डेसिकेटेड कोकोनट लाडू (Desicated coconut ladoo recipe in marathi)

Reshma Sapkal
Reshma Sapkal @cook_28161689

कुकपॅड वरील पहीलीच रेसिपी आणि आज माघी गणेश जयंती म्हनून बाप्पासाठी प्रसाद ❤️🤩

डेसिकेटेड कोकोनट लाडू (Desicated coconut ladoo recipe in marathi)

कुकपॅड वरील पहीलीच रेसिपी आणि आज माघी गणेश जयंती म्हनून बाप्पासाठी प्रसाद ❤️🤩

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिट
चार
  1. 2 कपडेसिकेटेड कोकोनट
  2. 1/2 कपदूध
  3. 1/2 कपफ्रेश क्रिम
  4. 1/2 कपसाखर
  5. अर्धाचमच वेलची
  6. बदाम सजविण्यासाठी
  7. 1 टीस्पूनतूप

कुकिंग सूचना

१० मिनिट
  1. 1

    एका कढ ईत एक चम्मच तूप टाका

  2. 2

    नंतर कोकोनट टाकून दोन मिनिट छान भाजून घ्या

  3. 3

    कोकोनट छान मोकळे झाले की त्यात दूध टाका

  4. 4

    दूध मिक्स झाले की फ्रेश क्रिम टाकून एकजीव करा

  5. 5

    आता साखर टाकून,साखर चांगली मिक्स करुन घ्या

  6. 6

    साखर चांगली मिक्स झाली वेलची टाकून मिक्स करा आणि मिश्रण थंड झाले की लाडू करा

  7. 7

    आपले लाडू तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Reshma Sapkal
Reshma Sapkal @cook_28161689
रोजी
cooking lover ❤️
पुढे वाचा

Similar Recipes