लेमन कोरिअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक

#hs
लेमन कोरियांडर सूप हे विटामिन सी चा खजिना आहे. 🥕, स्वीट कॉर्न, आणि कोबी यामुळे हे सुप अधिक हेल्दी बनले आहे.

लेमन कोरिअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)

#hs
लेमन कोरियांडर सूप हे विटामिन सी चा खजिना आहे. 🥕, स्वीट कॉर्न, आणि कोबी यामुळे हे सुप अधिक हेल्दी बनले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा मिनिटे
दोन जणांसाठी
  1. 1/2 लिंबाचा रस
  2. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेला कोबी
  3. 3 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  4. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेले गाजर
  5. 2 टेबलस्पूनकांदा बारीक चिरलेला
  6. 4-5लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या
  7. 1हिरवी मिरची बारीक चिरलेली
  8. मीठ चवीपुरते
  9. चवीनुसारसाखर
  10. 1 टीस्पूनतेल
  11. 2 टीस्पूनबटर
  12. 2 टीस्पून साबुदाणा व भगरीचे पीठ
  13. 1 टीस्पूनजीरे
  14. गरजेनुसार पाणी

कुकिंग सूचना

दहा मिनिटे
  1. 1

    प्रथम कोबी गाजर, कांदा,व कोथंबीर बारीक चिरून घ्यावे.

  2. 2

    आता एका कढईत तेल गरम करा. जीरे व लसूण व मिरची पेस्ट घालावी किंवा बारीक चिरून घालावी. कांदा दोन-तीन सेकंद परतून घ्यावा.

  3. 3

    अनुक्रमे स्वीट कॉर्न, गाजर व कोबी घालून दोन मिनिटे परतून घ्यावे. परताना मीठ व साखर घालावी.

  4. 4

    आता त्यात पाणी घालावे. व वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालावी

  5. 5

    सूप उकळायला लागल्या नंतर त्यात भगर साबुदाणा पेस्ट मिक्स करावी. मी मी कॉर्न स्टार्च च्या ऐवजी हा पर्याय निवडला आहे त्यामुळे सुप अधिक हेल्दी बनले.

  6. 6

    आता एक ते दोन मिनीट उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा व सूपमध्ये लिंबू पिळावा.

  7. 7

    तयार आहे आपले भूक वर्धक रोगप्रतिकारक, हेल्दी रुचकर पौष्टिक लेमन कोरिअंडर सूप.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
रोजी
नाशिक
नवनवीन पदार्थ व स्वयंपाक बनवणे माझं वेड. विश्व आहे.
पुढे वाचा

Similar Recipes