द्राक्षासव (ग्रेप्स ज्यूस) (grapes juice recipe in marathi)

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक

द्राक्षासव (ग्रेप्स ज्यूस) (grapes juice recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाच मिनिटे
एक जनासाठी
  1. 1मध्यम आकाराचा द्राक्षाचा घड
  2. 2 टीस्पूनसब्जा
  3. सैंधव मीठ चवीनुसार
  4. 5-6पाने पुदिना
  5. साखर किंवा गूळ चवीनुसार
  6. 3-4बर्फाचे तुकडे
  7. गरजेनुसार पाणी

कुकिंग सूचना

पाच मिनिटे
  1. 1

    प्रथम थोड्या पाण्यात सब्जा भिजत घालावा.

  2. 2

    आता द्राक्षाचा घड मोकळा करावा व स्वच्छ धुवून घ्यावा. त्यात गुळ,सैंधव मीठ बर्फाचे तुकडे घालून बारीक करावेे.

  3. 3

    तयार झालेला ज्यूस आता चाळणीने गाळून घ्यावाा किंवा तसाच ठेवला तरी चालतो.

  4. 4

    द्राक्षाचा ज्यूस व भिजवलेला सब्जा एकत्र करावा तयार आहे द्राक्षासव म्हणजेच द्राक्षाचा ज्यूस

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
रोजी
नाशिक
नवनवीन पदार्थ व स्वयंपाक बनवणे माझं वेड. विश्व आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes