म्हैसूर पाक (mysore pak recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

म्हैसूर पाक (mysore pak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
  1. 1 कपबेसन
  2. 1 कपसाखर
  3. 1/2 कप तुप
  4. 1/4 कपतेल
  5. 1 टीस्पूनविलायची पुड
  6. चिमूटभरमीठ
  7. सजावटीसाठी पिस्ता

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य काढून घेतले.

  2. 2

    नंतर कढईत एक मेजरींग कपाला १/२ मेजरींग कप पाणी घालून उकळून एक तारी पाक होईपर्यंत उकळून घेतले.

  3. 3

    तुप आणि तेल गरम करून घेतले.

  4. 4

    साखरेचा पाक झाल्यावर मंद आचेवर बेसन टाकून मिक्स करून घेतले गुढळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी.

  5. 5

    नंतर बेसणाचा गॅस बंद करून गरम गरम एकत्र केलेले तुप आणि तेल गरम थोडे थोडे बेसनात टाकून फेटत रहावे

  6. 6

    एका ट्रेमध्ये तुप लावून त्यावर फेटलेले मिक्षण टाकून घ्यावे थोड्यावेळाने काप करून घेतले.

  7. 7

    म्हैसूर पाक तयार झाल्यावर डीश सर्व्ह केली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes