ब्राउन (brownie recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये एक कप मैदा, एक कप कोको पावडर, एक टेबलस्पून बेकिंग पावडर घ्या.अर्धा चमचा बेकिंग सोडा घाला.
- 2
आता या मिश्रणात दूध घालून मिक्स करून घ्या - बॅटर तयार करून घ्या.
- 3
तयार झालेले मिश्रण बटर पेपर लावलेल्या एका भांड्यामध्ये टाकून घ्या आणि थोडे टॅप करून प्री-हीट झालेल्या कुकरमध्ये एक तास ठेवा. कुकरमध्ये ठेवताना कूकरच्या झाकणा ची सिटी आणि त्याचा रिंग काढून घ्या.
- 4
एक तासानंतर आपला केक कुकरमधून बाहेर काढण्यासाठी तयार होतो. आता केक वर स्प्रेड करण्यासाठी चॉकलेट सिरप तयार करू.त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्या व त्यावर एक छोटा पातेल्यामध्ये दोन चमचे बटर, दोन मोठे कॅडबरी चॉकलेट चे तुकडे आणि दूध घालून मेल्ट करून द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चाॅकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#GA4 #Week16#Brawnie हा कीवर्ड घेऊन मी चाॅकलेट ब्राउनी बनविली आहे. यामध्ये मुलांच्या आवडते चाॅकलेट आहे ही रेसिपी मुलांना आवडेल अशी आहे. Archana Gajbhiye -
बदाम ब्राउन (Almond Brownie recipe in marathi)
#GA4 #Week16#Brownie ही Brownie ची रेसिपी अगदी सोपी आहे. Brownie लहान मुले असोत व मोठी सगळ्यांच्या आवडीची असते.Asha Ronghe
-
-
-
-
-
एगलेस चाॅकलेट ब्राउणी (eggless chocolate brownie recipe in marathi)
#GA4#WEEK16#Keyword_Brownie "एगलेस चाॅकलेट ब्राउणी" चाॅकलेट ब्राउणी खुप छान झाली आहे..मी पहिल्यांदाच बनवली.. लता धानापुने -
बिस्कीट ब्राऊनी केक (biscuit brownie cake recipe in marathi)
#EB4#W4#बिस्किट केक Deepali dake Kulkarni -
रिचं हॉट चॉकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)
#फॅमिली ,,,फॅमिली मधल्या लोकांच्या आवडीचा पदार्थ काय,???तर मला असे सांगावे लागेल फॅमिली म्हणजे बच्चे पार्टी... त्यांच्या आवडीचं म्हणजे सगळे बेकिंग चे पदार्थ,,,, स्पेशली सांगायचे झाले तर केक्स.. केक ची बेस्ट आईटम म्हणजे ब्राऊनी ,,,"ब्राऊनी" " वाउ" ऐकल्याबरोबर कसं छान वाटतं ना🤩,,,, ऑटोमॅटिक तोंडामध्ये सलयेव्हा सुटतो,,,😋 तर माझ्या आवडीचा फॅमिली पदार्थ म्हणजे "ब्राऊन"....केक पदार्थांच्या घराण्यातील सर्वात रीच म्हणजे मला ब्राऊनी वाटते... काय त्या ब्राऊनी चा थाट असतो... त्यामध्ये जे सामान पडते ते मुळात रिच असते,,, त्याच्यामध्ये मेवे, ,चॉकलेट, कोको पावडर, फ्रुट्स, कंडेन्स मिल्क, रिच क्रीम, वगैरे वगैरे याची लिस्ट खूप मोठी आहे,,, पण या लोक डाऊन मध्ये माझ्या घरी तेवढे सामान नाही आहे...पण तरीही थोड्या सामान्यांमध्ये ब्राऊनी हि रीच होईल च, असा माझा विश्वास आहे,,कारण नावातच रीचं पना आहे,, Sonal Isal Kolhe -
चॉकलेट ब्राऊनी केक (chocolate brownie cake recipe in marathi)
#CCCख्रिसमस म्हटला की आपल्याला केकची आठवण येतच असते आणि मी आज ब्राऊनी बनवली आहे माझ्या मुलांना ब्राऊनी खूप आवडते... आज सगळ्यांना ही रेसिपी आवडेल ऑल कुकपॅड मेम्बर्स ला हॅपी ख्रिसमस...ऑल माझ्या कुकपॅड फ्रेंड आहेत त्यांना पण हॅपी ख्रिसमस Gital Haria -
ब्राऊनी (Brownie recipe in marathi)
#EB13 #W13व्हॅलेंटाईन डे साठी खास मेनू ब्राऊ नि.गरम आणि थंड असे हे अफाट मिश्रण .बा क्या बात है.:-) Anjita Mahajan -
चॉकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)
#GA4#week16#चॉकलेटब्राऊनी#walnutchocolatebrownie#brownieगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये ब्राऊनी हा किवर्ड शोधून वॊलनट चॉकलेट ब्राऊनी बनवली आहे.ब्राऊणी ही केक च्या फॅमिली ची आहे पण केक पेक्षा खूप वेगळी अशी आहे . केक साठी जेवढे साहित्य आणि पसारा होता ईतका ब्राऊनीत होत नाही . कमी वेळात आणि लवकर होते, ब्राऊणी ही मऊ आणि लुसलुशित होते टेस्ट पण खुप छान लागतो, आपण आईसक्रीम बरोबर ही सर्व करू शकतो. तोंडात टाकताच मेल्ट होतेवालनट , बदाम, हेजेल नट, पिस्ता, आपल्याला जे ट्राय फ्रुट आवडतात ते टाकू शकतो . Chetana Bhojak -
चॉकलेट ब्राऊनी (Chocolate brownie recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड ब्राऊनी साठी मी माझी चॉकलेट ब्राऊनी ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चाॅकलेट ब्राउनी (Chocolate Brownie Recipe In Marathi)
ख्रिसमस स्पेशल चाॅकलेट ब्राउनी.#PR Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
चॉकोलेट ब्राउनी (Choclate brownie recipe in marathi)
#EB13#W13#choclate specialहे चवीला खूप स्वादिष्ट आहे. बनवायला सोपे आणि मुलांना खूप आवडते. Sushma Sachin Sharma -
चोकोचिप्स ब्राऊनी (choco chips brownie recipe in marathi)
#GA4 #week13 मुलांना नेहमी काहीतरी यम्मी खावेसे वाटत असते. अशावेळी ही स्वादिष्ट,पूर्णतः गव्हाच्या पिठापासून बनवलेली चोकोचिप्स ब्राऊनी नक्कीच आवडेल. Shital Muranjan -
चाॅकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)
लहान मुलांना चाॅकलेट खुप आवडतात आणि त्यात केक म्हणजे सोन्याहून पिवळे.#GA4week16 Anjali Tendulkar -
ब्राउनी हार्ट शेप चॉकलेट केक (Brownie heart shape chocolate cake)
#EB13 #W13आकार आणि चवीमुळे हे मुलांचे आवडते आहे. Sushma Sachin Sharma -
-
फज चॉकोलेट ब्राउनी (fudgy chocolate brownie recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13Dhanashree Suki Padte
-
चॉकलेट चिप्स पॅनकेक (chocolate chips pancake recipe in marathi)
#पॅनकेकखास लहान मुलांसाठी स्पेशल ब्रेकफास्ट ट्रीट अणि मोठ्यांसाठी पण आवडणारे व बनवायला पण खूप सोप्पे असे हे पॅनकेक. हे पॅनकेक 100% बिन अंड्याचा म्हणजे एगलैस आहेत. अगदी कधीही बनवून खाऊ शकतो. Anuja A Muley -
मग चॉकलेट ब्राउनी (brownie recipe in marathi)
#goldenapron3.0#week24#ब्राउनीआज खरंतर मी घाबरत घाबरतच मग चॉकलेट ब्राउनी पहिल्यांदाच बनवली आणि इतकी छान झाली की माझा मलाच इतका आनंद झाला की अशी फक्त एक मिनिटात आपण मग ब्राउनी बनवू शकतो यावर विश्वासच बसत नाहीय. खरंच झटपट होणारी मुलांनी आयत्या वेळेला कधी खावीशी वाटली तर हा पर्याय खूपच चांगला आहे. Deepa Gad -
चोको किशमीश बदाम पॅनकेक (choco kishmish badam pancake recipe in marathi)
#GA#week २ आज daughter's day आहे म्हणून पॅन केक बनवायचा ठरवला..म्हणून कुकपड वर सर्च केले...तर भाग्यश्री लेले यांची रेसिपी आवडली ..म्हणून करून बघितली...त्यांनी walnut वापरले ..मी बदाम वापरले ...त्यांची रेसिपी cooksnap केली. Kavita basutkar -
चोको वॉलनट पॅनकेक (choco walnut pancake recipe in marathi)
#पॅनकेक पॅनकेक हा पाश्र्चात्य संस्कृतीतील breakfast मधील अविभाज्य मेंबर..साधारण पणे मैदा,अंडी,फळं यापासून बनवला जाणारा पदार्थ..म्हणजे चवीला केकच्या आसपास जाणारा हा पदार्थ..फक्त बेक न करता pan मध्ये बटरवर किंवा तेलावर केला जाणारा गोल आकाराचा, जास्त raise न होणारा पदार्थ..एवढंच काय ते माझं ज्ञान होतं या pancake बद्दल..हा प्रकार म्हणजे आपली गोडातिखटाची वेगवेगळी combination करुन केलेली धिरडी,घावनं,झालंच तर उत्तप्पा,मिनीडोसा या चा जुळा भाऊच म्हणा ना तर असा हा आपला दमदमीत नाश्त्याचे पदार्थ करायचे सोडून pancakeच्या वाटेला जायचं असं कधी मनात पण आलं नव्हतं.. पण या आठवड्याची थिम जाहीर झाली तेव्हाच ठरवलं की अरे, ही तर आपल्याला आयती संधी चालून आलेली आहे..त्यामुळे जरा एक दिवस आपला विचार बदलूया म्हणजे माझ्या किचनमधील एका सकाळच्या breakfast च जग बदलेल..म्हणतात ना तुमचा विचार बदला ...की जग बदलेल. Bhagyashree Lele -
रोज सिनेमनं चोकोलेट रोल (rose cinnamon chocolate roll recipe in marathi)
#noovenbakingनो यीस्ट नो ओव्हन बेकिंगमाझ्याकडे ओव्हन नसल्यामुळे मी अशा छान छान बेकिंग पदार्थांपासून जरा लांबच राहायचे.... पण आपल्या शेफ नेहा यांनी हे पदार्थ अगदी सहजपणे करून दाखविले तसेच नो यीस्ट हे ही महत्वाचे आहे. आज माझ्यासारख्या घरी ओव्हन नसणाऱ्यांसाठी हे खूप सोपे झाले....शेफ नेहा यांची ही नो यीस्ट सिनोनम रेसिपी मी चॉकलेट stuffing भरून रिक्रिएट केली आहे... बेक झाल्यावर त्याला मस्त रोज चा आकार आला. म्हणून मला या डिश चे नाव रोज चॉकलेट डिश असे ठेवावेसे वाटले.... या सर्वांसाठी शेफ नेहा यांचे मनापासून धन्यवाद.... Aparna Nilesh -
एगलेस चॉकोलेट मार्बल केक (eggless chocolate marble cake recipe in marathi)
#GA4 #week22#एगलेस चॉकोलेट मार्बल केक Rupali Atre - deshpande -
मग चॉकलेट केक (mug chocolate cake recipe in marathi)
#GA4#week22#cake#केककेक हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली वीक एक्टिविटी मध्ये टाकण्यासाठी झटपट तयार होणारी अशी केकची रेसिपी मी शोधून बनवली आहे कमी केक बनावा म्हणून ही रेसिपी तयार केली आहे जर एकाच व्यक्तीला केक खाण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारे केक बनवून तो खाऊ शकतो प्रत्येक वेळेस मोठा केक तयार करण्याची गरज नाही पडत बऱ्याच वेळेस असे होते की आपण बनवतो पण व्यक्ती ही घरात पाहिजेत ते पदार्थ खायलामग अशा वेळेस आपण आपल्या स्वतःसाठी हे असा एक सिंगल मग केक तयार करून केक एन्जॉय करू शकतो या केक ची विशेषता मग मध्येच मस्त स्पून टाकून हा केक आपण एंजॉय करू शकतो. कमी घटक यूज करून केक खाण्याच्या इच्छेला पूर्ण करण्या साठी ही रेसिपी आहे तुम्हाला एकट्याला कधी के खावे वाटले तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आपल्या मुलांनाही शिकवा म्हणजे तेही अशा प्रकारचे केक बनवून खाऊ शकतात आणि आरामाने ते हे केक तयार करू शकतात खूपअशी मेहनतही लागत नाही वेळ ही जात नाहीतर बघूया कसा तयार केला चॉकलेट मग केकहा केक मुलांचा जास्त आवडीचा आहे Chetana Bhojak -
चॉकलेट कप केक (chocolate cupcake recipe in marathi)
#ccs#कपकेकनेटवर्क इशू मुळे कुक पॅडचे शाळा सत्र दुसरे साठी केक रेसिपी राहिली होती नेटवर्क इशू मुळे एक दिवस मिळाल्यामुळे ही रेसिपी तयार करता आलीही रेसिपी माझ्या मुलीने तयार केली आहे तिला बेकिंग ची खूप आवड आहे हे कपकेक्स माझ्या ह्या थीमसाठी तिने मला तयार करून दिले आणि खूप छान टेस्टी कप केक तयार केले आहे तिच्यासाठी मी तिचे खूप आभार मानते तिने माझ्या कूकपॅड शाळासाठी मला ही रेसिपी तयार करून दिले आणि मी हे सत्रात दिलेल्या रेसिपी प्रमाणे पूर्ण करू शकलीमाझ्या मुलीची खूप खूप धन्यवाद तिने तिच्या वेळात वेळ काढून माझ्या साठी हि रेसिपी तयार करून दिले कारण मला खूप इच्छा होती पोस्ट करण्याची पण मला थोडा वेळ नव्हता मग तिने तिचा वेळ देऊन मला ही रेसिपी तयार करून दिली Chetana Bhojak -
चॉकलेट स्पाँज केक (wheat flour) (chocolate sponge cake recipe in marathi)
#GA4#week14#keyword _wheat cake नंदिनी अभ्यंकर
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14342516
टिप्पण्या