ब्राऊनी (brownie recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य तयार ठेवा एक चळणी घेवून त्यात मैदा कोको पावडर बेकिंग पावडर पावडर साखर एका भांड्यात चाळून घ्या
- 2
आता त्यात तेल व दूध मिसळून पेस्ट बनवून घ्या व त्यात व्हॅनिला इसेन्स टाकून मिक्स करून घ्या केक ची भांड्याला तेल लावून ठेवा व कुकर मध्ये मीठ टाकून रिंग काढून गरम करायला ठेवा
- 3
आता केक क्या भांड्यात मिश्रण टका व टप करा व त्यावर काजू व बदाम टाकून भांड कुकर मध्ये ठेवा व लो मिडीयम फलेम वर कुकर ल झाकण लावून 50 मिनिट ठेवा
- 4
मध्ये मध्ये चेक करा
- 5
आता आपली ब्राउनी तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चोकोचिप्स ब्राऊनी (choco chips brownie recipe in marathi)
#GA4 #week13 मुलांना नेहमी काहीतरी यम्मी खावेसे वाटत असते. अशावेळी ही स्वादिष्ट,पूर्णतः गव्हाच्या पिठापासून बनवलेली चोकोचिप्स ब्राऊनी नक्कीच आवडेल. Shital Muranjan -
डबल चाॅकलेट ब्राऊनी
#AsahikaseiIndia#Bakingrecipesचाॅकलेट ब्राऊनी ,बच्चे कंपनीचा अजून एक आवडीचा प्रकार .घरच्याघरी अगदी सहजरित्या आपण चाॅकलेट ब्राऊनी बनवू शकतो...😊 Deepti Padiyar -
-
एगलेस चाॅकलेट ब्राउणी (eggless chocolate brownie recipe in marathi)
#GA4#WEEK16#Keyword_Brownie "एगलेस चाॅकलेट ब्राउणी" चाॅकलेट ब्राउणी खुप छान झाली आहे..मी पहिल्यांदाच बनवली.. लता धानापुने -
ब्राऊनी (Brownie recipe in marathi)
#EB13 #W13 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook { ब्राऊनी }Sheetal Talekar
-
चॉकलेट ब्राऊनी केक (chocolate brownie cake recipe in marathi)
#CCCख्रिसमस म्हटला की आपल्याला केकची आठवण येतच असते आणि मी आज ब्राऊनी बनवली आहे माझ्या मुलांना ब्राऊनी खूप आवडते... आज सगळ्यांना ही रेसिपी आवडेल ऑल कुकपॅड मेम्बर्स ला हॅपी ख्रिसमस...ऑल माझ्या कुकपॅड फ्रेंड आहेत त्यांना पण हॅपी ख्रिसमस Gital Haria -
-
"इन्स्टंट सिझ्झलर ब्राऊनी" (instant sizzler brownie recipe in marathi)
#GA4#week16#keyword_brownie" इन्स्टंट सिझ्झलर ब्राऊनी " सिझ्झलर ब्राऊनी आता पर्यंत मी फक्त रेस्टॉरंट मधेच खाल्ली होती, सिझ्झलर प्लेट घ्यायचा विचार तर होता, पण त्याला अजून तरी मुहूर्त आलेला नाही...तरीही सिझ्झलर ब्राऊनीच करायची असा विचार करून, तो विचार सार्थकी नेला आज...चला तर मग रेसिपी पाहूया Shital Siddhesh Raut -
हेल्दी व्हिट ब्राऊनी (healthy wheat brownie recipe in marathi)
#rbr श्रावण शेफ चॅलेंज २ Rajashree Yele -
बदाम ब्राउन (Almond Brownie recipe in marathi)
#GA4 #Week16#Brownie ही Brownie ची रेसिपी अगदी सोपी आहे. Brownie लहान मुले असोत व मोठी सगळ्यांच्या आवडीची असते.Asha Ronghe
-
चॉकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)
#GA4#week16#चॉकलेटब्राऊनी#walnutchocolatebrownie#brownieगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये ब्राऊनी हा किवर्ड शोधून वॊलनट चॉकलेट ब्राऊनी बनवली आहे.ब्राऊणी ही केक च्या फॅमिली ची आहे पण केक पेक्षा खूप वेगळी अशी आहे . केक साठी जेवढे साहित्य आणि पसारा होता ईतका ब्राऊनीत होत नाही . कमी वेळात आणि लवकर होते, ब्राऊणी ही मऊ आणि लुसलुशित होते टेस्ट पण खुप छान लागतो, आपण आईसक्रीम बरोबर ही सर्व करू शकतो. तोंडात टाकताच मेल्ट होतेवालनट , बदाम, हेजेल नट, पिस्ता, आपल्याला जे ट्राय फ्रुट आवडतात ते टाकू शकतो . Chetana Bhojak -
क्रिस्पी कोको चीला (crispy coco chilla recipe in marathi)
#GA4#week22# की वर्ड चिलाचीले मध्ये खूप वेग वेगळे प्रकार आहेत पण आमच्याकडे स्वीट चिला म्हटले की कोको सर्वांचा फेवरेट .खूप सोपी खूप क्रिस्पी बनतो . Rohini Deshkar -
एगलेस चॉकलेट केक (eggless chocolate cake recipe in marathi)
#mdमाझ्या आईला मी केलेला चॉकलेट केक खूप आवडायचा. आणि आता ती आमच्यात नाही. तरीसुद्धा तिच्यासाठी हा केक मी केला आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ब्राऊनी (Brownie recipe in marathi)
#EB13 #W13व्हॅलेंटाईन डे साठी खास मेनू ब्राऊ नि.गरम आणि थंड असे हे अफाट मिश्रण .बा क्या बात है.:-) Anjita Mahajan -
अक्रोड ब्राऊनी / वॉलनट ब्राऊनी (नो ओव्हन, नो मैदा) (akrod brownie recipe in marathi)
#walnutsबाहेरील कठीण कवचाच्या आत मानवी मेंदू प्रमाणे आकार असलेला प्रसिद्ध सुकामेवा म्हणजे अक्रोड. ज्याला इंग्लिश मध्ये WALNUT नावाने ओळखले जाते आणि Juglans Regia हे शास्त्रीय नाव आहे.अक्रोड चे २ प्रकारचे झाड असतात एक जंगली आणि दुसरे शेतीसाठी योग्य असे. अर्धी मुठ भरून अक्रोड मध्ये ३९० कॅलरी उर्जा, ९ ग्राम प्रोटीन, ३९ ग्राम मेद आणि ८ ग्राम कार्बोहाइड्रेट असतात. अक्रोड मध्ये खूप प्रकारचे विटामिन असतात जसे कि विटामिन A, विटामिन B, विटामिन C, विटामिन B12, विटामिन D म्हणून याला विटामीन चा राजा म्हणतात.अक्रोड मध्ये खूप मात्रेत प्रोटीन असते तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयन, फॉस्फरस, कॉपर, सेलेनियम अधिक मात्रेत असतात. अक्रोड मध्ये एन्टीऑक्सिडेंत तत्व व nutrients भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात. तज्ञांच्या नुसार हे एक ड्राय फ्रुट असून देखील याच्यात खूप कमी मात्रेत सोडियम असते, तसेच कोलेस्ट्रोल चे प्रमाण देखील कमी असते. या मध्ये भरपूर मात्रेत omega-3 fatty acid असतात. हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.अक्रोड हा आपल्या मेंदूसाठी खूप लाभदायी असतो, म्हणून अक्रोड ला ब्रेन फूड म्हणतात. यामुळे आपल्या मेंदूची शक्ती वाढायला मदत मिळते. हा एक स्वास्थ वर्धक पदार्थ आहे. अक्रोड चा उपयोग चॉकलेट, कुकीज, लाडू, मिल्क शेक इत्यादीं मध्ये केला जातो.अक्रोड खाल्ल्याने होणारे फायदे जाणून घेऊया:• अक्रोड खाण्यामुळे आपला बौद्धिक पातळी (IQ) वाढते, विचार करण्याची क्षमता वाढते ज्यामुळे ताण तणाव कमी होतो व आपली स्मरण शक्ती वाढते. अक्रोड मध्ये शक्तिशाली न्युरो प्रोटेक्टीव कंपाऊंड सारखे विटामिन E, मेल्यानीन, omega-3 fatty acid आणि एन्टी ऑक्सिडेंट असतात. Sampada Shrungarpure -
एगलेस चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
#goldenapron3 19thweek pancake ह्या की वर्ड साठी फटाफट होणारे आणि चवीला मस्त असणारे सगळ्यांच्या आवडीचे चॉकलेट पॅनकेक केले. Preeti V. Salvi -
-
फज चॉकोलेट ब्राउनी (fudgy chocolate brownie recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13Dhanashree Suki Padte
-
अक्रोड कप ब्राउनी (aakrod cup brownie recipes in marathi)
#रेसिपीबुक .गोड म्हणजे माझा जीव की प्राण त्यात ब्राउनी ही पटकन होणारी. गरमागरम खायची म्हणजे पर्वणीच. 😋😋 Swapna Bandiwadekar Todankar -
-
-
-
-
चाॅकलेट ब्राऊनी केक (chocolate brownie cake recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर रेसिपीज काॅन्टेस्ट.रेसिपी क्र. 2 Sujata Gengaje -
चाॅकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#GA4 #Week16#Brawnie हा कीवर्ड घेऊन मी चाॅकलेट ब्राउनी बनविली आहे. यामध्ये मुलांच्या आवडते चाॅकलेट आहे ही रेसिपी मुलांना आवडेल अशी आहे. Archana Gajbhiye -
चॉकोलेट कप केक (chocolate cup cake recipe in marathi)
बेकिंग रेसिपी#AsahiKaseiIndia चॉकोलेट कप केक लहान मुलांची केक च्या भुके साठी एकदम परफेक्ट आहे.कारण हे बनवायला फार सोप्पे आहे अगदी 2 मिनिटात तयार होतात . Jayshree Bhawalkar -
चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 #Themeइंटरनॅशनल रेसिपी Najnin Khan -
चॉकलेट ब्राऊनी (Chocolate brownie recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड ब्राऊनी साठी मी माझी चॉकलेट ब्राऊनी ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हिट बनाना केक (wheat banana cake recipe in marathi)
#GA4 #week2 #Banana ह्या की वर्ड साठी व्हिट बनाना टी टाईम केक बनवलाय. Preeti V. Salvi
More Recipes
- अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
- ओल्या लाल मिरचीचा ठेचा🤤🤤🌶️🌶️ (olya daal mirchicha thecha recipe in marathi)
- मिक्स व्हेज कोशिंबीर (mix veg koshimbir recipe in marathi)
- साऊथ इंडियन लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
- कारल्याची कुरकुरीत भाजी (karlyachi kurkurit bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14315932
टिप्पण्या