सावजी पनीर मसाला (saoji paneer masala recipe in marathi)

#KS3
#विदर्भ
विदर्भ म्हंटला की डोळ्यासमोर येते ते सावजी जेवण...
हाशहुश्श करत खायला लावणारे मसाले आणि त्यांची भन्नाट चव.... याच चवीची परंपरा सांगणारी रेसिपी म्हणजे *सावजी पनीर मसाला*...
तशीही विदर्भाची खाद्यसंस्कृती समृद्ध आहे.....
विदर्भात मासाहारी झणझणीत पदार्थामुळे खाद्यसंस्कृती व्यापली असली तरी शाकाहारी पदार्थाने समृद्ध आहे .....
आज काल आमच्या विदर्भात जर तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती गेल्यात, तर सावजी पनीर मसाल्याने दिमाखात आपले वर्चस्व स्थापन केले आहे हे तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही ....
शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय असलेले *सावजी पनीर मसाला*...करूया..
चला तर मग...
💃💕
सावजी पनीर मसाला (saoji paneer masala recipe in marathi)
#KS3
#विदर्भ
विदर्भ म्हंटला की डोळ्यासमोर येते ते सावजी जेवण...
हाशहुश्श करत खायला लावणारे मसाले आणि त्यांची भन्नाट चव.... याच चवीची परंपरा सांगणारी रेसिपी म्हणजे *सावजी पनीर मसाला*...
तशीही विदर्भाची खाद्यसंस्कृती समृद्ध आहे.....
विदर्भात मासाहारी झणझणीत पदार्थामुळे खाद्यसंस्कृती व्यापली असली तरी शाकाहारी पदार्थाने समृद्ध आहे .....
आज काल आमच्या विदर्भात जर तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती गेल्यात, तर सावजी पनीर मसाल्याने दिमाखात आपले वर्चस्व स्थापन केले आहे हे तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही ....
शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय असलेले *सावजी पनीर मसाला*...करूया..
चला तर मग...
💃💕
Top Search in
Similar Recipes
-
विदर्भ स्पेशल सावजी अंडाकरी (saoji anda curry recipe in marathi)
#सावजीअंडाकरीविदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, विदर्भातील लोकांचा आदरतिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. बिंदास, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत.. तंबाखूची डबी काढून, "चुन्याची पुडी हाय का जी"? असे विचारणारे.... "विदर्भातले जेवण" म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.'.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. मात्र इथला सुविख्यात असा "सावजी" प्रकार तिखटच असतो हे अगदी खरे..विदर्भ म्हटलं की सावजी हे नाव हमखास येतच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे.. "सावजी अंडा करी"....बऱ्याच ठिकाणी अंडाकरी करताना उकडलेले अंडे तळून घेतात. मग ते मसाल्यामध्ये घालतात. पण मला तळलेले अंडे आवडत नसल्याने मी तसे केले नाही. पण जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की करून बघा. त्याची सुद्धा एक वेगळीच टेस्ट असते.तसेच बऱ्याच वेळा या अंडाकरी मध्ये टमाटर चा देखील वापर करतात, टमाटर घातल्याने थोडा टॅंगी फ्लेवर येतो. अप्रतिम लागते. शेवटी काय पदार्थ एकच असला तरी बनविणारी हात वेगवेगळे आणि प्रत्येकाचा पदार्थ, आवडी-निवडी ह्या वेगवेगळ्या असणारच. आणि असायलाच हव्यात.. नाही का..? चला तर मग करायचा.. सावजी चमचमीत आणि तितकाच चवदार पदार्थ खास नागपूरचा सावजी अंडा करी Vasudha Gudhe -
चिकन (chicken recipe in marathi)
#cooksnap#लताधानापुनेलता धानापुने यांची चिकन ही रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला.. पण रिझल्ट खूप छान आला.. 💃 💃 Vasudha Gudhe -
झणझणीत मटण.. (zhanzhanit mutton recipe in marathi)
#लंच#मटणआज काल नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. नॉनव्हेज खाणार्यांची पहिली पसंत मटण ...मटण खूप वेगवेगळ्या प्रकारे बनविले जाते. प्रत्येकाची बनविण्याची पद्धत वेगळी असली तरी, मटणाला स्वतः ची विशिष्ट प्रकारची चव असल्याने, ते कसेही बनविले तर चांगलेच लागते. आता मटणाची चव मला माहित नाही. कारण मी नॉनव्हेज खात नाही. पण एकंदरीतच घरातील लोकांनी दिलेली प्रतिक्रिया...पण बाहेर मैत्रिणीसोबत केलेल्या चर्चेत मला ते जाणवले...💃 💕 Vasudha Gudhe -
सावजी पनीर मसाला (saoji paneer masala recipe in marathi)
#पनीर... Cooksnap. ...vasudha Gadhe यांची रेसिपी खूप छान झाली .. ...पनीर सावजी ही झणझणीत आणी स्वदिष्ट अशी भाजी आहे ...ही नान बरोबर ,पराठ्या बरोबर ,जीरा राईस बरोबर सगळ्यांना च खूप आवडते ...रोज ईतक्या मसालेदार तिखट खात नाही पण हप्यातून एकदा अशा आवडीच्या मसालेदार भाज्या खाव्यात 😊 Varsha Deshpande -
सावजी रस्सा/ तर्री (saoji rassa recipe in marathi)
#KS3#विदर्भविदर्भात हा रस्सा खूप फेमस आहे कुठल्याही नाष्टा जसे आलुबोंडा मिसळ सोबत हा खाऊ शकतो याची ग्रेव्ही करून ठेवली की कुठल्याही भाजीत व्हेज-नॉनव्हेज सर्व मध्ये टाकू शकतो Sapna Sawaji -
वैदर्भीय स्टाईल चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rrनॉनव्हेज खाणार्यांसाठी चिकन मसाला म्हणजे एक पर्वणीच असते.. प्रत्येक ठिकाणी चिकन मसाला हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. पण मी खास आमच्या नागपूरच्या स्टाईलने म्हणजेच वैदर्भीय पद्धतीने हा *चिकन मसाला* केलाय...नक्कीच आवडेल तूम्हाला... 💃 💕 Vasudha Gudhe -
सावजी चिकन रस्सा (saoji chicken rassa recipe in marathi)
#KS3झणझणीत सावजी रस्सा म्हणजे विदर्भाची सिग्नेचर रेसिपी. मग शाकाहारी असो की मांसाहारी सावजी रस्सा बघूनच तोंडाला पाणी सुटते.आणि चाखल्यावर तर त्याची चव .....अप्रतिम ,पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी अशी.... Preeti V. Salvi -
सावजी चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रनागपुरातील प्रसिद्ध सावजी चिकन मसाला. Samiksha shah -
नागपुर स्पेशल सावजी मसाला (saoji masala recipe in marathi)
#ks3 नागपुर मधील सावजी समाजातील पारंपारीक मसाला करण्याची पद्धत ही सावजी मसाला म्हणुन प्रसिद्ध आहे तो मसाला वापरून व्हेज व नॉनव्हेज रेसिपी केल्या जातात तोच पावडर मसाला मी आज बनवला आहे. चला तुम्हाला त्याची रेसिपी सांगते. Chhaya Paradhi -
दमआलू.. (dum aloo recipe in marathi)
#डिनर#दमआलूलहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा पोटॅटो, म्हणजेच आलू....या पोटॅटो पासून कितीतरी रेसिपीज आपण करतो. तरी देखील प्रत्येक वेळेस हवाहवासा वाटतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे *दम आलू*.... दम आलू हे नॉर्थ इंडियन डिश... जी बेबीज पोटॅटो पासून बनवली जाते. नेहमीच्या आलूच्या भाजी पेक्षा खूप वेगळी चव लागते या भाजीची.... दम आलू ची ग्रेव्ही तुम्ही तुमच्या पसंतीनुसार बनवू शकता. मी येथे काजू आणि खोबऱ्याचा वापर केला आहे. बदामाला भिजवून देखील याची ग्रेवी करता येते. खाकस वापरून, मगज वापरून किंवा फक्त टमाटर आणि कांद्याची पेस्ट वापरून देखील दम आलू ची ग्रेव्ही आपण करू शकतो...तेव्हा नक्की ट्राय करा *दमआलू*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
मिक्स स्प्राऊट खिचडी (mix sprouts khichdi recipe in marathi)
#kdr#कडधान्य_स्पेशलप्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि कार्बोदके याचा एक समृद्ध खजिना म्हणजे मोड आलेली कडधान्ये... अशा मोड आलेल्या कडधान्यांचा दैनंदिन आहारातील समावेश म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली...याच मोड आलेल्या कडधान्यापासून *मिक्स स्प्राऊट खिचडी*.. कशी करायची ते बघणार आहोत.. चला तर मग बघुया.... 💃 💕 Vasudha Gudhe -
सावजी चिकन (saoji chicken recipe in marathi)
#KS3 थीम ३ - विदर्भ : रेसिपी- २" सावजी चिकन " एकदम झणझणीत व चटपटीत रेसिपी. ही रेसिपी विदर्भ प्रांतीय रेसिपी असून ती अतिशय लोकप्रिय रेसिपी आहे. त्यामुळे अशी ही झणझणीत व चटपटीत रेसिपी बनविण्याचा मलाही मोह आवरता आला नाही. तर बघुया! 🥰" सावजी चिकन रेसिपी " Manisha Satish Dubal -
कोकणी चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#KS1#कोकण#post.2कोकणावर निसर्गाची जितकी किमया आहे तितकाच आत्मीयतेने भरलेला कोकणी माणसाचा स्वभाव देखील...कोकण म्हणजे महाराष्ट्राचे नंदनवन.. नयनरम्य निसर्ग, समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, टुमदार मंदिरे असा निसर्गाचा वरद हस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. इतकेच नाही, तर खवय्यांसाठी रसानंद देणाऱ्या पाककृती.. कोकणात झणझणीत, चमचमीत पदार्थावर ताव नाही मारला, तर नवलच म्हणावे.नारळाचा सढळ वापर, कोथिंबीर लसूण लावलेले वाटण. मसाल्याचा वापर मात्र जेमतेमच. मसाला वापर कमी असला तरी पदार्थ खूपच रुचकर होतात, ही कोकणी पदार्थांची खासियत... चला तर मग आज आपण देखील असाच एक पदार्थ पाहू... *कोकणी चिकन रस्सा*..चिकन जरी मी नेहमी करत असले तरी कोकणी पध्दतीने केलेले हे चिकन अप्रतिम झालेले आहे. कोकणी चिकन करताना ओल्या नारळाच्या वापर केला जातो... पण माझ्या कडे ओले खोबरे नसल्याने मी इथे खोबराकिस चा वापर केला आहे... चवीमध्ये थोडा फरक पडतो... पण तरीही अप्रतिम होते.. तेव्हा नक्की ट्राय करा ...*कोकणी चिकन रस्सा*.. 💃💕 Vasudha Gudhe -
-
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi)
#GA4#week1#Punjabi #पनीर बटर मसाला Vrunda Shende -
विदर्भचा काळा मसाला (kala masala recipe in marathi)
#KS3विदर्भचा काळा मसाला म्हटले की नॉनव्हेज प्रेमीना सहसा फक्त झणझणीत नॉनव्हेज डिशेस आठवतात. मी स्वतः शुद्ध शाकाहारी आहे. पण तरीही हा काळा मसाला आमच्याकडे बनवला जातो. कारण हा मसाला शाकाहारी डिशेसला पण मस्त दमदार चव आणून देतो. हा मसाला भरली वांगी, शिमला मिरची, पनीर यासारख्या भाज्यां करताना तसेच कोणत्याही डाळ रस्सा,आमटी मध्ये देखील वापरून झणझणीत विदर्भि चवीचे शाकाहारी जेवण बनवू शकतो. हा मसाला वापरून बनवलेली डिश सुद्धा लवकरच पोस्ट करेन. चला तर रेसिपी पाहूया. Kamat Gokhale Foodz -
तिखट मसाला पनीर (masala paneer recipe in marathi)
#GA4#Week6#पनीर...ओळखलेला कीवर्ड#ढाबास्टाईल( ग्रेव्ही)तिखटमसालापनीरपनीर काहींना खूप आवडते तर काहींना अजिबात नाही. दूध हा मूळ घटक असल्याने मात्र पनीर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. प्रथिनयुक्त असा हा पदार्थ आहारात असणे अतिशय आवश्यक आहे. शाकाहारी लोकांची पहिली पसंती पनीरच असते. पनीर प्रथिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. आपण अनेकदा केवळ हॉटेलमध्ये गेल्यावरच पनीर खाणे पसंत करतो. मात्र पनीरचे काही पदार्थ आपण घरीही करु शकतो. तर चला आज आपण ढाबा स्टाईल (ग्रेव्ही) तिखट मसाला पनीर करूयात. Swati Pote -
विदर्भ काळा मसाला (kala masala recipe in marathi)
#KS3विदर्भ स्पेशल काळा मसालाविदर्भात काळा मसाला हा खूप फेमस आहे कुठल्याही भाजीत आमटीत मसाले भात हा मसाला टाकला की पदार्थांची चवच खूप वेगळी अशी येते पदार्थ मसालेदार बनतो चला तर मग बघुयात काळा मसाला Sapna Sawaji -
सावजी अंडाकरी (sawaji anda curry recipe in marathi)
#अंडसावजी आणि नागपूर समीकरणच सावजीम्हटलं की झणझणीत चविष्ट असे वेगवेगळे पदार्थ समोर येतात नागपूरला कोणी आल्यावर कोणी सावजी खाणार नाही असं होऊच शकत नाही याचा मसाला थोडा वेगळा असतो आणि त्या मासाल्यातच खरी मजा आहे Deepali dake Kulkarni -
सावजी अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
#KS3 - 2सावजी ताजा काळा मसाला वापरुन केलेली विदर्भ स्पेशल अंडा मसाला... Manisha Shete - Vispute -
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
# MDR #माझ्या आई साठी माझी आई शाकाहारी त्यामुळे तीला पनीर ची भाजी खायला व करायला ही आवडते. त्यातुन शरीराला मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात चला तर माझ्या आईला आवडणारी पनीर मसाला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8चिकन करी बदलत्या वातावरणात जेवणासाठी असलेला एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला थंडी सर्दी पासून दूर ठेवण्याचे काम चिकन करी करू शकते.. नॉनव्हेज, झणझणीत खाणार्या आणि अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी चिकन करी हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो ...म्हणूनच मग चिकन करी ची साधी सोपी रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. चिकन करी करायला सोपी, झटपट होणारी आणि तेवढीच स्वादिष्ट असलेली रेसिपी....चला करू या मग *चिकन करी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
व्हेज बिर्याणी इन कुकर (veg biryani in cooker recipe in marathi)
