पनीर खीर (पनीर फिरनी) (paneer kheer recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#नैवेद्य #माझा बाप्पाला आज वेगळा नैवेद्य करूया म्हणून पनीरची खीर केली आहे .बघुयात कशी करायची ते एकदम झटपट होते.

पनीर खीर (पनीर फिरनी) (paneer kheer recipe in marathi)

#नैवेद्य #माझा बाप्पाला आज वेगळा नैवेद्य करूया म्हणून पनीरची खीर केली आहे .बघुयात कशी करायची ते एकदम झटपट होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनिटे
3/4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 लिटरदुध
  2. 100 ग्रॅमपनीर
  3. 4 टेबलस्पूनसाखर
  4. 1 टेबलस्पूनकाजू तुकडे
  5. 1 टेबलस्पूनबदाम तुकडे
  6. 1 टेबलस्पूनपिस्ता तुकडे
  7. 1 टेबलस्पूनमनुका
  8. 1/2 टीस्पूनवेलचीपुड
  9. 10-12काड्या केसर
  10. 1 टेबलस्पूनतुप

कुकिंग सूचना

40मिनिटे
  1. 1

    दुध गॅसवर उकळत ठेवणे साधारण 15/20 मिनीटे व खालील प्रमाणे तयारी करावी.काजू बदाम पिस्ता थोडे काढून त्याची पुड करा.

  2. 2

    आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवा नि त्यात तुप घाला नि काजू,पिस्ता,बदाम तुकडे घाला नी गुलाबी होईपर्यंत परता,शेवटी मनुका घाला व नंतर त्यात गरम दुध घाला.सुक्या मेव्याची पुड घाला.

  3. 3

    दुध 10 मिनिटे चांगले उकळू द्या. नंतर त्यात साखर घाला 5 मिनिटाने किसलेले पनीर घाला.5/7 मिनीटे खीर उकळू द्या.केसर, वेलचीपुड घाला.

  4. 4

    पनीर खीर तयार आहे.बाप्पाला नैवेद्य दाखवून तुम्ही खाऊ शकता.एकदम झकास लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes