आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320

#amr आमरस पुरी, सध्या उन्हाळा असल्यामुळे आंब्याचा सीझन आहे त्यामुळे आज मी आमरस पुरी केली आहे

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 5हापूस आंबे
  2. 1/2 कपसाखर
  3. 1 टीस्पूनवेलची पावडर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम आंबे स्वच्छ धुऊन घ्यावेत

  2. 2

    आता आंब्याची सुरीच्या साह्याने वरून साल काढून घ्यावीत

  3. 3

    आता सुरीच्या साह्याने सोललेल्या आंब्याच्या फोडी काढून मिक्सरच्या भांड्यात घ्यावीत व त्यात अर्धा कप साखर व वेलची घालावी आणि मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यावी.

  4. 4

    तयार आमरस पुरी सोबत खायला छान लागतो व सोबत बटाट्याची भाजी

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

Cook Today
Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320
रोजी

Similar Recipes