सिमला मिरचीची खेकडा भजी (shimla mirchiche khekda bhaji recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#पावसाळी कूकस्नॅप
मी अर्चना इंगळे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे. धने-जीरे पावडर, कोथिंबीर, तांदळाचे पीठ हे पदार्थ वापरले आहे.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

15-20 मिनिटे
2-3 जणांसाठी
  1. 2सिमला मिरची
  2. 5 टेबलस्पूनबेसन पीठ
  3. 1 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. 1/2 टीस्पूनमीठ
  7. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  8. 1/2 टीस्पूनधने पावडर
  9. थोडी कोथिंबीर
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

15-20 मिनिटे
  1. 1

    सिमला मिरची स्वच्छ धुवून घेणे व त्याचे उभे लांबट काप करून घेणे.त्याला मीठ चोळून घ्यावे. 10 मिनिटे बाजूला ठेवावे.

  2. 2

    एका वाटी मध्ये सिमला मिरची, सर्व मसाले, मीठ, कोथिंबीर घालून मिक्स करून घेणे.

  3. 3

    बेसन पीठ व तांदळाचे पीठ घालून मिक्स करून घेणे.पाणी लागत नाही. मिठाचे पाणी सुटते. त्यातच पीठ भिजवावे.

  4. 4

    गॅसवर कढई तापत ठेवून, त्यात तेल घालणे.तेल तापले की, भजी घालून दोन्ही बाजूंनी छान तळून घेणे.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

Similar Recipes