पौष्टिक मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#ब्रेकफास्ट
सोमवार - मेथी पराठा

मेथीची भाजी म्हटलं की, सर्वप्रथम तिच्यातील कडवटपणा डोळय़ांसमोर येतो. मेथी चवीला कडवड असली तरी शरीराला पोषक ठरणारे घटक तिच्यात भरभरून आहेत. कोणत्याही मोसमात आवर्जून खावीशी वाटणारी भाजी म्हणजे मेथी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि.
४ ते ५ सर्व्हिं
  1. 2कप गव्हाचे पीठ
  2. 1(1/2 कप) बारीक चिरलेली मेथी
  3. 1 टेबलस्पूनबेसन
  4. 1 टेबलस्पूनआलं‌ लसूण + हिरवी मिरची ठेचा
  5. चिमूटभर ओवा
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. 1 टीस्पूनधणेपूड
  9. 1 टीस्पूनपांढरे तीळ
  10. मीठ चवीनुसार
  11. तूप

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    बाऊलमधे वरील सर्व साहित्य एकत्र करून घट्टसर पीठ मळून घ्या.

  2. 2

    पीठ थोडा वेळ तसेच झाकून ठेवा.

  3. 3

    पोळीप्रमाणे लाटून घ्या‌.

  4. 4

    तवा गरम करून तूप लावून पराठा खरपूस भाजून घ्या. चटणी,साॅस,दहीसोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes