ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#संडे नाष्टा म्हणजे घरात सगळ्यांना चटपटीत चमचमीत पोटभरीचा हवा असतो. चला तर आज मी ब्रेड पकोडा बनवला आहे कसा विचारता दाखवतेच चला रेसिपी बघुया

ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)

#संडे नाष्टा म्हणजे घरात सगळ्यांना चटपटीत चमचमीत पोटभरीचा हवा असतो. चला तर आज मी ब्रेड पकोडा बनवला आहे कसा विचारता दाखवतेच चला रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. 1 पिंचहिंग
  2. 2-3 टेबलस्पुनकोथिंबीर हिरवी चटणी साठी
  3. 4-5पुदिन्याची पाने
  4. 2मिरच्या
  5. 2-3लसुण पाकळ्या
  6. 1 इंचआल
  7. 1 टेबलस्पुनदही
  8. चविनुसारमीठ
  9. २५० ग्रॅम तळण्यासाठी तेल
  10. 2मिरच्या
  11. 1 टीस्पूनआल्याचा किस
  12. ८-१० ब्रेडचे स्लाइज
  13. 3उकडलेले बटाटे भाजी साठी
  14. 2 टेबलस्पुनबारीक चिरलेली कोथिंबिर
  15. 1/4 टीस्पूनहळद
  16. 1/2 टीस्पूनतिखट
  17. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  18. 1/2 टीस्पूनआमचुर पावडर
  19. १०० ग्रॅम बेसन पिठ बॅटर बनवण्यासाठी
  20. 2 टेबलस्पुनतांदळाचे पिठ
  21. 1/2 टीस्पूनतिखट
  22. 1 पिंचसोडा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    ब्रेड पकोडा करण्यासाठी ब्रेड व हिरवी चटणी वाटुन ठेवा

  2. 2

    ऐका वाटी मध्ये उकडलेले बटाटे किसुन घ्या त्यात किसलेले आल, कोथिंबिर, मिरची, चाटमसाला, आमचुर पावडर, मीठ, हळद, तिखट मिक्स करून ठेवा. दुसऱ्या बाऊलमध्ये बेसन पिठ, तांदळाचे पिठ, तिखट, हिंग, बेकिंगसोडा, मीठ व पाणी मिक्स करून बॅटर बनवुन ठेवा

  3. 3

    ब्रेडच्या ऐका स्लाइजला हिरवी चटणी लावा व सुरीने दोन त्रिकोणी भाग करा ऐका भागावर बटाट्याचे सारण व्यवस्थित दाबुन लावा नंतर दुसरा त्रिकोण त्यावर ठेवुन हाताने हलका दाब दया

  4. 4

    प्रत्येक सारण भरलेला डबल त्रिकोण बेसनाच्या बॅटर मध्ये घोळवुन नंतर गरम तेलात सोडा व दोन्ही बाजुने गोल्डन खरपुस तळुन काढा

  5. 5

    तयार गरमागरम ब्रेड पकोडा प्लेटमध्ये सर्व्ह करा सोबत केचप किंवा चटणी देता येईल(पण नुसताच गरम गरम पकोडाही खाण्यास खुपच टेस्टी लागतो)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes