गोपाळकाला (gopal kala recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
गोपाळकाला (gopal kala recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पोहे २/३ वेळा स्वच्छ धुवावेत. मग कुरमुरे थोडे गरम करावेत. दही फेटून घ्यावे व त्यात साखर व मीठ घालून चांगले मिक्स करावेत.
- 2
मग दह्यात भिजवलेले पोहे, कुरमुरे घालावेत. त्यात तूप व जीऱ्याची फोडणी घालावी. वरुन केळ्याचे काप व चिरलेली कोथिंबीर व कापलेली मिरची घालावी.आपल्या आवडीनुसार पेरु, डाळींब्याचे दाणे ही घालू शकता. हा पदार्थ पूर्वी संध्याकाळी संनाश्त्याला केला जायचा. पौष्टिक आणि टेस्टी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गोपाळ काला (gopal kala recipe in marathi)
जन्माष्टमीला केला जाणारा प्रसाद. हा पदार्थ असा आहे की भरपुर फळे,दही, सुका मेवा खाल्ला जातो. पौष्टिक आहार आहे. Chhaya Chatterjee -
गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
#ngnr#गोपाळकाला#ngnr#श्रावण शेप#week4अतिंशय पौष्टीक अशी ही रेसिपी आहे ,विशेषत: दहीहंडीच्या दिवशी प्रसाद म्हणुन सगळ्यांना देण्यासाठी करतात Anita Desai -
गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
#ngnrचवीला अप्रतिम असा गोपाळकाला कधी कधी मुलांना मधल्या वेळेत खायला उत्तम पदार्थ आहे आणि पौष्टिक ही...असा हा गोपाळकाला नक्की करून बघा . Shital Muranjan -
गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
#AAकुणी म्हणे काला वाटीतोकुणी म्हणे लोणी वाटीतोएका जनार्धनी म्हणे कृष्ण आहे सर्वांचा,कान्हाच्या आवडीचा गोपाळकाला प्रसाद केलाय. Pallavi Musale -
गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
#श्रावण स्पेशल#गोपाळकालाजन्माष्टमी च्या दुसर्या दिवशी होणारा गोपाळकाला Suchita Ingole Lavhale -
गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
आज गोपाळकाला बहुतेक सर्व ठिकाणी करतात.आई कडे भजिनी मंडलात आम्ही नेहमी या ची वाट बघत असू.एका भल्या मोठया पातील्यात सर्व जण आपली आपली खिरापत आणून त्यात घालायची.आणि सुंदर चवीचा काला तयार व्हायचा.अंबा देवीच्या सभागृह त खूप छान भजन व्हायचे.नंतर जन्माष्टमी चा सोहळा आणि गोपाळकाला.प्रत्येक काकू वेगवेगळी लोणचेदही खाऊ खूप काही आणायचे .आम्ही आज गोपाळकाला त या त्या काकुचे लोणचे खायला मिळणार म्हणून खूप आनंदित व्हायचो. तर बघू या असा हा चविष्ट गोपाळकाला.. :-) Anjita Mahajan -
गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
#गोकुळाष्टमी" हाथी घोडा पालखी,जय कन्हैया लाल की.. श्रीकृष्ण जन्माष्टमी चा दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.म्हणजेच श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत शिदोरी वाटून खायचे.प्रत्येकाने आणलेली शिदोरी एकत्र करून मग ते दुध, दही, पोहे, लाह्या अशा सगळ्या पदार्थांची भेळ करून गुण्यागोविंदाने खात असत.. म्हणुनच याला गोपाळकाला किंवा दहीकाला असे म्हणतात.. लता धानापुने -
गोपाळकाला
#पहिली रेसिपी#पोस्ट ४एक पारंपारिक रुचकर, पौष्टिक, पाच चवीचे स्वादिष्ट पदार्थ. पाच चवी, तिखट, खारट, आंबट, गोड, तुरट Arya Paradkar -
दहीकाला
#stayathome#lockdownदहीकाला हा आपण जन्माष्टमीच्या दिवशी बनवतो.पण आत्ताच्या लॉक डाऊन परिस्थितीत पौष्टीक आणि पोटभरीचा ,तसेच घरात उपलब्ध साहित्यात बनवू शकू असा एक नाश्ता म्हणून ही रेसिपी आपण नक्कीच करू शकतो. Preeti V. Salvi -
मेतकूट डांगर (metkut dangar recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्र#मेतकूट डांगर Rupali Atre - deshpande -
गोपाळकाला (Gopalkala Recipe In Marathi)
कृष्ण जन्माष्टमी आली की आपली गोपाळकाला बनवण्याची तयारी सुरु होते. अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थाचा वापर यात केला जातो. कृष्णाच्या आवडीचे दही,दूध,तूप याचा वापर करून आज आपण बनवूयात गोपाळकाला. Supriya Devkar -
गोपाला लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडू # गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला गोविंदा गोपाला गोविंदा रे गोपाला असे कानावर येताच आपल्याला दहीहंडी उत्सव अठवतो मग तो पडणारा पाऊस ती हंडी फोडण्यासाठी जमलेले मुल एकावर एक रचलेले ते थर आणि थर लावून धरली गेलेली ती साघड धडपड सुरू असते त्यातील गोपाळकाला खाण्यासाठी हंडी फोडली की आम्ही गोपाळकाला बनवून तो प्रसाद म्हणून देण्यासाठी तयार करून ठेवतो या वषीँ मी गोपाला लाडू तयार केली आहे इतर वेळेस काला स्वरुपात दिला जातो पण मी लाडू च्या आकाराचे बनवला त्यामुळे वाटण्यासाठी सोपी पद्धत मिळाली पटकन होणारी शिवाय वेळेवर तयार करण्यासाठी छान रेसिपी आहे Nisha Pawar -
गोकुळाष्टमी स्पेशल गोपाल काला (Gopal Kala Recipe In Marathi)
#गोपालकालागोपाल काला दहीहंडीच्या दिवशी तयार केला जाणारा हा प्रसादाचा प्रकार खूपच आवडीने हा प्रसाद सगळे बाळ गोपाळ खातात आणि कृष्णाला ही हा प्रसाद दाखवला जातो दहीहंडीचा हंडी हा प्रसाद आवर्जून टाकला जातो.तुम्ही जरा गोपाळकाला तयार करून बघ आता तुमच्या लक्षात येईल हा तयार करताना कुठेच तुपाचा अग्नीचा वापर केला गेलेला नाही खूपच पौष्टिक असा हा प्रकार आहे हा तयार करताना तुमच्या लक्षात येईल आपण भेळपुरी तयार करतो त्या प्रकारे हा प्रसाद तयार केला जातो यात वापरले गेलेले सगळे घटक हे आरोग्यासाठी चांगले आहे एका प्रकारची डायट भेल आपण खातो त्या प्रकारे हा प्रसादाचा प्रकार आहे.प्रसाद तयार करण्यासाठी ज्वारीच्या लाह्या ,पोहे सगळे प्रकारचे फळ, दाणे दही, लोणचे टाकून तयार केला जातो.तुम्ही एकदा तरी हा गोपालकाला तयार करून बघा खूपच आवडेल. विदर्भात तर गणपतीच्या शेवटच्या दिवशीही हा गोपाळकाला प्रसादातून तयार केला जातो. Chetana Bhojak -
गोपालकाला (gopal kala recipe in marathi
गोकुळ अष्टमी ला गोपालकालाचा नैवेद्य दाखविला जातो. तसेच पंढरपूर येथे आषाढीवारी नंतर गोपालकाला करून पांडुरंगास नैवेद्य दाखवून वारकरी निरोप घेतात.चटपटीत पौष्टिक असा गोपालकाला. Arya Paradkar -
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
#wdr माझ्या घरचा आवडता नाश्त्याचा पदार्थ कांदा पोहे... Rajashri Deodhar -
गोपाळकाला रेसिपी (gopalkala recipe in marathi)
#MS थोडा लेट आहे. परंतु कोणी सांगितले की गोपाळकाला हा फक्तं जन्माष्टमीच्या दिवशी बनवावा.... गोपाळकाला हा रोजच्या डाएट प्लॅन ला खुप उपयुक्त आणि पौष्टिक आहे.. Neha Suryawanshi -
गोपाळ काला (gopal kala recipe in marathi)
#ks6गोपाळ कालागोपाळ काला म्हणजे सगळे पदार्थ मिसळून आपण कालवण बनवतो त्याला गोपालळ काला म्हणतात,जेव्हा मी थीम बघितली जत्रा तील जेवण सर्वात अगोदर माझ्या मनात गोपाळकाला आला कारण की आमच्या इकडे गणपती ची जत्रा भरते संक्रांति मध्ये जे मोठी चतुर्थी येते तेव्हा आमच्या हिंगणाला गणपती मंदिरात हे जत्रा भरते, जेव्हा आम्ही जत्रात जातो आणि गणपतीच्या मंदिरा दर्शन घेतो तेव्हा तिकडून गोपाळ कालाचा प्रसाद घेतल्याशिवाय वापस येत नाही, गणपती किंवा गोकुळाष्टमी मध्ये गोपाळ कालाचा हा प्रसाद असतोच असतो, आणि जेव्हा गणपती विसर्जन असते त्या दिवशी पण गोपाळ काळाच्या प्रसाद असतो आमच्या इकडे लाई चा गोपाळकाला बनतो पण आजकाल जाड पोहे असतात त्यात मुरमुरे मिसळून पण गोपाल काळा बनवतात, चला मग रेसिपी बघूया। Mamta Bhandakkar -
खमंग गोपाल काल्याची लाडू रेसिपी (gopal kalyache ladoo recipe in marathi)
#लाडूश्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल सोपी आणि झटपट होणारी आरोग्याला पोषक, स्वादिष्ट, खमंग गोपाल काल्याची लाडू रेसिपीश्रीकृष्ण हा कर्माची कर्तव्याची जाणीव करू देणारा होता. सत्यासाठी तो जगला. म्हणून त्याची जयंती देशभर साजरी करतात.श्रीकृष्ण जयंती ह्या दिवशी बाळ कृष्ण यांचा जन्म दिवस ह्यादिवशी पूर्ण दिवस उपवास रात्र जागवून श्रीकृष्णाची गाणी म्हणून रात्री १२ वाजता कृष्ण जन्म झाला की मग उपवास सोडतात.उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात.कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करतात.श्रीकृष्णाने रानात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे.गोपाळ म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो.काला म्हणजे एकत्र मिळविणे.पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ.हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते.तर मी आज तुम्हाला श्रीकृष्णाला आवडणाऱ्या सोपी आणि झटपट होणारी आरोग्याला पोषक, स्वादिष्ट, खमंग गोपालकाल्याची लाडू रेसिपी देणार आहे. Swati Pote -
पातळ पोह्याचा चिवडा (patal pohynacha chivda recipe in marathi)
#dfrचिवडा हा फराळाची लज्जत वाढवतो. Charusheela Prabhu -
बटाटा पोहे (batata pohe recipe in marathi)
#GA4#week7#ब्रेकफास्टबटाटे पोहे हा पारंपारीक महाराष्ट्रीयन ब्रेकफास्टचा पदार्थ आहे प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्र# गोविंद लाडू गोविंद लाडू ही पौष्टिक आणि झटपट होणारे लाडू आहेत.खूप मस्त पारंपारिक आणि विस्मरणात गेलेली ही रेसिपी आहे. Rupali Atre - deshpande -
चिया सिड वुईथ बनाना & स्टॅाबेरी पुडिंग (chia seed with banana strawberry pudding recipe in marathi)
#GA4 #Week17 Anita Desai -
गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीक4_चँलेंज#ngnr#no_onion_no_garlic.सात्विक अन्न...एक divine feeling...😍😍 श्रावण ,गौरी-गणपती नवरात्र हे चातुर्मासात येणारे आपले सण साजरे होत असतात .आता सण म्हटलं की नेवेद्य आलाच आणि नैवेद्याच्या पानावर बऱ्याच ठिकाणी कांदा-लसूण चालत नाही म्हणून मग नाना युक्त्या उपाय आम्हा बायकांना शोधावे लागतात आणि कमीतकमी मसाले ,खोबरं ,कोथिंबीर, दाण्याचा कूट असे पदार्थ वापरून मूळ पदार्थाची चव देखील न घालवता देवासाठी सात्विक नेवैद्य केला जातो आणि हा सात्विक नैवेद्य कांदा लसूण आणि भारंभार मसाले न वापरता सुद्धा सुंदर आणि रुचकर होतो आणि हा नैवेद्य ग्रहण केल्यावर एक प्रकारची सात्विक अनुभूती आपल्याला अनुभवायला मिळते ..आणि आत्मा तृप्त होतो..😊 श्रीकृष्ण जन्माष्टमीला केला जाणारा गोपाळकाला हादेखील एक असाच सात्विक अनुभूती देणारा नेवैद्य... चला तर मग आता आपण गोपाळकाला या कांदा-लसूण विरहीत सात्विक नैवेद्याच्या रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
मराठवाडा स्पेशल सुशीला (sushila recipe in marathi)
#ks5सुशीला हा एक परिपूर्ण नाश्ता आहे.झटपट होतो आणि पौष्टिक आहे. Shilpa Ravindra Kulkarni -
-
ड्रायफ्रुटस पंचामृत (dryfruits Panchamrut recipe in marathi)
#ngnr No garlic No onion रेसीपी कांदा व लसुन न घालता भाज्या चटण्या किंवा बरेचसे पदार्थ करु शकतो. व छान होतात. Shobha Deshmukh -
ऑल टाईम फेवरेट गोपाल काला (gopal kala recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#No-Oil-recipeद्वापर युगापासुन प्रसिद्ध असलेली व याही युगामध्ये सर्वांची आवडती रेसिपी म्हणजे गोपाल काला. या रेसिपी मध्ये तेलाचा एक ही थेंबाचा वापर नाही. तसेच यात अतिशय हेल्दी पदार्थ म्हणजे चण्याची डाळ, साळीच्या ज्वारीच्या लाह्या, पोहे, दही, अनेक प्रकारची फळे याचा समावेश आहे. आमच्याकडे सर्वांना गोपाल काला अतिशय आवडतो. डाएट कॉन्शस लोकांसाठी ही अप्रतिम रेसिपी आहे. वजन वाढणार नाहीच प्लस हेल्थ मेंटेन रहाते. मग ह्या रेसिपी याव्यतिरिक्त आणखीन हेल्दी रेसिपी राहू शकत नाही. ऑल टाइम टेस्टेड ऑल टाईम टेबल. Rohini Deshkar -
हार्ट शेेप बीटाचे पौष्टिक कटलेट (beetache cutlets recj
#Heartबीटाचे पौष्टिक कटलेटप्रेमाला कुठलाही एक दिवस नसतो.चला तर मग आपण आज बीटाचे पौष्टिक कटलेट करूया हार्ट शेप मध्ये.बीटाचा रंग आपल्या थिमला साजेसा आहे. Shilpa Ravindra Kulkarni -
-
सुशीला (sushila recipe in marathi)
#KS5मराठवाड्यातील झटपट तयार होणारा नाश्त्याचा प्रकार म्हणजे सुशीला चला तर मग रेसिपी कडे वळूयात आरती तरे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15123906
टिप्पण्या