तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

# cooksnap
आज मी ,Rupali Deshapande यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.
खूपच छान झाली आहे आमटी ...😋😋😋

तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi)

# cooksnap
आज मी ,Rupali Deshapande यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.
खूपच छान झाली आहे आमटी ...😋😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
३ ते ४ सर्व्हिंग
  1. 1 कपशिजवलेली तुरीची डाळ
  2. 1टोमॅटो चिरून
  3. 2आमसुलं
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. जीरे , मोहरी, कडिपत्ता
  7. तेल
  8. गुळाचा खडा
  9. कोथिंबीर
  10. मीठ चवीनुसार
  11. ठेचलेला लसूण

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    वरण शिजवून घोटून घ्या.

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी, कडिपत्ता लसूण यांची फोडणी करून घ्या.नंतर त्यात मसाले, टोमॅटो,मीठ सुद्धा छान परतून घ्या. नंतर वरण घालून छान मिक्स करा.

  3. 3

    आवडीनुसार पाणी घालून त्यात आमसूल आणि गूळ घालून आमटी छान शिजू द्या. शेवटी कोथिंबीर घालून गरमागरम भाता सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes