चवळी ची भाजी (chavdi chi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चवळी १ दिवस भिजत घालावी. दुसऱ्या दिवशी भाजी बनवायला भिजलेली कुकरमध्ये शिजवून घ्यावे.कुकरमधे १५ मिनिट नंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकले.
- 2
नंतर कढई मोहरी घातली.नंतर कांदा बारीक चिरून घेतला नंतर तेलात टाकला. कांदा चांगला परतला नंतर टोमॅटो टाकले.नं तर लसूण पेस्ट टाकली. लाल तिखट हळद धने पावडर, गरम मसाला चांगला परतला नंतर त्यामध्ये चवळी टाकली.
- 3
मीठ टाकले.५ मिनिट शिजवावे.चवळीची भाजी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चवळी ची भाजी (chavli chi bhaji recipe in marathi)
#लंच साप्ताहिक लंच दुसरी रेसीपी..ग्रेन्स हे प्रोटीन युक्त असतात सो आठवड्यातून २-३ वेळा जरूर खावेत असे डायटेशियन नेहमी सांगतात.. खासकर स्त्रियांनी तर जरूर खावेत असे म्हणतात...तर सिंपल अशी चवळी ची भाजी रेसिपी केली आहे... Megha Jamadade -
-
चवळीची उसळ भाजी रेसिपी (chavdi chi usad bhaji recipe in marathi)
#लंच #मंगळवार #चवळीची उसळ भाजी रेसपी Prabha Shambharkar -
-
-
चवळी ची उसळ (chavali chi usal recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपि मी आपली ऑथोर प्राची मलठणकर ह्याची आहे सोपी आणि पटापट आणि टेस्टी रेसिपि साठी आपण ही नक्की करु शकतो Swara Chavan -
चवळीची भाजी (chavdichi bhaji recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी मध्ये चवळी ची भाजी लंच साठी केली आहे. Shama Mangale -
मुंग वडी ची भाजी (Moong vadi chi bhaji recipe in marathi)
#MLRमार्च लंच स्पेशल रेसिपीज Mamta Bhandakkar -
पालक भाजी रेसिपी (palak bhaji recipe in marathi)
#लंच-3-साप्ताहिक लंच प्लॅनर मधील आज मी पालक भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
-
-
चवळी च्या शेंगांची भाजी (chavli chya shengyachi bhaji recipe in marathi)
#चवळीच्या शेंगाची भाजी मला चांगल्या प्रकारे आवडते.त्यावर लिंबू पिळून जेवण करावे. Dilip Bele -
-
-
-
-
बटाटा ची रस्सा भाजी (batata chi rassa bhaji recipe in marathi)
#pr#बटाटा रस्सा भाजीमाझ्या मुलांना बटाटा कुठल्याही स्वरूपात आवडतो.कुठलीही भाजी नसली तरी बटाटा असतोच.त्यात ही रस्सा भाजी जास्त आवडीची . Rohini Deshkar -
-
ब्रोकोली ची भाजी (Broccolichi bhaji recipe in marathi)
ब्रोकोली ही इटालियन भाजी आहे. आपल्या भारतात ही भाजी हिमाचल, काश्मीर,उत्तरांचल या भागात होते.आरोग्याच्या दृष्टीने हितावह अशी ही भाजी आहे.तिच्या सेवनाचे अनेक गुणधर्म आहे.ब्रोकोलीत खूप सारे गुण आहेत.प्रोटिन्स,कॅल्शियम,कार्बोहाइड्रेटआर्यन, व्हिटॅमिन ए व सी व अजून पोषक तत्वे ही आहेत. Sujata Gengaje -
कुरडई ची भाजी (kurdai chi bhaji recipe in marathi)
कुरडई नेहमी तळून खाल्ली जाते पण घरात भाजी ला काहीच नसेल तेव्हा झटपट त्याची भाजी पण बनवू शकतो. SONALI SURYAWANSHI -
मसूर ची भाजी (masoor chi bhaji recipe in marathi)
#मसूरनेहमीच चमचमीत खाऊन कंटाळा येतो, त्यासाठी ही साधीच लसूण तडका असलेले मसूर ची भजी, भाता सोबत सुंदर च लागते. Surekha vedpathak -
-
-
-
पनीरची भाजी (paneer chi bhaji recipe in marathi)
#लंच पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.पनीरमधे प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते. यामुळे दात व हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीर असलेले पदार्थ खाताना थोडा विचार करावा कारण त्यात कॅलरी जास्त असतात. Prachi Phadke Puranik -
-
चवळीची रस्सा भाजी (chavli chi rasa bhaji recipe in marathi)
#लंचचवळीची रस्सा भाजी हि अगदी सोपी आणि झटपट बननारी रेसिपी आहे. Supriya Devkar -
-
चवळीची भाजी/ ऊसळ (chavdichi bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#चवळीची_भाजीचवळीमध्ये कॅल्शियम प्रमाण जास्त असल्याने आहारात ती नियमित घ्यावी.तसेच चवळीतील सोल्लुबल फायबरमुळे पाचनशक्ती सुधारून बद्धकोष्ठतेचा ञास दूर होतो. यातील प्रोटीन रक्तातील इन्शुलिनची पातळी कमी करते त्यामुळे डायबिटीज साठी चवळी एक ऊत्तम कडधान्ये आहे.शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मदत होते.कोलेस्ट्राॅलची पातळी नियंत्रणात राहते.ह्रदयरोग होण्याची शक्यता कमी होते.लोहाची कमतरता भरून निघते.गरोदर महिलांसाठी चवळी खाणे गरजेचे आहे. अशी ही बहुगुणी चवळी आपल्या आहारात नियमित असावी.चला तर मग रेसिपी बघुया 😊👇 जान्हवी आबनावे -
चवळी ची भाजी (chavli chi bhaji recipe in marathi)
#आईचव चव चवळीआई तूझी काळजी।काळजी घ्या ग । Tejal Jangjod
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14338251
टिप्पण्या (2)