मॅगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad

लहानांपासुन मोठयांची आवडीची कुल्फी....
#amr

मॅगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)

लहानांपासुन मोठयांची आवडीची कुल्फी....
#amr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
5ते6जणांना
  1. 1 कपदुध
  2. 1/3 कपव्हीप क्रीम
  3. 1/4 कपमॅगो पल्प
  4. साखर आवडीने घाला..कारण आंबा गोड व्हीप क्रीम पण गोड आहे
  5. केसर काड्या
  6. पिस्ता
  7. कुल्फी इसेन्स असेल तर नाही घातले तरी चालेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    कुल्फी बनवण्यासाठी दुध गरम करून थंड केलेले घ्या. फुल क्रीम दुध पाहिजे.
    मग व्हीप क्रीम बाऊलमधे काढून बिटरने फेटुन घ्या.

  2. 2

    क्रीम फेटुन झाली का मॅगो पल्प घाला.आणि पुन्हा फेटुन घ्या.

  3. 3

    मग इसेनस टाका.आणि दुध घालुन परत एकदा चांगले एकजीव करून घ्यावे.

  4. 4

    अशा प्रकारे चांगले एकजीव करून घ्यावे.

  5. 5

    कुल्फी साचामधे बॅटर थंड करायला ठेवावे. 7ते 8 तास फ्रिजरला

  6. 6
  7. 7

    कुल्फी आपली तयार मॅगो कुल्फी 🍋🍋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
रोजी
Pimpri Chinchwad

टिप्पण्या

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
Delicious
Hi dear 🙋
Your all recipes are superb.You can check my profile and do like and comment if u wish😊😊

Similar Recipes