आले पाक (aale paak recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4 #week15
Jaggery हा कीवर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहे
सध्या हिवाळा म्हटले तर एकदम हैल्दी सीज़न.. ह्या सीज़न मधे ईम्युनीटी सिस्टम मजबूत राहण्या साठी आपण काहीना काही पदार्थ बनवून त्याचे सेवन करत असतो त्यातलाच हा शक्ती वर्धक, वात हारक, पित्तनाशक, रक्ताभिसरण चांगले करते, अशी ही गुण्कारी रेसिपी नक्की करुन पाहा..

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

15 मिनिट
24-26 नग
  1. 50 ग्रॅमआले
  2. 115 ग्रॅमगूळ
  3. 1/2 टीस्पूनवेलची पूड
  4. 1/4 टीस्पूनजायफळ पूड

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    आले सोलून मिक्सर मधे किंचीत पाणी घालुन छान पेस्ट करुन घ्या. गूळ किसुन घ्या पण मी इथे ऑर्गेनिक गूळाची पावडर घेतली आहे. नॉन स्टिक कढईत पहिले मिक्सर मधून फिरवलले आलं घाला व लगेच गूळ घालुन शिजव्णायास ठेवा.

  2. 2

    गैस हाय फ्लेम वर करुन गूळ अणि आल्याच मिश्रण घट्ट होई पर्यंत सतत उलथण्याने ढवळावे.मिश्रण घट्ट झाल्यावर त्यामधे वेलची पूड अणि जायफळ पुड घाला.

  3. 3

    आत्ता हे घट्ट झालेले मिश्रण एका तुप लावलेल्या प्लेट मधे काढुन पसरवून घ्या व त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडा. ही वडी रोज एक अशी खाल्यास तुमची ईम्युन सिस्टम छान राहाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes