आंबा बासुंदी (Amba basundi recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad

आंबा बासुंदी (Amba basundi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
3ते 4जनांसाठी
  1. 1 लिटरफुल क्रीम दुध
  2. 1/4 कपसाखर
  3. 1आंबा पिकलेला
  4. 8-10 केसर काड्या
  5. काजु
  6. बदाम
  7. पिस्ता

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    दुध गरम करत ठेवावे. आणि आटवून घ्या. केसर काड्या दुधात भिजवून ठेवावे.

  2. 2

    नंतर आंबा मिक्सर मधून बारीक करावे.

  3. 3

    दुध आटत आले का केसर साखर आवडीने घाला.

  4. 4
  5. 5

    दुध थंड झाल्यावर मिक्सर मधून फिरवून घेतलेले मॅगो पल्प घाला. छान मिक्स करावे. आणि फ्रिज मधे अर्धा तास तरी ठेवावे.
    आपली मॅगो बासुंदी तयार..🍋

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
रोजी
Pimpri Chinchwad

Similar Recipes