कुरकुरीत कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये कोबी आणि कांदा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
- 2
आता त्यात हिरव्या मिरच्या, आले-लसूणपेस्ट, ओवा, धणे, जीरे, हळद, तिखट, धणे-जिरेपूड, चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
- 3
आता ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन, तांदळाचे पीठ घालून सर्व साहित्य परत एकदा मिक्स करून घ्यावे. (ह्या पकोडेच्या मिश्रणामध्ये पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे)
- 4
शेवटी पकोडेच्या मिश्रणात गरम तेल टाकून मिश्रण छान एकजीव करून घ्यावे. आता पकोडे तळायला रेडी आहे.
- 5
एका कढईत तेल तापायला ठेवावे. तेल तापल्यावर हाताने छोटे-छोटे गोलाकार पकोडे तेलात घालावे. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावेत.
- 6
सर्व्हिंग प्लेट मध्ये गरमागरम आणि कुरकुरीत कोबी पकोडे ग्रीन चटणी सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
#cpm2#week2#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#कोबी पकोडे Rupali Atre - deshpande -
-
कोबी पकोडे (Cabbage Pakode) (kobi pakoda recipe in marathi)
#cpm2 #CookpadRecipeMagzine#Week2 Supriya Vartak Mohite -
कोबी खेकडा पकोडा (kobi khekhda pakoda recipe in marathi)
#cpm2 कोबी ह्या भाजीचे अनेक पदार्थ बनवता येतात Chhaya Paradhi -
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
#cpm2#कूकपॅ_रेसिपी_मॅगझिनकोबी पकोडे बनविणे खूप सोपे आहे. वेळ देखील इतका कमी लागतो की आपण एखादा पाहुणा आला की झटपट बनवून खायला देऊ शकतो.या रेसिपीमध्ये पकोड्यांना कुरकुरीत करण्यासाठी योग्य प्रमाणात हरभरा पीठ आणि कॉर्नफ्लोर वापरलेले आहे. हिवाळा आणि पावसाळ्यात या चवदार पकोड्यांचा आस्वाद घ्या गरम चहा बरोबर.... खायला खूप मज्जा येते.चला तर मग बघुया रेसिपी 😋. Vandana Shelar -
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
#CPM2#मॅगझीन रेसिपीफ्लावर भाजी खायला खूप कंटाळवाणे होते म्हणून काही तरी वेगळे करावे कोबी पकोडे चां बेत केला खुप आवडीने खाल्ले.😋 Madhuri Watekar -
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
2nd week = #cpm2माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
#cpm2Week 2कूकपॅड रेसिपी मॅगझीन च्या निमित्ताने -"कोबी पकोडे" ही रेसिपी बनविली आहे. ती तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
-
-
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
2nd week #cpm2माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
-
लच्छेदार क्रिस्पी कोबी पकोडे (crispy kobi pakoda recipe in marathi)
#cpm2#week2सायंकाळच्या छोट्या भूकेसाठी ,एक परफेक्ट टी टाईम स्नॅक ...😊ही कोबीची भजी खूपच कुरकुरीत होतात आणि बराचवेळ कुरकुरीत राहतात.चला तर मग, पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
-
कोबी पकोडा (kobi pakoda recipe in marathi)
अचानक पाहुणे घरी आल्यावर झटपट होणारी डिश म्हणजे कोबी पकोडा तर चला पाहू कोबी पकोडा ची रेसिपी.#CPM2 Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
-
-
कॅप्सिकम कोफ्ता करी (capsicum kofta curry recipe in marathi)
#rrमान्सूनची चाहूल लागल्यावर पावसामुळे जास्त बाहेर पडता आले नाही. त्यामुळे घरी उपलब्ध असणारे साहित्य वापरून मी ही रेसिपी बनविली आहे. फ्रिजमध्ये काही शिमला मिरच्या उरल्या होत्या. म्हणून मग शिमला मिरच्या आणि रोजच्या वापरामध्ये लागणारे साहित्य वापरून आखला बेत कॅप्सिकम कोफ्ता करी बनविण्याचा...बघूया मग रेसिपी सरिता बुरडे -
क्रिस्पी कोबी पकोडा (crispy kobi pakoda recipe in marathi)
मॅगझिन week 2 साठी मि कोबी पकोडा हि रेसिपी निवडले आहे #cpm2 क्रिस्पी कोबी पकोडा....... Ashvini bansod -
लसुणी डाळ पालक ढोकळी (lasuni dal palak dhokli recipe in marathi)
#drकुकपॅडवर प्रसिद्ध होणारी आजची माझी ही 100 वी रेसिपी आहे. ही रेसिपी मला माझ्या मम्मीने शिकविली आहे. त्यामुळे ही रेसिपी शिकवण्याचे श्रेय सुद्धा मी माझ्या मम्मीलाचं देते. बघूया मग रेसिपी..... सरिता बुरडे -
-
पत्ता कोबी ची कोफता करी (patta gobhichi kofta curry recipe in marathi)
कालच मम्मी कडून घरी आले।भाज्यांचा फ्रिजमध्ये मध्ये अकाल।फक्त एक छोटी पत्ताकोबी होती।विचार केला छोटी पत्ताकोबी सगळ्यांना पुरणार नाही मग करायचं तरी काय तर मग पत्ताकोबी चे कोफ्ते केले आणि बिलीव्ह मी खूप यम्मी टेस्टी झाले। Tejal Jangjod -
गोबी पकोडे (gobi pakode recipe in marathi)
मोठ्यांपासून छोटेही आवडीने खातील असा घरच्याघरीच झटपट तयार होणारा स्नॅक्सचा प्रकार. सरिता बुरडे -
-
चिजी ब्रेड पकोडा (Cheesy Bread Pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3puzzle मधे... *पकोडा* हा Clue ओळखला आणि बनवले "चिजी ब्रेड पकोड़े Supriya Vartak Mohite
More Recipes
टिप्पण्या (2)