शेजवान फ्राइड राईस (schezwan fried rice recipe in marathi)

Rupali Kalpesh Dhuri
Rupali Kalpesh Dhuri @rupali26

शेजवान फ्राइड राईस (schezwan fried rice recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
२ जणांसाठी
  1. 2 कपकच्च्या शिजवलेला भात
  2. 1 कपउभी बारीक चिरलेला कोबी
  3. 1/2 कपउभे बारीक चिरलेले गाजर
  4. 1/4 कपउभी बारीक चिरलेली शिमला मिरची
  5. 1 चमचाबारीक चिरलेले लसूण व आल
  6. चिमूटभरकाळीमिरी पावडर
  7. 2 चमचेपातीचा कांदा
  8. 2 चमचेशेजवान साँस
  9. 1 चमचाटोमॅटो साँस, चिली साँस
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    तेल गरम करून त्यातआलं लसूण व पातीचा कांदा घालून परतावे. नंतर त्यात काळी मिरी पावडर घालून मिक्स करणे. नंतर त्यात शेजवान साँस, टोमॅटो साँस, चिली साँस घालून परतावे.

  2. 2

    नंतर त्यात कोबी, गाजर, शिमला मिरची घालून परतावे. नंतर त्यात भात घालून मिक्स करावे.

  3. 3

    वरुन कांद्याची पात घालून मिकि करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Kalpesh Dhuri
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes