एग पिज़्ज़ा (egg pizza recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#Worldwideeggchallange
अचानक सुचलेली ही रेसिपी परठा ऑम्लेट अणि फ़्रैंच ऑम्लेट ला दिलेला हा टविस्ट.

एग पिज़्ज़ा (egg pizza recipe in marathi)

#Worldwideeggchallange
अचानक सुचलेली ही रेसिपी परठा ऑम्लेट अणि फ़्रैंच ऑम्लेट ला दिलेला हा टविस्ट.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 3अंडी
  2. 1कांदा
  3. 1टोमेटो
  4. 1/2 टीस्पूनलसुण मिर्ची पेस्ट
  5. 1/2 टीस्पूनपिज़्ज़ा सीज़नींग
  6. 1/2 टीस्पूनमीठ
  7. 1चीज़ क्यूब
  8. 1/4 टीस्पूनबटर
  9. 1 टीस्पूनकोथींबीर
  10. 1/4 टीस्पूनचाट मसाला
  11. 1पोळी

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    प्रथम फोटो मधे दाखवल्या प्रमाणे कांदा चे रिंग कापुन घ्या, टोमेटो च्या त्रिकोणी काप करा व चीज़ किसुन घ्या. छोटा पॅन घेउन त्यात पोळी ठेवा व दोन्ही कडून बटर लावा.

  2. 2

    एका बाउल मधे तीन अंडी फोडून त्यात कोथिम्बीर लसुण मिर्ची पेस्ट व मिठ चविनूसार घालुन छान एकजीव करने व पॅन मधल्या पोळी वर ओता.

  3. 3

    जसे जसे ऑम्लेट दाट व्हायला आले तसे त्यावर पिज़्ज़ा सीज़नींग व चाट मसाला भुरभुरा व कन्दा चे रिंग व टोमेटो च्या चकत्या रचून घ्या व वरुन चीज़ किसुन घाला.

  4. 4

    जसे आपण ऑम्लेट ला उल्थव्तो तसे पॅन वर प्लेट ठेऊन मग पॅन उलटा करुन वरची बाजू प्लेट वर उलटी पडेल ती तशीच पॅन मधे सरकवून दोन मिनट शिजवून घ्या व एका डिश मधे काढुन छान काप करुन सर्व्ह करावे हे एग पिज़्ज़ा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes