कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320

#कैरीची चटणी सर्वांनाच आवडते आणि म्हणूनच मी आज ती बनवली आहे

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

4 सर्व्हिंग्ज
  1. 1कैरी
  2. 3-4हिरव्या मिरच्या
  3. 7-8लसूण पाकळ्या
  4. 1 टेबलस्पूनमीठ
  5. 2-3 टेबलस्पूनपाणी
  6. थोडीशी चिरलेली कोथिंबीर
  7. 1 कपओल्या नारळाचे खोबरे

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कैरी स्वच्छ धुवून तिची वरची साल काढून ती बारीक चिरून घ्यावी खोबरे किसून घ्यावे

  2. 2

    आता मिक्सरच्या भांड्यात चिरलेली कैरी, मिरची, लसुन, मीठ व ओले खोबरे घालावे.

  3. 3

    आता हे साहित्य मिक्सरमधून बारीक करून घ्यावे, एक्झाम मिक्सर फिरवून झाल्यावर त्यात थोडेसे पाणी घालून पुन्हा मिक्सर मधून बारीक करून घ्यावे म्हणजे चटणी एकदम बारीक होते.

  4. 4

    तयार झाली आपली चटपटीत अशी कैरीची चटणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या (3)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
नंदाताई तुमची कैरीची चटणी रेसिपी मी कुक स्नॅप केली खुपच टेस्टी झाली
धन्यवाद ताई🙏
Cook Today
Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320
रोजी

Similar Recipes