मिल्क केक (milk cake recipe in marathi)

Usha Bhutada
Usha Bhutada @cook_30034686

मिल्क केक (milk cake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 लिटरदूध
  2. 1 कपसाखर
  3. 1 चिमूटनिंबू सत्व

कुकिंग सूचना

  1. 1

    एक मोठी कढई घेऊन त्यात पाणी घालून सगळी कडे फिरवून घ्या...आता त्यात दूध घालून कढई गॅसवर ठेवा.. व एक उकळी यईपर्यंत सतत हलवत रहा...आता गॅस मद करून थोड्या वेळाने दूध हलवत रहा..आता दूध अर्धे झाले की त्यात फक्तं एक चिमूट निबु सत्व घाला.. दूध हलवत रहा..

  2. 2

    आता थोड्या वेळात आपल्याला दुधात अगदी छोटे छोटे दाने दिसायला लगतील आता दूध परत अर्धे झाले की त्यात दोन चमचे साखर घाला..टी पूर्ण मिक्स झाली की परत दोन चमचे साखर घाला..असे दोन दोन चमचे साखर पूर्ण होई पर्यंत टाका व मिक्स करा...आता दुधाचा गोळा व्हायला लागेल..

  3. 3

    आता एक छकणाचा डबा घेऊन त्याला छान तूप लाऊन ग्रीस करून घ्या..आता त्यात दुधाचा गोळा झाला तो ग्रीस केलेल्या डब्यात घालून छकान लाऊन ब्लाकेत मध्ये 6-7 तास राहू द्या..आता डबा बाहेर काढून चाकू च्या सहायाने सैल करून घ्या व दीमोल्ड करा व त्यांच्या वड्या कापाव्यात..तयार झाला आपला मिल्क केक..व सर्व करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Usha Bhutada
Usha Bhutada @cook_30034686
रोजी

Similar Recipes