लसुण झुरका (lasun jhurka recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320

#KS5 या चँलेज मधून मी मराठवाडयातला प्रसिध्द असणारा लसुण झुरका हा पदार्थ बनवला व तो फार छान झाला.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 4 टेबलस्पूनतेल
  2. १५-२० लसुण पाकळया
  3. 3 टेबलस्पूनशेंगदाणे
  4. 3 टेबलस्पूनपांढरे तीळ
  5. 1 टेबलस्पूनशेंगदाण्याचा कूट
  6. 1 टीस्पूनमोहरी
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. 1 टीस्पूनमीठ
  9. 2-3 टेबलस्पूनलाल तिखट

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम लसुण सोलून तो खलबत्त्यात ठेचून घ्यायचा

  2. 2

    आता भांडे गँसवर ठेवून त्यात तेल घालून ते गरम झाले कि त्यात मोहरी घालावी व ती तडतडली कि त्यात जीरे घालावे नंतर त्यात ठेचलेला लसुण घालावा.

  3. 3

    लसुण परतून त्यात शेंगदाणे घालून परतून घ्यावेत व नंतर आच मंद करून त्यात तीळ व शेंगदाण्याचा कूट घालून परतावे पण लसुण करपवयाचे नाही आता गँस बंद करून त्यात लाल तिखट व मीठ घालून‌ मिश्रण मिक्स करून घ्यावे.

  4. 4

    तयार झाला मराठवाड्याचा झणझणीत लसुण झुरका

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320
रोजी

Similar Recipes