कोकण स्पेशल सुक्या काजूची भाजी (sukhya kajuchi bhaji recipe in marathi)

#KS1 कोकणची माणसं साधी भोळी...पण इथली खाद्य संस्कृती म्हणजे जीभेचे चोचले पुरविण्यासाठीच आहेत ..😋
मी बनवते आहे कोकण स्पेशल सुक्या काजुची भाजी ही आपण वर्ष भर बनवू शकतो.
कोकण स्पेशल सुक्या काजूची भाजी (sukhya kajuchi bhaji recipe in marathi)
#KS1 कोकणची माणसं साधी भोळी...पण इथली खाद्य संस्कृती म्हणजे जीभेचे चोचले पुरविण्यासाठीच आहेत ..😋
मी बनवते आहे कोकण स्पेशल सुक्या काजुची भाजी ही आपण वर्ष भर बनवू शकतो.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम आपण एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक कापलेला कांदा घालून परतावे नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालावी.
- 2
आता त्यात लसूण पाकळ्या व अद्रक घालावे व नंतर टोमॅटो घालून परतावे. चिमुटभर मीठ घालावे आणि छान शिजू द्यावे. आता दुसऱ्या बाजूला एका कढईत पाणी घालून त्यात काजु छान मऊ शिजवून घ्यावे.
- 3
थंड झाल्यावर ते मिक्सर मध्ये बारीक दळून त्याची पेस्ट करून घ्यावी.
- 4
आता एका कढईत तेल गरम करून त्यात खडे मसाले घालावे तेजपान, वेलची, लवंग ए. जीरे मोहरी घालावी. चिमुटभर हिंग घालून नंतर कांदा, लसूण, टोमॅटो पेस्ट घालावी. मंद आचेवर छान शिजू द्यावे.
- 5
आता शिजवुन घेतलेल्या काजूचे10ते 15 काप मिक्सर मध्ये बारीक दळून त्याची पेस्ट करून घ्यावी.
- 6
काजूचे पेस्ट घालून परतावे नंतर त्यात लाल तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला मीठ चवीनुसार (आपण आधी मीठ घालते आहे त्या अंदाजाने घालावे.) इ. सर्व छान शिजू द्यावे आता यात शिजवुन घेतलेले काजु घालावे थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे.
- 7
आपली गरमागरम कोकण स्पेशल सुक्या काजुची भाजी तयार आहे. कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.
Thanks ❤️
please try 🙏
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
ओल्या काजूची चमचमीत भाजी (Olya kajuchi bhaji recipe in marathi)
#MLRमराठमोळी महाराष्ट्रीयन खास करून कोकणात केली जाणारी 'ओल्या काजूची भाजी' ऐकूनच तोंडाला पाणी सुटले असेल ना! 😊😋😋आंब्यांप्रमाणेच सध्या काजुचेही दिवस आहेत. एरव्ही वर्षभर सुके काजू भाजून, खारवून, तिखट-मीट लावून खाण्यात तर मजा असतेच, परंतु ऐन मोसमात ओल्या काजुची उसळ किंवा भाजी खाल्ली नाही, तर जगण्याला काही अर्थ नाही!पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
कोकण स्पेशल चटपटीत कैरीचा सार (kairicha saar recipe in marathi)
#KS1कैरी, आंबा, काजू, फणस, रानमेवा, राइस , sea food असे कित्तीतरी खाद्य पदार्थांनी कोकण समृध्द असा प्रदेश आहे...त्यातल्याच एका पदार्थाची म्हणजेच मी कैरी च्या पदार्थाची अस्सल कोकणी recipe घेऊन आली आहे..आंबट , गोड, तिखट चवीची चटपटीत अशी रेसिपी आहे ..मला असे वाटते ही समस्त स्त्री वर्गाला आवडेल अशी डिश असावी...चला रेसिपी बघुयात😋😋😋 Megha Jamadade -
फणसाची भाजी (fansachi bhaji recipe in marathi)
#KS1 फणस म्हंटल की समोर येते ते कोकण. तेव्हा फणसाचे कट केलेले पिस तळुन केलेली फणस भाजी उत्तम रेसीपी Suchita Ingole Lavhale -
सुक्या बोंबीलचे आटवण (sukya bomlache atvan recipe in marathi)
#सीफूड#seafood#Dryfish#Palgharstyleपालघर जिल्ह्याला अथांग असा समुद्र किनारा लाभला आहे, ताजे मासे, हिरवीगार शेते, स्वच्छ किनारा हे पालघर चे वैभव... इथली खाद्य संस्कृती ही संपन्न आहे, पावसाळ्यात जेव्हा मासेमारी बंद असते, तेव्हा सुके मासे आपल्या भरल्या ताट मध्ये शोभून दिसतात, शिवाय चविष्ट देखील... इथे पालघर जिल्ह्यातील सुक्या बोंबलाचे आटवण ही पारंपरिक पाककृती इथे सादर करीत आहे... Gautami Patil0409 -
कोकण स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1 कोकण स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे हे खूप कमी साहित्यात तयार होणारी डिश आहे. आपण तांदळाचे पीठ वापरून अगदी चटकन घावणे तयार करू शकतो. पण मी आज भिजलेल्या तांदळाचे घावणे बनवते आहे. Vaishali Dipak Patil -
सुराणाची भाजी (suranachi bhaji recipe in marathi)
#KS1 कोकण थीमकोकणची माणसं साधी भोळी त्यांच्या काळजात भरली शहाळीकोकण म्हटले की आपल्या डोळ्यापुढे फणसाच्या बागा उंच उंच नारळाची झाड समुद्रकिनारा हे सर्व डोळ्यापुढे उभे राहतात त्यांच्या जेवणामध्ये खाशियात प्रत्येक भाजीत नारळ कोकम भरपूर प्रमाणात वापरला जातो मी तुम्हाला सुरणाची भाजी कोकणी पद्धतीने दाखवणार आहे Smita Kiran Patil -
सुक्या बोबीलाची ग्रेव्ही भाजी (sukya bombilachi gravy recipe in marathi)
पावसाळ्यात ओल्या मच्छी चे प्रमाण कमी असते तेव्हा सर्व मासे प्रेमी वर्ग सुक्या मच्छी कडे झुकला जातो. आज आपण सुक्या बोबलाची झटपट होणारी ग्रेव्ही भाजी कशी बनवायची ते पाहू Mrs. Snehal Rohidas Rawool -
आलू रस्सा भाजी (aloo rassa bhaji recipe in marathi)
कालच घरातल्या भाज्या पूर्ण संपल्या, आणि आज मॉर्निंग ला जाते म्हटलं बाहेर बाजारात तर लोक डाऊन आमच्याइथे कडक झाले, कारण आमच्या एरियामध्ये पहिला कोरोना पेशंट निघाला,,त्या कारणाने आमचा एरिया बंद झाला, काही चुटपुट दुकान उघडे होते,,पण मला मुलांनी जायला मना केलं,माझ्या मुलांना ना माझी मोठी काळजी,,ते म्हणाले आई घरी जे असेल ते कर पण आज जाऊ नको,,तर बघितलं घरामध्ये कुठली भाजी आहे, बघितले तर बटाटे होते, मग बटाट्याची भाजी कशी करावी, सुक्या भाजी माझ्या मुलांना खायचं मोठा कंटाळा,,मग म्हटलं आता उकडलेल्या आलू ची साधी रस्सा भाजी करावी, ही साधी रस्सा भाजी मला खूप आवडते आणि मुलांना पण आवडते,या लाँक डाऊन चां काळात नेमकी खाण्याची चोचले वाढले ले आहेत....येरवी खाण्याचे इतके चोचले नसतात ,घरातल्या घरात राहून वेगवेगळे खायचे चोचले वाढलेले आहे,तसे आता लॉक डाऊन लवकर संपणारे नाही आहे,म्हणून घरात शांत राहून हिंमतीने काम घेऊया... Sonal Isal Kolhe -
काजु मसाला करी (kaju masala curry recipe in marathi)
#rr#काजू मसाला करी# हॅाटेल मधे कधीही आपण गेलो तर कढाई पनीर , कोफ्ता करी, शेव भाजी …पण आज “”स्पेशल काजू मसाला करी ची ॲार्डर”” !!!तेही घरच्या घरी👨👩👧👦🏠 Anita Desai -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#GA4 #week5 #काजूआज मी एक स्पेशल रेसिपी सांगणार आहे, आता सणांचे दिवस आले आहेत तेंव्हा चांगल्या चांगल्या भाज्या करायच्या अनेक संधी येतील. ही भाजी नावाप्रमाणे शाही आहे कारण यात काजू, मलई, दही या सर्वांचा मुक्त हस्ते वापर आहे.. आणि चव तर अप्रतिम एकदम शाही... रेसिपी साठी यू ट्यूब चा आधार घेतला आहे.Pradnya Purandare
-
सुक्या काजूबियांची भाजी (sukhya kaju biyanchi bhaji recipe in marathi)
श्रावण स्पेशल#shrश्रावण स्पेशल आज मी केलीये काजूची भाजी,काजूची भाजी सगळ्यांनाच आवडणारी,पाहूया काजू भाजी Pallavi Musale -
खानदेशी शेव भाजी (khandesi sev bhaji recipe in marathi)
#kS4महाराष्ट्राचा भाग खान्देश हा त्याची खाद्य संस्कृती आणि तिथली चालीरीति, बोली साठी खूप प्रसिद्ध आहे खानदेशी मराठी आणि अहिराणी ही भाषा खूपच भारी आहेतिखट चमचमीत असे जेवण पसंत करतात त्यात पातळ भाज्या, आमटयांचे प्रकार गरम मसाला, काळा मसाला घालून तयार केलेल्या भाज्या सर्वात जास्त खाल्ल्या जातात. खानदेशात जितके भाग पसरलेला आहेत तीतक्या सगळ्या रोड साईड हॉटेल, ढाब्यांवर तुम्हालाही शेवभाजी दिसेलच प्रत्येक मेनू कार्ड वर शेवभाजी हजेरी असते तसेच जळगाव या भागात खूप फेमस शेव भाजी हा प्रकार प्रत्येक हॉटेलातून आपल्याला खायला मिळणारआम्ही खान्देशी असल्यामुळे खानदेशी आणि त्याची खाणे विषयाची प्रेमाविषयी छोटा अनुभव शेअर करतेशेव भाजी आम्हाला इतकी प्रिय आहे की खूप जास्त दिवस खाण्यात नाही आली तर तिची आठवण होतेचपण खूप चांगली तिथली माणसं आहे आणि खूप प्रेमळ आणि शांत स्वभावाचे असल्यामुळे को-ऑपरेटिव्ह असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे उद्योग तिथे जाऊन करता येतातआजही शेव भाजी करत Chetana Bhojak -
बटाट्याची भाजी (लसूण कांदा विरहित) (batatyachi bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपीइथे मी कांदा व लसूण न वापरता साधी सोपी बटाट्याची भाजी बनवली आहे. चपाती किंवा गरम गरम वरण भातासोबत ही भाजी खूप सुंदर लागते. Poonam Pandav -
खानदेशी हिरव्या वांग्याचे भरीत (khandeshi hirvya vangyache bharit recipe in marathi)
#KS4खानदेश म्हणजे ठसकेबाज शब्दसंपदेने सजलेली अहिरणी भाषा, परिश्रमी जीवनशैली आणि तिला अनुरूप असलेली अस्सल झणझणीत खाद्य संस्कृती...खानदेशी खाद्य संस्कृती म्हटले की डोळ्यासमोर येते ते 'हिरव्या वांग्याचे भरीत'. खानदेशी वांग्याना संपूर्ण भारतात मागणी आहे. हिरव्या रंगाच्या, त्यावर पांढरे भूरकट डाग असणार्या वांग्यामध्ये बी कमी असते. चला तर मग बघुया ह्याची रेसिपी...... Shilpa Pankaj Desai -
पाया भाजी (paya bhaji recipe in marathi)
पाया भाजी विदर्भ पद्धतीने बनवलेली आहे पाया म्हणजे बकऱ्याचे पाय असतात ज्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतेज्यांना हाडांचा प्रॉब्लेम आहे कॅल्शियमची कमी आहे त्यांनी पायाचे सूप किंवा भाजी खाल्ली तरी कॅल्शियम ची पूर्तता होते. Priyanka yesekar -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1#Week1#विंटर _स्पेशल_ रेसिपीज_ebook "शेव भाजी"प्रत्येक वेळी शेव भाजी करण्यासाठी शेव बाहेरून आणायला पाहिजे असे काही नाही.. दिवाळीचा फराळ बनवताना आपण शेव बनवतो. त्या शेव ची पण आपण चमचमीत भाजी बनवू शकतो.. खुप छान होते शेव भाजी, एकदम भन्नाट 😋 लता धानापुने -
खान्देश स्पेशल कांदा कुरडई ची भाजी (kuradi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#रेसिपी नं 26आजची साधी सोपी आणि झटपट होणारीखांन्देश स्पेशल कांदा कुरडईलॉकडाऊन स्पेशल सुद्धा म्हणु शकता कारण आता बर्याच ठिकाणी परत लाॅकडाऊनला सुरूवात झाली आहे... 😯घरात भाजी संपलेली आहे किंवा भाजी बनवण्याचा कंटाळा आला 😰आहे तर मग हा एक उत्तम पर्याय 😍😍खान्देश मध्ये तर वाळवण बनवतो तेव्हा कुरडई बनवली की वाचल्यानंतर जे तार पडतात तेव्हा आणि आॅक्टोबर मध्ये जेव्हा वाळवणाला ऊन दाखवतो तेव्हा हमखास होणारी हि भाजी😊😊 मोठ्या फॅमिली असेल तर नेहमीच होणारी 😋😋चवीला अतिशय भन्नाट आणि माझ्या बर्याच मित्रमैत्रिणींच्या आवडीची आणि माझी सुध्दा बरं... 😘आवडीची कांदा बारीक कुरडई 😋तुम्हाला कोणाकोणाला आवडते मला नक्की कळवा 😍😍चला तर मग सविस्तर रेसिपी पाहु Vaishali Khairnar -
ओल्या काजूची भाजी (kajuchi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 #माझे आवडतेपर्यटन शहर म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेले सुंदर असा समुद्र किनारा लाभलेला मालवण हे पर्यटन ठिकाण तेथील खाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अनेक गोष्टी सांगता येईल उदाहरणार्थ फणस कोकम आंबे नारळ ताडगोळे सुपारी काजु त्या तील मला आवडलेली ओल्या काजूची भाजी ते मिळणार फक्त सिझन नुसार मार्च ते जून या महिन्यात पण ती भाजी खाल्ली व नाव काढले तरी चव ओठांवर येत डोंगरात राहणार्या आदिवासी बाया यांची तर कमालच ते कच्च्या बीया तोडून बाजारात विक्रीसाठी ठेवता व सोलून देतात त्या साठी ची फार मेहनत घ्यावी लागते कारण त्याचा चीक उभरतो बीया सोलने कठीण आहे तरी देखील त्या या सिझन मध्ये उपलब्ध करून देणार त्यामुळे मला मालवणला राहत असल्याचे जाणवत असते मला 300 किलोमीटरवर असलेल्या मालवणात जायला पुन्हा पुन्हा आवडेल पण ते नेहमी शक्य नाही म्हणून या रेसिपी केली की मालवणची आठवण करुन खाल्याचे समाधान मानते Nisha Pawar -
दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#krमी आज हेल्दी व भरपूर पौष्टिक अशी दलिया खिचडी बनवली.दलियात भरपूर प्रमाणात फायबर जीवनसत्व आहेत व मुगाची डाळ पण पोष्टिक आहे . ही खिचडी पौष्टिक व पचायला हलकी अशी आहे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना ही खिचडी आपण देऊ शकतो.चला तर मग बघुया पौष्टिक, हेल्दी अशी दलिया खिचडी😄 Sapna Sawaji -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#भेंडी #भाजीआजची भाजी ही काही फार स्पेशल नाही पण मी दिलेल्या पद्धतीने केल्यास अगदी हॉटेल मध्ये किंवा लग्नात आपण खातो त्या प्रकाराची पटकन् होणारी भाजी आपण घरी बनवू शकतो. भेंडी चिकट असते त्यामुळे ती नीट नाही झाली तर खायला मजा नाही येत.. या पद्धतीने भाजी केल्यास जराही चिकट होत नाही.Pradnya Purandare
-
सिमला मिरचीची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#magazine recipe#week6सिमला मिरची ची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो आज मी अगदी साध्या पद्धतीने जास्त मसाले न घालता सिमला मिरचीची रस्सा भाजी बनवली खूप छान झाली Sapna Sawaji -
पंगतीतील वांगे बटाटा रस्सा भाजी (vange batata rassa bhaji recipe in marathi)
#KS3#विदर्भविदर्भामध्ये आधी कुठेही लग्न असले की घरीच आचारी लावून स्वयंपाक केला जायचा .पंगती बसवल्या जायच्या.आणि स्वयंपाक देखील किती रुचकर, साधा सोपा आणि मन तृप्त करणारा असायचा.. त्यातील मेनू आजकालच्या मेनू सारखे नसले तरी,लग्नातील भाजी आणि तिही वांगी आलूची त्याच्यासोबत कढी, जिलेबी, साधा वरण भात, मसाले भात आणि झालेच तर कधी कधी कुठल्या कुठल्या लग्नकार्यात भजे देखील असायचे. इतके साधे जेवण राहत होते तरीही पंगतीवर पंगती उठायच्या.. आणि मुख्य म्हणजे पत्रावळी मधील सर्व पदार्थ चाटून पुसून संपलेले असायचे..हे जरी आता मागे पडले असले तरी त्यातील एक मेनू असूनही आपल्या घरी कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात बनविला जातो आणि तो म्हणजे *पंगतीतील वांगे आलूची रस्सा भाजी*.. कधीही कुठेही ऑल टाइम फेवरेट असलेली विदर्भ स्टाइल वांगे आलू ची भाजी तेवढ्याच हक्काने हजेरी लावते...माझ्या घरी माझ्या अहोना आणि मला देखील प्रचंड आवडणारी ही भाजी.... 😋तेव्हा चला करूया मग लग्नाच्या पंगतीत वाढली जाणारी टेस्टी चमचमीत वांगी बटाटा रस्सा भाजी.. 💃 💕 Vasudha Gudhe -
स्टफ्ड ओनियन भाजी (stuffed onion bhaji recipe in marathi)
#स्टफ्ड. कुकपॅडच वैशिष्ट्य आहे कि वेगवेगळ्या विषयांवर दर आठवड्याला काही करता येत का याच खाद्य डोक्याला दिल जाते. आणि त्या निमित्ताने का होईना पण वेगवेगळ्या प्रकारे बनवायचे प्रयत्न सुरू होतात. Supriya Devkar -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
# भेंडीची भाजी#EB2#W2भेंडीची भाजी ही साधारणतः लहान मुलांना तसेच मोठ्या ना पण खूप आवडते भेंडीची भाजीआपण बर्याच प्रकाराने बनवू शकतो आज मी सोप्या आणि झटपट होणाऱ्या पद्धतीने बनवली आहे चला तर मग आपण रेसिपी बघूया Gital Haria -
डाळ चटणी (daal chutney recipe in marathi)
#KS3 विदर्भातील खाद्य संस्कृतीमध्ये ही दह्यातील चण्याच्या डाळीची चटणी सणासुदीला व लग्न समारंभात पानाच्या डाव्या बाजूची शोभा वाढवते. करण्यासाठी अतिशय सोपी, साधी पण चवीला चटकदार आशी आहे... Shilpa Pankaj Desai -
मसालेदार शेंगांची भाजी (Masaledar shengachi bhaji recipe in marathi)
#MBR#मसाला बाक्स स्पेशल रेसिपी चॅलेज#मसालेदार शेंगांची भाजी 😋😋😋 Madhuri Watekar -
वांग्याचे भरीत (पंजाबी ढाबा) (wangyache bharit recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4आजची रेसिपी माझी परप्रांतीय आवडती रेसिपी आहे. पंजाबी स्टाईल भरीत जे मी मनिकरण येथे धाब्यावर खाल्ले होते ते आज जवळ जवळ २० वर्ष झाली पण अजूनही विसरले नाही. हे भरीत सर्वत्र मिळते पण ती खास चव खूपच स्पेशल होती. एक प्रयत्न केला आहे करण्याचा..Pradnya Purandare
-
पनीर इन इन्स्टंट मसालेदार ग्रेव्ही (Paneer in instant Masala Gravy Recipe In Marathi)
#MBR" पनीर इन इन्स्टंट मसालेदार ग्रेव्ही " माझ्या मसाल्याच्या बॉक्स मध्ये ,खूप कमी पण कामाचे इन्ग्रेरिएंट असतात....👍 आणि झटपट होणाऱ्या रेसिपी मला फ़ारच आवडतात, कारण वेळ आणि इंधन दोन्ही गोष्टी वाचवणं यातच गृहिणींचा हातखंडा असतो....!!! ही रेसिपी ,मसालेदार ,झट की पट आणि चवीशी कोणताही कॉम्प्रोमाईझ न करता तयार होते...!! तेव्हा नक्की करून बघा...👍👌 Shital Siddhesh Raut -
"शाही क्रिमी पनीर" (shahi creamy paneer recipe in marathi)
#GA4#week17#keyword_shahipaneer"शाही क्रिमी पनीर" पनीर प्रथिनयुक्त असा हा पदार्थ आहारात असणे अतिशय आवश्यक आहे. शाकाहारी लोकांची पहिली पसंती पनीरच असते. पनीर प्रथिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. आपण अनेकदा केवळ हॉटेलमध्ये गेल्यावरच पनीर खाणे पसंत करतो. मात्र पनीरचे काही पदार्थ आपण घरीही करु शकतो... त्यातील ही एक शाही डिश.. नक्की करून बघा Shital Siddhesh Raut -
पापड ची भाजी (papad bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4#पोस्ट ८#राजस्थानची सुप्रसिद्ध भाजी म्हणजे पापड ची भाजी झटपट चवदार पटकन बनणारी साधी-सोपी ही रेसिपी. एखाद्या वेळेस घरात भाज्या नसल्या तर बनवू शकता ही भाज्या बनवू शकता अशीही राजस्थानची पापड ची भाजी. Meenal Tayade-Vidhale
More Recipes
टिप्पण्या (2)