लेमन कॉरीअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)

Mandakini Chaudhari
Mandakini Chaudhari @cook_21345390

#hs

लेमन कॉरीअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)

#hs

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1लिंबू
  2. 1 वाटीकोथंबीर
  3. 1 वाटीगाजर खिस
  4. 1 वाटीपत्ता गोबी
  5. 1 वाटीमका दाने
  6. 1छोटी वाटी कांदा
  7. 1 टीस्पूनआल,लसुन
  8. 1 टीस्पूनतुप
  9. चवीनुसारमीठ
  10. 1 टीस्पूनकॉंफ्लावर पीठ

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    सर्व वस्तु बारिक चिरून घ्या कढ़ाई त तुप घाला व गरम करायला ठेवा

  2. 2

    कढ़ाई त चीरलेला कांदा मका दाने टाका,1मि, नंतर गाजर, गोबी लसूनआलं पेस्ट टाका 1मि, नंतर दिड ग्लास पाणी घाला ।

  3. 3

    2-3मि, ऊकडु द्या चवीनुसार मीठ, लिंबाचा रस,कोंथंबीर घाला व गरम- गरम सूप प्यायला द्या ।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mandakini Chaudhari
Mandakini Chaudhari @cook_21345390
रोजी

Similar Recipes