतिखट
  5. 1 टेस्पूनचाट मसाला
  6. 1 टेस्पूनजिरेपूड
  7. 1 टेस्पूनसेंधव मीठ
  8. 1 टेस्पूनखजूर-चिंचेची चटणी
  9. 1 टेस्पूनथोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. 1/4 कपडाळिंबाचे दाणे

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम आलू आणि रताळे कुकरमध्ये वाफवून घ्यावे.

  2. 2

    वाफविल्यानंतर त्यांची सालं काढून छोटे छोटे काप करून घ्यावे.

  3. 3

    त्यानंतर त्यावर लिंबाचा रस, तिखट आणि चाट मसाला भुरकवावा.

  4. 4

    त्यानंतर त्यावर खजूर-चिंचेची चटणी, जिरेपूड आणि सेंधव मीठ टाकून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.

  5. 5

    डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीरने गार्निश करून फराळी चाट सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
सरिता बुरडे
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes