कॉफी (coffee recipe in marathi)

Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
यवतमाळ

#GA4 #week8 कॉफी हा वर्ड घेऊन मी कॉफी बनवत आहे.

कॉफी (coffee recipe in marathi)

#GA4 #week8 कॉफी हा वर्ड घेऊन मी कॉफी बनवत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1दूध मलाई वाला
  2. 1 चम्मचसाखर
  3. 1/2 चमचाकॉफी

कुकिंग सूचना

  1. 1

    एका भांड्यात दूध गरम करायला ठेवा.

  2. 2

    दूध गरम झाले कि त्यामध्ये साखर घालून मिक्स करून नंतर कॉफी घाला.

  3. 3

    कॉफी घातल्यानंतर फिरवून घ्या आणि कपामध्ये सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
रोजी
यवतमाळ

टिप्पण्या

Similar Recipes