पोटॅटो एग कबाब (potato egg kabab recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#pe

हेल्थी आणि टेस्टी पोटॅटो एग कबाब. झटपट तयार.

पोटॅटो एग कबाब (potato egg kabab recipe in marathi)

#pe

हेल्थी आणि टेस्टी पोटॅटो एग कबाब. झटपट तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ जण
  1. 2मोठे उकडलेले बटाटे
  2. 5 लहानउकडलेली अंडी
  3. २ टेबलस्पून लाल मिरची पावडर
  4. १ टेबलस्पून धनाजीरा पावडर
  5. १ टेबलस्पून गरम मसाला
  6. १/२ कप बारीक चिरलेला तळलेला कांदा
  7. १ टेबलस्पून लिंबु रस
  8. १/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  9. चवीनुसार मीठ
  10. १/४ कप तेल
  11. अंडी फोडून
  12. १ कप ब्रेड क्रम्ब्स
  13. ३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम उकडलेले बटाटे किसुन घेणे. मग त्यात उकडलेली अंडी किसून घेणे. मग त्यात सगळे मसाले घालणे. मग चवीनुसार मीठ, बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर व लिंबचा रस घालणे व कबाब करुन घेणे.

  2. 2

    मग एका बाउल मध्ये अंडी फोडून घेणे. पॅन मध्ये तेल घालणे. तेल थोडे जास्त घेणे. मग तयार कबाब फेटलेल्या अंड्यात घोळवणे मग ब्रेड क्रम्ब्ज मध्ये घालणे व तेलात दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करुन घेणे.

  3. 3

    गरम गरम पोटॅटो एग कबाब तयार ते सॅास बरोबर सर्व करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

Similar Recipes