स्टर फ्राईड एग्ग्स विथ ओरिएन्टल वेज्जीस (Stir fried eggs with oriental veggies recipe in marathi)

अंड्याची अनेकांची घट्ट मैत्री असते... असणारच ना, जेव्हा आपल्याला कोणताच पदार्थ शिजवता येत नसतो तेव्हाचा काळ आठवा, तेव्हा अंडे तर आपल्या मदतीला धावून आलेले असते. जबाबदारी समजू लागण्याच्या वयाची, फक्त ऑमलेट आणि चहा बनवू शकणारी एक अख्खी पिढी कोणत्याही काळात अस्तित्वात असतेच. आपल्यापैकी अनेक जणी यातून एक एक पाऊल पुढे टाकत आता होम शेफ बनल्या असतील. पण पहिला दोस्त तर अंडे आहे ना. आजही हाताशी पदार्थ, वेळ किंवा उत्साह कमी असेल तेव्हा हक्काने हात धरु शकतो असा मित्र म्हणजे अंडे.
या दोस्तासोबत हसत, खेळत, उकडत, कापत, तळत, मिसळत बनवलेली ही रेसिपी...
पौष्टिक, चमचमीत, आणि दिसायलाही तितकीच देखणी. तर होऊन जाऊद्या आपल्या किचनमधल्या पहिल्या दोस्तासोबत एक मस्त स्टार्टर!
स्टर फ्राईड एग्ग्स विथ ओरिएन्टल वेज्जीस (Stir fried eggs with oriental veggies recipe in marathi)
अंड्याची अनेकांची घट्ट मैत्री असते... असणारच ना, जेव्हा आपल्याला कोणताच पदार्थ शिजवता येत नसतो तेव्हाचा काळ आठवा, तेव्हा अंडे तर आपल्या मदतीला धावून आलेले असते. जबाबदारी समजू लागण्याच्या वयाची, फक्त ऑमलेट आणि चहा बनवू शकणारी एक अख्खी पिढी कोणत्याही काळात अस्तित्वात असतेच. आपल्यापैकी अनेक जणी यातून एक एक पाऊल पुढे टाकत आता होम शेफ बनल्या असतील. पण पहिला दोस्त तर अंडे आहे ना. आजही हाताशी पदार्थ, वेळ किंवा उत्साह कमी असेल तेव्हा हक्काने हात धरु शकतो असा मित्र म्हणजे अंडे.
या दोस्तासोबत हसत, खेळत, उकडत, कापत, तळत, मिसळत बनवलेली ही रेसिपी...
पौष्टिक, चमचमीत, आणि दिसायलाही तितकीच देखणी. तर होऊन जाऊद्या आपल्या किचनमधल्या पहिल्या दोस्तासोबत एक मस्त स्टार्टर!
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चित्रात दाखविल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे.एका बाऊल मध्ये अंडी फोडून त्यात काळीमिरी पूड, लाल मिरची पूड,बारीक चिरलेली कांद्याची पात व हिरवी मिरची घालून फेटून घ्यावे. एका स्टीमरमध्ये फेटलेली अंडी १०-१२ मिनिटे वाफवून घ्यावी. थंड झाल्यावर त्याचे चोकोनी तुकडे कापून घ्यावेत.
- 2
आता मैदा, कॉर्नफ्लोअर, काळीमिरी पूड व मीठ याची एकत्रित पेस्ट करून घ्यावी. अंड्याचे तयार तुकडे त्यात घोळवून तेलात खरपूस तळून घ्यावे. आणि एका प्लेट मधे काढून घ्यावे.
- 3
स्टर फ्राईड एग्ग्स विथ ओरिएन्टल वेज्जीस बनविण्यासाठी प्रथम चित्रात दाखविल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे. आता एका पॅन मध्ये तेल घेऊन त्यात सर्वप्रथम बारीक चिरलेला लसूण व आले घालावे. नंतर त्यात हिरव्या मिरच्या, पातीचा कांदा, भोपळी मिरची व कांदा घालून व्यवस्थित स्टर करून घ्यावे. आता त्यात सोय सॉस, रेड चिली सॉस, सेजवान सॉस, व्हाईट विनेगर, टोमॅटो केचप घालून पुन्हा एकदा छान परतवून घ्यावे.
- 4
आता त्यात कॉर्नफ्लोअर स्लरी घालून परतवून घ्यावे. ग्रेवी थिक होईपर्यंत परतत राहावे. नंतर त्यात अंड्याचे तळलेले तुकडे घालून एकदा छान सगळे सॉस कोट होईपर्यंत स्टर फ्राय करून घ्यावे. वरून बारीक चिरलेली कांद्याची पात घालावी.
- 5
स्टर फ्राईड एग्ग्स विथ ओरिएन्टल वेज्जीस तय्यार!!! म्हणून एक नवीन डिश नक्कीच ट्राय करून पहा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेजिटेबल फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#झटपट आपल्याकडे कोणी पाहुणे आले किंवा आपल्याला घरात काही खायला झटपट बनवायचे असले तर आपण पोहे ,उपमा किंवा कधीकधी अंड्याची भुर्जी असे काही वेगवेगळ्या डिशेस बनवतो . फ्रिजमध्ये नेहमी भात शिल्लक राहतो. तोच भात आपण सगळ्या भाज्या मिक्स करून एक युनिक पद्धतीने बनवला तर खायला अप्रतिम लागतो . Najnin Khan -
फ्राईड राईस विथ एग (fried rice with egg recipe in marathi)
#फ्राईड #राईस विथ #एग सगळ्यांना फार आवडतो. यात लागणाऱ्या भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात घरात असतातच. यासाठी लागणारा भातही शक्यतो आधीपासून शिजवलेला असला तर जास्त चांगले. त्यामुळे हा शिळ्या भाताचाही करता येतो.अचानक कोणी जेवायला थांबलं किंवा आलं तरी हमखास करावा. #One-dish-meal साठी उत्तम पर्याय. पाहूया #फ्राईड #राईस विथ #एगची रेसिपी. Rohini Kelapure -
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete -
व्हेज मंचुरीअन विथ ग्रेव्ही (Veg Manchurian With Gravy Recipe In Marathi)
#CHRखूप दिवसांनी रेसिपी शेअर करायचा योग आला. चाईनिस रेसिपीज बनवायला मला नेहमीच आवडते. त्यातल्या त्यात व्हेज मंचुरीअन विथ ग्रेव्ही माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ. बघूया मग रेसिपी..... सरिता बुरडे -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#rbr#शेजवानफ्राईडराईस#chineseरक्षाबंधन स्पेशल रेसिपी साठी मी फ्राईड राईस ही रेसिपी माझ्या लहान भावाला आणि माझ्या लहान बहिणीला डेडिकेट करते हे दोघे नेहमी माझे मनोबल वाढवत असतात Piyush sharma@cook_27129920Misal k sharma @cook_26593013माझ्या कुकिंग आवडीमुळे मी सोशल मीडियावर जिथे मी ॲक्टिव असते तिथे माझे भाऊ आणि बहीण मला फॉलो करत असतात कुकपॅड वरही त्यानी मला फॉलो केले आहे फक्त माझ्या कुकिंग च्या पॅशन मुळे म्हणजे मला असे सांगत येईल माजे भाऊ बहिण नेहमीच माझ्याबरोबर आहेमी जिथे असेल ते माझ्या बरोबर आहे असे मला ही नेहमी वाटत राहते😍😊 अजून आपल्या बहिणीला काय हवे आपल्या पाठीशी आपले भाऊ/ बहिण आहेमाझ्या केलेल्या कामांची पावती आणि कौतुक भरभरून करतात😍❤️लहानपणापासूनच माझ्या लहान भावाला तिखट चमचमीत नाश्त्याचे प्रकार खाण्याचे प्रकार आवडतातएकही गोडाचा पदार्थ आवडीने खात नाही किंवा तोंडात अहि टाकत नाही तर गोडाचा कोणत्याच पदार्थात त्याला रसच नाही कितीही बळजबरी पणा केला तरी तो गोडाचा पदार्थ चाखत नाही त्याला नेहमी चटपटीत तिखट जेवण आवडते त्याला माझ्या हातचा फ्राईड राईस हा पदार्थ केव्हाही कधीही द्या तो आवडीने खातो तो येणार असला तर माझी ही तयारी असतेच पण त्याला कितीही घाई राहिली वेळ नसला तरी मी हा डब्यातून भरून त्याला देते मलाही त्याच्यासाठी पदार्थ तयार करायला खूप आवडतेगावाकडे गेली तर फ्राईड राईस त्याला बनवून देतेच माझ्या हातचे असे बरेच चमचमीत तिखट पदार्थ त्याला खायला आवडतात. Chetana Bhojak -
फ्राईड राईस विथ मिक्स व्हेजिटेबल (fried rice with mix vegetable recipe in marathi)
#GA4#week7#सकाळच्या नाश्त्याला काय करावे हा प्रश्न पडला होता... आणि रात्रीचा भात शिल्लक होता... तेव्हा घरात असलेल्या भाज्या वापरून, फ्राइड राइस बनवला... आणि मस्त पौष्टिक आणि चविष्ट रंगीत फ्राईड राईस बनला....अहो ब्रेकफास्ट झाला ना या आठवड्याच्या थीम नुसार.... Varsha Ingole Bele -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#मंगळवार Hema Wane -
शाही मोगलाई अंडा मसाला (shahi mughlai anda masala recipe in marathi)
#worldeggchallengeया रेसिपी मधे ग्रेव्ही,अंडा फ्राय,मसाला ऑमलेट असे तीन लेअर असल्यामुळे ह्या रेसिपीला मी हे नाव दिले..😊 Deepti Padiyar -
कोबी चणा-डाळ शामी कबाब (kobi chana dal shami kabab recipe in marathi)
#fdr ऑगस्ट च्या पहिल्या रविवारी साजरा केला जाणारा, जागतिक मैत्री दिन" मैत्री. या दोन शब्दातच मोठी ताकद आहे. प्रेम, आपुलकी, त्याग, समर्पण यांसारख्या अनेक गोष्टींचे मिश्रण म्हणजे मैत्री. मैत्रीचे विश्व खोल, व्यापक आणि अफाट असते. आपण आपल्या मनातील कोणतीही भावना हक्काने सांगावी, अधिकारवाणीने सल्ला द्यावा, रागवावे, रुसावे, हुज्जत घालावी, हाणामारी करावी, जीवापाड प्रेम करावे, अशी एक व्यक्ती म्हणजे मित्र, असे ढोबळमानाने म्हणता येऊ शकेल. मैत्री कुणाचीही कोणाशीही असू शकते. मैत्रीला कोणतीही बंधने नसतात. वयाची मर्यादा नसते. जगभरात ज्या काही मोजक्या विषयांवर लिहिण्यासाठी, बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतील, त्यातील आघाडीचा विषय म्हणजे मैत्री. आयुष्यात मित्र नसतील, तर जीवन व्यर्थ आहे.... नाही का..!! व.पू. काळे म्हणतात, मित्र नेहमी अंलकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत,स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील,पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र,दैवानेच लाभतात…!!जुन्या मैत्रीचे बंध जपत नव्या मैत्रीशी जोडले जाण्यासाठीमाझ्या सर्व कूकपॅड वरील मित्र-मैत्रिणींना जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा....आता थोडं रेसिपी विषयी... आज मी बनवले आहेत...☺️☺️#कोबी_चणा_डाळ_शामी_कबाब " चणा डाळ आणि कोबी हे म्हणजे डायबिटीस फ्रेंडली फूड मानलं जातं....!! आणि असे हे पॉवर पॅक फूड म्हणजे आरोग्यासाठी उत्तम, आणि माझे सगळे दोस्त आरोग्यमयी राहावेत, अशीच अभिलाषा बाळगून खास सर्वांसाठी मी ही रेसिपी केली आहे.... तेव्हा नक्की करून पाहा, आणि मैत्रीचा दिवस नक्की साजरा करा...❤️❤️ Shital Siddhesh Raut -
-
फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi)
#TBRमाझ्या घरात सर्वात आवडीचा टिफिन बॉक्स मध्ये आवडणारा पदार्थ म्हणजे फ्राईड राईस जेव्हा मला मुलीसाठी तीन डबे तयार करावे लागतात त्यातला हा एक राईस चा प्रकार मी डब्यातून देते.काही भाज्या मी आदल्या दिवशी कटिंग करून ठेवून देते.माझ्याकडे फ्राईड राईस खूप आवडीने खाल्ले जातात आणि वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून फ्राईड राईस तयार करत असते. बीटरूट असे खाता येत नाही म्हणून या राईस मध्ये मध्ये बीट टाकून तयार करते. फ्राईड राईस तसा पाहायला गेला खूप हेल्दी प्रकार आहे भरपूर भाज्या टाकल्यामुळे आहारातून भाज्या जातात.रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
एक्सझोटिक बेबीकॉर्न मशरूम फ्राईड राईस(Exotic babycorn mushroom fried rice recipe in marathi)
#MLR" एक्सझोटिक बेबीकॉर्न मशरूम फ्राईड राईस"एक्झॉटिक भाज्या खाणे हे आता सगळ्यांसाठीच एक फॅड झाले आहे. या भाज्या आहारात वेगवेगळ्या पद्धतीने समाविष्ट केल्या जातात. बेबी कॉर्नही अशी भाजी किंवा असा प्रकार आहे. ज्याचा वेगवेगळ्या पद्धतीने समावेश केला जातो. बेबी कॉर्नची किंवा मशरूम ची भाजी हल्ली प्रत्येक हॉटेलमध्ये मिळू लागली आहे. बेबी कॉर्न या शब्दावरुनच तुम्हाला हा कॉर्नचा अगदी कोवळा प्रकार असावा असे लक्षात येते. तुम्ही खात असलेल्या मक्याच्या कणसाला कोवळा आणि लहान असतानाच काढले जाते. अगदी कोणत्याही जातीतल्या कॉर्नला बेबी कॉर्न अशा प्रकारे काढण्याला बेबी कॉर्न म्हटले जाते. बेबी कॉर्न हे व्हिटॅमिन C ने युक्त असते. त्यामुळे त्वचा आणि केस चांगले होण्यात मदत मिळते. बेबी कॉर्नमध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात जे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. बेबी कॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्च असते. त्यामुळे शरीरातून मल:निस्सारण होण्यास मदत मिळते.हे काही मशरूम खाण्याचे फायदे....मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिरारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. एकंदरीत काय तर उन्हाळ्यात शरीराला जी ऊर्जा हवी असते ती आपल्याला या सहा एक्सझोटिक भाज्यांमध्ये मिळते...!! Shital Siddhesh Raut -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16क्लू एग फ्राईड राईस नेहमीच साधा भात, मसालेभात आपण खातोच मात्र चायनीज पदार्थातील हा प्रसिद्ध पदार्थ बनवण्यास अतिशय सोपा आणि झटपट बनवता येतो चला तर मग बनवूयात फ्राईड राईस. Supriya Devkar -
मंचाव सूप विथ फ्राईड नूडल्स (manchow soup with fried noodles recipe in marathi)
#GA4 #week20#सूप Sampada Shrungarpure -
-
एग चाट बास्केट (Egg chat basket recipe in marathi)
#worldeggchallengeहम्टी-डम्टी पासुन सुरु झालेली अंड्यासोबतची मैत्री स्पॅनिश ऑमलेट, चीज ऑमलेट पर्यंत वाढतच असते. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे... अशी जाहिरात काही वर्षांपूर्वी सगळीकडे झळकली आणि पाकिटावर हिरवा ठिपका बघून पदार्थ विकत घेणाऱ्यांची पावलेही अंड्याच्या क्रेट कडे वळली. अंडे आहेच असे की त्याचे हवे तसे प्रयोग करता येतात.'डेव्हिल्ड एग' ही रेसिपी माझ्या पहाण्यात आली, पण सारखे वाटत होते की या रेसिपीच्या स्टफिंग मधे इनोवेशनसाठी खूप स्कोप आहे. कुकपॅडची ही स्पर्धा घोषीत झाली आणि पुन्हा डेव्हिल्ड एग ने डोक्यात भुणभुण सुरु केली. शेवटी आपले पारंपारिक चाटचे इनग्रेडियंटस् आणि इतर घटक वापरून हि रेसिपी बनवली.सादर आहे ती चटपटीत आणि पौष्टिक रेसिपी! Ashwini Vaibhav Raut -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
EB16#W16.... एग फ्राईड राईस... एक चायनीज डिश...करायला सोपी... Varsha Ingole Bele -
सिझलिंग थालीपीठ विथ रोटी नूडल्स (sizzlingn thalipeeth with roti noodles recipe in marathi)
#थालीपीठ माझा जन्म हा मध्यप्रदेशचा. लहानपणी आम्ही महाराष्ट्रीयन पण घरामध्ये काही महाराष्ट्रीयन पदार्थ जसे थालीपीठ, पातळ भाजी किंवा कोरडा भाजी या सगळ्यांना घरामध्ये महत्त्व दिलं जायचं नाही. आमची घरची शेती आणि सघन उद्योगपती घराण त्यात आमचे एकत्रित कुटुंब व घरच्यांना लोकांना खाऊ घालायची व पाहुणचार करायची आवड आणि हौस. त्यामुळे सतत नवीन नवीन पदार्थ केले जायचे व लोकांना खाऊ घातले जायचे. पण थालीपीठ म्हणजे स्वयंपाकाला कंटाळेली गृहणी ने नको ते भाज्या आणि सर्व पीठ मिसळून केलेला पदार्थ. थालिपीठाची आमच्याकडे अशी व्याख्या होत असे् लग्नानंतर जेव्हा मुलं भाज्या खायला टाळाटाळ व कंटाळा करायचे तेव्हा मी त्यांना ना आवडणाऱ्या भाज्या घालून थालीपीठ बनवायची आणि ते आवडीने थालीपीठ खायला लागले. ते विविध प्रयोग अजूनही सुरू आहे R.s. Ashwini -
काश्मिरी यखनी पुलाव विथ चिकन (kashmiri yakhni pulao with chicken recipe in marathi)
#उत्तरयखनी ही मुळची आशियाई पाककृती, इथुन ती बाल्टिक उपखंड, मध्यपूर्व, दक्षिण आशिया पासून रशिया पर्यंत पोहोचली. पाककृतीचा इतिहास पाहताना आत्ताचा देशांनी विभागलेला नकाशा पहायचा नसतो. पहायचा असतो जगाच्या नकाशावरचा तिचा प्रवास. आताचा उत्तर भारत आणि पाकिस्तान या प्रदेशातील ही एक खुपच खास डिश. काश्मीर मध्ये यखनी (चिकन किंवा मटण) पदार्थांमधील उत्सवमूर्ती असते. ताटात वाढल्यावर ही पाककृती काहीशी बिर्याणी सारखी दिसत असली तरी ही बिर्याणी नाही, हा यखणी पुलाव आहे. या पाककृतीला तीची स्पेशल चव मिळते ती तिच्या बनविण्यच्या खास पद्धतीमुळे.यखनी बनविण्यासाठी शॉर्टकट नाही, त्याचा बेत सर्व तामझामासहच आखावा लागतो.यखनी पुलाव बनविताना सर्वात महत्वाची आहे ती यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांची चव चिकन आणि भात यात पुरेपूर आणि एकसमान उतरणे. रेसिपी मधे वापरलेले चिकन, भात हे घटक मुख्य अंग असले तरी या वापरले जाणारे मसाले या रेसिपीचा आत्मा असतात. त्याचे घटक जर योग्य प्रमाणात जुळून आले तर रेसिपी डायरेक्ट मनाला भिडते... Ashwini Vaibhav Raut -
क्रिस्पी फ्राईड इडली पनीर व्हेजि मनचुरीयन (fried idli paneer veg manchurian recipe in marathi)
#SRस्टार्टर म्हटले की सर्वांच्या समोर पाहिले येते मनचुरीयन या शब्दात दडले आहे गुपित ते काये माहीत आहे 😊 मन+चोर+यन=मनचुरीयन आहेना😊 खरच मनचुरीयन हे लहान पासून मोठया पर्यंत सर्वांचे मन चोरते कारण स्टार्टर म्हटले की सर्व जण मनचुरीयन ऑर्डर करतात ते कोबी असो,मिक्स व्हेज असो की अजून कुठले आज मी मनचुरीयन मध्ये इडली चा वापर केला चला तर बघू या रेसिपी दिपाली तायडे -
चिकन शेजवान फ्राईड राईस (Chicken schezwan fried rice in marathi)
#MLR#फ्राईड राईस खुप जणांना आवडणारा पदार्थ त्यात चिकन शेजवान फ्राईड राईस असेल तल😋😋 Hema Wane -
"स्ट्रीट स्टाईल शेजवान फ्राईड राईस" (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#डिनर प्लॅनर मधील माझी चौथी रेसिपी "स्ट्रीट स्टाईल शेजवान फ्राईड राईस" स्ट्रीट स्टाईल बनवण्याच्या नादात एक थेंब फुडकलर टाकायचा होता पण झाकण निघाले आणि जरा जास्तच कलर तीन चार थेंब तरी पडले असतील... पण चवीमध्ये काही फरक नाही पडला.. झक्कास झाला होता. लता धानापुने -
मंचुरियन शेजवान फ्राईड राईस (manchurian schezwan fried rice recipe in marathi)
मंचूरियन शेजवान फ्राईड राइस हा एक चायनीज पदार्थ आहे rucha dachewar -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#dinner#डिनर#शेजवानफ्राईडराईसराईस हा पदार्थ आमच्याकडे जास्त तर रात्रीच्या वेळेस बनवला जातो सकाळी टिफिन पद्धत असल्यामुळे बहुतेक भात सकाळी बनवत नाही भाताचे प्रकार रात्रीच्या जेवणात घेतले जातात खिचडी कढी ,वरण-भात, पुलाव ,फोडणी भात, दही भात, फ्राईड राईस असे भाताचे वेगवेगळे पदार्थ आमच्याकडे घेतले जातात शेजवान फ्राईड राईस आमच्या घरात सर्वात जास्त आवडीचा असा पदार्थ आहे हे राईस बनवण्यासाठी त्यासाठी लागणारे सॉस, मसाले जर व्यवस्थित त्याच पद्धतीचे वापरले तर त्याला तो टेस्ट छान येतो , शेजवान फ्राईड राईस मध्ये भरपूर भाज्या टाकून बनवला जातो जेवढ्या भाज्या टाकू तेवढे आपल्यासाठीही आरोग्यासाठीही चांगले आणि तेवढ्या भाज्या आहारातून घेतल्या जातात जेव्हा हे राईस खायची इच्छा व्हायची तेव्हा फक्त हॉटेल रेस्टॉरंट मध्येच जास्त खायला जायचो पण एकदा शिकून घेतल्यानंतर मला आता आठवत नाही की हा राईस बाहेर खाल्ला आहे आता परिस्थिती अशी आहे हा राईस फक्त आता घरात बनवलेलाच आवडतो तेही आपल्या पद्धतीने आपण बरेच भाज्या टाकून बनवू शकतो प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हे राईस बनवतात माझ्या फक्त भाज्या कधीतरी कमी-जास्त होतात बाकी बनवण्याची पद्धत सारखीच आहे नेहमी याच पद्धतीने मी हा राईस बनवते. तर बघूया शेजवान फ्राईड राईस रेसिपी Chetana Bhojak -
टेस्टी करी विथ फ्राईड एग (Fried Egg Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryवेगवेगळ्या प्रकारच्या रस्सा भाज्या करताना, त्यात थोडा बदल केला, काही वेगळे add केले तर वेगळ्या चवीची भाजी, रस्सा तयार होतो. आज मी ही या करी मध्ये, टोमॅटो केचप, मॅगी मॅजिक मसाला आणि कसुरी मेथी टाकून, छान रस्सा तयार केलाय. शिवाय, उकडलेली अंडी, थोड्या तेलात फ्राय करून सर्व्ह केलीत. खूप मस्त झाली होती भाजी.. तेव्हा बघुया.. Varsha Ingole Bele -
फ्राईड चिकन ड्रमेट इन सांबाल पेस्ट (Fried Chicken Dramate in Sambal Paste recipe in marathi)
#cpm4 Komal Jayadeep Save -
चायनीज फ्राईड राईस (Chinese fried rice recipe in marathi)
#GA4 #week3चायनीज हे बहुतेक सगळ्या चा आवडता पदार्थ असतो। एरवी घाई असली की मी फ्राईड राईस मसाला आणते आणि झट-पट राईस तयार । आता cookpad ने थीम दिली म्हणून विचार केला की चला स्ट्रीट स्टाईल फ्राईड राईस बनवावा। पण खरा सांगू का हे ता भारी च बनला। माझा पोरगा म्हणाला की आई आता तो रेडिमेड मसाला कधी च वापरू नकोस .... हे च उत्तम आहे। आभार cookpad ... ही थीम दिली तर मी नवा प्रयोग केला। Sarita Harpale -
इंडियन स्टाइल शेजवान फ्राईड राईस..(schezwan fried rice recipe in marathi)
संडे स्पेशल शेजवान फ्राईड राईस...रविवार म्हंटले की खायला काही तरी स्पेशल पाहिजे... त्यात मग सर्वाना काय आवडले.. आणि तेवढेच ते हेल्दी ही असले पाहिजे यांचा ही विचार करावा लागतो..म्हणून मग मी शेजवान फ्राईड राईस करण्याचे ठरविले..माझ्या कडे सर्वांना हा शेजवान फ्राईड राईस आवडतो.. मला ही करायला आवडते... कारण यामध्ये गाजर.. सीमला मीरची..पत्ता कोबी.. वटाणे.. आणि मी त्यात मोड आलेले मूग.. मटकी आणि कॉर्न पण टाकते.. त्यामुळे डिश हेल्दी आणि फायबर युक्त होते...म्हणजे मला जे अपेक्षित असत ते या डिश मधून मिळत..पचायला ही हलकी....मैत्रिणीनो शेजवान फ्राईड राईस करताना आपल्याला बासमती तांदूळ.. किंवा लांब दाणाअसलेला तांदूळ लागतो.. माझ्या कडे हा तांदूळ नसल्याने मी आपला साधाच तांदूळ घेतला आहे आणि तसाही बासमती तांदूळ पचायला जड जातो..चला तर मग आपण करू या शेजवान फ्राईड राईस... 💕💕 Vasudha Gudhe -
शेझवान राईस (Shezwan Rice recipe in marathi)
#डिनर #मंगळवारची डिनर प्लॅनरची रेसिपी आहे शेझवान राईस. ही डीश इंडो चायनीज आहे. आजकाल तरुण पिढी मध्ये ही खूपच फेमस आहे. माझ्या मुलांची ही आवडती डीश आहे. ही डीश बनवताना आज मुलांची खूप आठवण आली. Shama Mangale -
फ्राईड राईस विथ एग (fried rice with egg recipe in marathi)
#GA4#week7#breakfast# आज सकाळी सकाळी मुलाला ऑफिसला जायचे होते! आणि नाश्ता करायला वेळ नव्हता! फ्रिजमध्ये उकडलेले अंडे होते आणि भात होता! मग काय पुन्हा भाताचा प्रकार एकदा ....मात्र आज त्यात उकडलेल्या अंड्याचा उपयोग केला ! आणि फ्राईड राईस विथ एग तयार झाला.... थोडासा चेंज! नाही का... एकुण हा भात डब्यामध्ये नेण्याकरिता एकदम बेस्ट ! म्हणजे मुलगा म्हणत होता, म्हणून सांगते.. Varsha Ingole Bele
More Recipes
- ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ (मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithache thalipith recipe in marathi)
- साऊथ इंडियन/ कर्नाटक स्पेशल बिसी बिले राईस. (bissi bille rice recipe in marathi)
- सांभर इडली (sambhar idli recipe in marathi)
- चीझ ऑम्लेट सँडविच (cheese omelette sandwich recipe in marathi)
- अप्पम (appam recipe in marathi)
टिप्पण्या