मेथी पुरी (methi puri recipe in marathi)

Snehal Bhoyar Vihire @cook_26235133
मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी.. कणीक मध्ये मेथी, हळद, तिखट, जीरे पावडर, धने पावडर,गरम मसाला, कांदा लसूण मसाला, साखर, आमचूर पावडर, मीठ व ओवा तीळ घालावे..
- 2
सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करावे.. आवश्यकतेनुसार पाणी घालून कणीक मिसळून घ्यावी. थोड तेल घालून गोळा बनून घ्यावा.
- 3
छोटे छोटे गोळे बनवून पुरी लाटावी. तेल गरम तापले की त्यात पुरी तळून घ्यावी..अश्या प्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्यावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
मेथी मिक्स पुरी (methi mix puri recipe in marathi)
#GA4#Week 9यात मी मेथी पुरी बनवलेली आहे. रात्रीची मेथी भाजी वाचलेली त्या भाजीचं करायचं काय? प्रथम पराठे करायचे असा विचार केला. पण या विक मध्ये पुरी हा कीवर्ड आहेच . मग टेस्टी टेस्टी पुरी आणि मलाईचे दही चा नाश्ता तयार झाला. Pritibala Shyamkuwar Borkar -
मेथीच्या पुऱ्या (methichya purya recipe in marathi)
#GA4 #Week19 #मेथी हा कीवर्ड घेऊन मी मेथीच्या पुऱ्या बनविले आहे. Dipali Pangre -
मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#GA4 #Week2#Fenugreekमेथी पासून मी मेथी पुरी बनवली आहे खूपच स्वादिष्ट, क्रिस्पी अशीही पुरी बनते. Roshni Moundekar Khapre -
-
मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये मेथी हा कीवर्ड आला होता.म्हणून मी आज सुवर्णा पोतदार यांची ही रेसिपी कूक स्नॅप करत आहे. ही पुरीची रेसिपी खूप छान आणि आवडणारा पदार्थ आहे. या पुरीची टेस्ट ही खूपच मस्त झाली आहे. Rupali Atre - deshpande -
टोमॅटो मेथी पुरी (टोमॅटो methi puri recipe in marathi)
#GA4 # week19#मेथीथंडीच्या सीझनमध्ये आपल्याला भरपूर मेथी मार्केटमध्ये बघायला मिळते. मेथीच्या अनेक रेसिपीज करता येतात त्यातल्या काही रेसिपीज करायला सोप्या आणि चविष्ट ही आहेत जसे मेथीच्या पुऱ्या, ठेपले, डाळ मेथी, मेथीचे मुठीये, मेथीची वडी इत्यादी. नाश्त्याच्या पदार्थांमध्ये मेथी बऱ्याच प्रमाणात वापरली जाऊ शकते, आजची रेसिपी मेथी पुरीची असून त्यामध्ये मी टोमॅटो चा वापर केला आहे. त्यामुळे मेथी पुरी ला छान चव आणि रंग ही आला आहे.Pradnya Purandare
-
मेथी लसुन पराठा (methi lasun paratha recipe in marathi)
#GA4#week19 कीवर्ड आहे मेथी सध्या हिरवी मेथी बाजारात आहे आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मेथी आरोग्यासाठी पण चांगली असते हत्तीचे विविध पदार्थ बनवणं सुरूच आहे R.s. Ashwini -
त्रिकोण कसुरी मेथी पराठे (Kasuri Methi Paratha Recipe In Marathi)
#GA4 #Week19 #Methiगोल्डन एप्रन 4 -आठवडा 19 चे कीवर्ड- मेथी Pranjal Kotkar -
-
खुसखुशीत मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#GA4#week 19Methi हा किवर्ड घेऊन मेथीच्या खुसखुशीत पुऱ्या बनवल्या आहेत. पाले भाज्या आपल्या आहारात असणे जरुरीचे आहे. हिरव्या पालेभाज्यांमुळे आपल्याला जीवनसत्व व खनिजे मिळतात. पण बऱ्याच जणांना पालेभाज्या खायला आवडत नाही. त्यांनी पालेभाज्या खाव्यात म्हणून असे पदार्थ केले की त्यांना पालेभाज्यांचा लाभ मिळतो. मेथी शिवाय ह्यात दुसऱ्या पालेभाज्या घालून अशा पुऱ्या करता येतात. Shama Mangale -
-
-
-
लसूनी मेथी (lasuni methi recipe in marathi)
#GA4 # week19 ..मेथी कीवर्ड ...हाँटेल मधे नेहमी लसूनी मेथी मागवणारे ...आमच्या घरचे आज त्यांच्या साठी खास लसूनी मेथी ....खूपच सूंदर लागते गरम गरम फूलके आणी लसूनी मेथी .... Varsha Deshpande -
मेथी-बटाटा पुरी (methi batata poori recipe in marathi)
#GA4#week9 पझल मधील पुरी पदार्थ. घरात मेथी व उकडलेला बटाटा होता म्हणून मी मेथी बटाटा पुरी करण्याचे ठरवले मला सुचलेली ही रेसिपी आहे खुप छान झालेले तुम्ही नक्की करून बघा Sujata Gengaje -
-
-
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरातमध्ये नाश्त्यासाठी मेथी थेपला हमखास करतात किंवा स्नॅक्स म्हणून चहा बरोबर किंवा जेवतानाही करतात बऱ्याच वेळेला मेथी थेपला जेवणाचा एक भाग किंवा साईड डिश म्हणून पण केला जातो यामध्ये जास्त करून मेथी गव्हाचे पीठ बेसन आणि बाकीचे मसाले घालून करतात. मेथी थेपला लसूण चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा कैरीच्या लोणच्याबरोबर छान लागतो. Rajashri Deodhar -
-
मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#CDY#Childrens_day_recipe#मेथी_पुरी 14 नोव्हेंबर बालदिन..खरंच बालपण किती सुखाचा काळ असतो ना..तुकाराम महाराज पण म्हणतात..लहानपण देगा देवा..मुंगी साखरेचा रवा..आपल्या आयुष्यातील अत्यंत अनमोल असा सोनेरी काळ च म्हणा ना..कुठलीही चिंता नाही ,व्याप नाही,जबाबदार्या नाहीत..अंगावर मोठेपणाची झूल नाही..कोण काय बोलेल याची पर्वा नाही..खेळकरपणा,व्रात्यपणा करत खोड्या काढायच्या,चिडवाचिडवी करायची..लटके रागवायचे..दुसर्या क्षणाला भांडणं विसरुन पुन्हा एकत्र खेळायचं..असा सदैव कट्टीबट्टीचा खेळ..क्षणात आसू अन् क्षणात हसू ..तेच आणि तेवढच विश्व असतं ते..तेवढ्याच परिघात मित्रपरिवारासमवेत हुंदडणं बागडणं सुरु असतं..भूक लागली की आईकडे हे नको ते नको करत आवडीच्याच पदार्थांसाठी धोशा लावायचा..बाबांकडून आपल्याला हव्या त्या गोष्टी हट्टाने मागून घ्यायच्या..वेळप्रसंगी फतकल मारुन रस्त्यात बसायचं..वरच्या टीपेचा आवाज काढून हमसाहमसी रडून गोंधळ घालून आपलं म्हणणं खरं करायचं..आणि मग विजयी हास्य करायचं..बरं नसेल तेव्हां आईच्या कुशीत निजायचं..पडू आजारी मौज हीच वाटे भारी म्हणत भावंडांकडून लाड करुन घ्यायचे..आजीआजोबांचे लाड कौतुक तर विचारुच नका..दुधावरच्या सायीला ते पण फारच जपतात..रोज गोष्टींचा रतीब हक्काने त्यांना घालायला लावायचा..यातल्या अर्धा टक्का गोष्टी तरी आपल्याला मोठं झाल्यावर जगायला मिळत नाहीत..आपलं आयुष्य सतत मुखवटे घालूनच जगायला लावतं आपल्याला..असं सगळं असलं तरी तो सोनेरी काळ आठवणींतून जोपासायचा आपण..आपल्यातलं हसरं,खेळकर,व्रात्य मूल जिवंत ठेवायचं😊तर अशा या सुखाच्या बालपणात मला आईने केलेल्या मेथी पुर्या खूप आवडायच्या..माझ्या मुलांनादेखील या मेथी पुर्या आवडतात..चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
मुगदाळ-मेथी भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19#METHI मेथी हा क्लु ओळखुन बनवली मुगदाळ मेथी भाजी.. Shital Ingale Pardhe -
-
"मेथी मठरी" (Methi Mathri Recipe In Marathi)
#PR "मेथी मठरी"मेथी मठरी खुप छान कुरकुरीत होते.. बनवायला सोपी आहे.. पौष्टिक आहे...या दिवसात मेथी भरभरून बाजारात येते..त्यामुळे मेथीचे असे वेगवेगळे पदार्थ करावेसे वाटतात..पण तळण्यासाठी मात्र वेळ लागतो.... लता धानापुने -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14471271
टिप्पण्या