मिश्र डाळीची पोष्टीक आप्पे (appe recipe in marathi)

Usha Bhutada
Usha Bhutada @cook_30034686

या मध्ये ३-४ डाळी असल्या मुळे हे खूब पोष्टिक् आहेत.. मुलांसाठी तर खूब छान आहेत.

मिश्र डाळीची पोष्टीक आप्पे (appe recipe in marathi)

या मध्ये ३-४ डाळी असल्या मुळे हे खूब पोष्टिक् आहेत.. मुलांसाठी तर खूब छान आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 ग्लासतांदूळ कुठलेही
  2. 3/4 ग्लास(पाऊण) चना डाळ
  3. 1/2 ग्लासमुंग डाळ
  4. 1/2 ग्लासउडद डाळ
  5. ८-१० लसणाच्या पाकळ्या
  6. 3-4हिरवी मिरची
  7. इंच आल
  8. कोथीबीर
  9. मीठ,
  10. मिरची पावडर
  11. हळद ,
  12. 1 चमचा ओवा,
  13. १ चमचा तीळ
  14. चिरलेला कांदा, मिश्र भाज्या

कुकिंग सूचना

  1. 1

    तुम्ही मोजिन घेण्यासाठी कुठली एखादी वाटी किव्वा एखादा ग्लास सेट करून घ्या.आता तांदूळ आणि सर्व डाळी ३-४ पाण्याने स्वच्छ धुऊन ६ तास भिजवून ढेवा.आता तांदूळ भिजल्या नंतर त्या मधले पाणी काढून घ्या.
    थोड पाणी घालून मिक्सर भांड्या तून सर्व डाळी एकत्र छान बरिक करुन घ्या. नंतर तांदुळ मिक्सर मधून तांदुळ बरिक करुन घ्या.आता हे मिक्स ६-७ तास फॉरमॅट होण्या साठी ठेवा.

  2. 2

    या मिश्रणात सर्व भाज्या व पूर्ण मसाले टाकून मिक्स करा. आता गॅस चालू करून त्यावर आप्पे पात्र ठेवा. आप्पे पात्र ल तेल लावा.पत्रात छोट्या चमच्याने आप्पे च मिक्स टाका. अर्धच भराव आता त्यावर चाकण धेऊन त्याला खालच्या बाजूस चागले होऊ द्या.

  3. 3

    आता त्या आप्पे ना पालटून घ्या..या बाजूनी पण छान बाजून घ्या..असे आपले पोश्टिक.. प्रोटीन युक्त आप्पे तयार झाले. हे नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Usha Bhutada
Usha Bhutada @cook_30034686
रोजी

Similar Recipes