#pcrबिर्याणी बर्याचदा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनविली जाते. बिर्याणी म्हणजे खूप सारा तामछाम असतो.. खूप सारी तयारी करावी लागते आणि ती तयारी केल्यानंतर देखील बिर्याणी तयार व्हायला बराच वेळ लागतो. अश्या वेळी बिर्याणी खायची इच्छा असली तरी देखील करावशी वाटत नाही...अगदी असाच प्रॉब्लेम माझा ही होत होता.. मी विचार करायची कि, ही बिर्याणी लवकर झटपट कशी होऊ शकते.. आणि मला सोल्यूशन मिळाले देखील.. आणि ते सोल्यूशन म्हणजे कुकर...अहो हो...! हि बिर्याणी कुकर मध्ये देखील तेवढीच भन्नाट होते... म्हणून आज अगदी सोपी पण तेवढीच लवकर होणारी बिर्याणीची रेसिपी शेअर करत आहे...बिर्याणी शाकाहारी लोकांसाठी खास पर्वणीच असते. व्हेज बिर्याणी ही हाऊस पार्टी, बर्थडे पार्टी अशा कार्यक्रमासाठी परफेक्ट डिश आहे...मग वाट कसली बघताय चला तर जाणून घेऊया रुचकर व्हेज बिर्याणी बनवण्याची साधी सोपी पद्धत.. 💃 💕 Vasudha Gudhe -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#ढाबा स्टाईल पनीर मसाला रेसिपी Rupali Atre - deshpande -
सावजी स्टाईल मुंगणाच्या शेंगाची भाजी (saoji moongnachya shenga bhaji recipe in marathi)
#सावजी आमच्या विदर्भाची खासियत म्हणजे सावजी जेवण. विदर्भात शेवग्याच्या शेंगांना मुंगणाच्या शेंगा म्हणतात आणि सावजी पध्दतीने बनविलेली ही भाजी खायला खूपच चविष्ट लागते. सरिता बुरडे -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#कुकस्नॅप मी ही रेसिपी दीपा गाड ताई यांची कूकस्नँप केलेली आहे. मी या रेसिपी चा मसाला दीपा ताई यांच्या रेसिपी नुसार केलेला आहे. नेहमी पनीर मसाला बनवताना मी मसाला जरा वेगळा करते. पण दीपाताईच्या रेसिपी नुसार मसाला केल्याने खूपच टेस्टी भाजी झाली. सगळ्यांना खूप आवडली. मी पनीर मसाला मध्ये शिमला मिरची वापरत नाही. पण या रेसिपी नुसार भाजी केल्याने भाजी एकदम जबरदस्त झाली. थँक यु सो मच दीपाताई🙏😊 Shweta Amle -
सावजी मशरूम मसाला (saoji mushroom masala recipe in marathi)
#KS3विदर्भचा काळा मसाला रेसीपी पोस्ट केली तेव्हा मी सांगितले होते की मी शाकाहारी आहे आणि तरीही हा झणझणीत मसाला आमच्याकडे बनवतो. आणि त्यापासून चमचमीत वेज डिशेस बनवतो. त्यातलीच आजची रेसिपी सावजी मशरूम मसाला. या रेसिपी साठी लागणारा काळा मसाला रेसिपी मी या आधी पोस्ट केली आहे. ती नक्की पाहा म्हणजे ही रेसिपी करणे सोपे होईल. Kamat Gokhale Foodz -
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
#HLRराजमा मसाला ही पंजाबी लोकांची फेवरेट डिश असली तरी संपूर्ण भारतात आवडीने खाल्ला जातो. राजमा मध्ये पोषण मूल्य सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. शाकाहारी लोकांसाठी राजमा प्रोटीन चा खजिना आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
सावजी चिकन(नागपूर खासीयत) (saoji chicken recipe in marathi)
#KS3#सावजी नाव काढले तरी लगेच नागपूर विदर्भाची आठवण येते.मी काही विदर्भातील नाही तरी सावजी चिकन करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा जमलेय का . Hema Wane -
काळा मसाला (Kala masala recipe in marathi)
# काळा मसाला , उन्हाळा आला की , उन्हाळा कामे सुरु होतात. मिरची, हळद , मसाले वगैरे, हा काळा मसाला वर्ष भर टिकतो. व कुठल्याही भाजीमध्ये छान लागतो , विशेष वांग्याच्या भाजीला तर हवाच. Shobha Deshmukh
More Recipes
टिप्पण्या (3)