पोहा कटलेट - मिक्स व्हेज (poha cutlets mix veg recipe in marathi)

Sampada Shrungarpure @cook_24516791
कुकिंग सूचना
- 1
तयारी करून घ्या, व परातीत बटाटे,मटार, कॉर्न मॅश करावे. त्यात भिजवून घेतलेले पोहे घाला, हळद, हिंग, मीठ, तिखट, आमचूर पूड, धणे जीरे पूड, कोथिंबीर, घालून घ्या व एकजीव करा
- 2
तयार मिश्रणाचे एक सारखे गोळे करावे, पॅटिस मोल्ड ला तेलाने ग्रीस करा व त्यात मध्ये मिश्रण भरून घ्या, व ते उलटे करून व्यवस्थित काढून घ्या
- 3
सगळे कटलेट तयार करून घ्या.
- 4
पॅन मध्ये तेल घालून घ्या, व त्यावर एक एक कटलेट ठेवून घ्या, झाकण ठेवावे, एक बाजू सोनेरी खरपूस रंग झाला की ते उलटून घ्या व दुसरी बाजू पण खमंग भाजून घ्यावे
- 5
आता तांदूळ पीठ, कॉर्न स्टार्च, मीठ, घालून मिक्स करा, थोडे थोडे पाणी घालून स्लरी करून घ्या, ब्रेड क्रंब्स घ्या एका डिश मध्ये तयार कटलेट स्लरी मध्ये बुडवा नंतर ब्रेड क्रंब्स मध्ये घोळवून घ्या.
- 6
गरम गरम सर्व्ह करा
- 7
- 8
प्रतिक्रिया
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट (crispy veg poha cutlets recipe in marathi)
#cpm4 "कूकपॅड रेसिपीज मॅगझीन "कूकपॅड रेसिपीज मॅगझीन साठी " क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट " ही रेसिपी बनविली आहे. ती तुमच्याशी शेअर करत आहे. हे कटलेट नक्कीच सगळ्या लहान-थोर मंडळीना आवडतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मंडळींना काही न आवडणाऱ्या भाज्यांचा वापर या "पोहा कटलेट" मध्येही करू शकतो. तर बघूया ही "क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट" रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
सर्वांचा आवडता मेनू म्हणजे पोहा कटलेट. सुट्टीच्या दिवशी सकाळी जीव पावसाळी वातावरणात गरम गरम करायला खायला छान कुरकुरीत पदार्थ.#cpm4 Anjita Mahajan -
-
-
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4#रेसिपी मॅगझिन#पोहा कटलेटझटपट होणारी स्टार्टर रेसिपी... कुठलीही पार्टी असेल तर त्यात वेगवेगळ्या पदार्थांची ची मेजवानी ही असतेच....जेवणाच्या आधी स्टार्टर सर्व्ह केल्या जाते....त्यात प्रामुख्याने केल्या जाणारी....अशीच एक क्रिस्पी स्टार्टर रेसिपी म्हणजे पोहा कटलेट.... Shweta Khode Thengadi -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
# मॅगझिन रेसिपी#cpm4#पोहा कटलेट गरमागरम झटपट चमचमीत रेसिपी . घरच्याच उपलब्ध साहित्यात होणारी.रेसिपी Suchita Ingole Lavhale -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4व्हेजिटेबल कटलेट, कॉर्न कटलेट हे नेहमीच आपण करतो पण पोहा कटलेट सोपा आणि अगदी लवकर होणारा पदार्थ आहे. kavita arekar -
-
स्टार ड्रायफ्रूट पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4 आपण अनेक प्रकारचे पॅटीस पाहतो. रगडा पॅटीस, साधे पॅटीस तयार करतो, त्याच प्रमाणे मी येथे नाविन्यपूर्ण ड्रायफूटस टाकून स्टार ड्रायफ्रूट पोहा कटलेट तयार केले आहेत . खूपच यम्मी लागतात व झटपट तयार होतात. चविष्ट लागतात. पाहूया कसे बनवायचे ते.... Mangal Shah -
मिक्स व्हेज कटलेट (Mix Veg Cutlets Recipe In Marathi)
#BRKघरात ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या सगळ्या मिक्स करून केलेले हे व्हेज कटलेट माझ्या मुलांना खूप आवडतात.रविवारी खूप भाज्या खरेदी केलेल्या.मग आज मस्त कटलेट बनवले. Preeti V. Salvi -
क्रिस्पी पोहा कटलेट (crispy poha cutlets recipe in marathi)
#cpm4#week4नाश्त्यासाठी एक झटपट होणारी कटलेट रेसिपी .लहान मुलांना हे कटलेट फार आवडतात.मी यामधे पोह्यासोबतच काॅर्न सुद्धा घातले आहेत .त्यामुळे हे कटलेट खायला फार मजा येते..😋😋 Deepti Padiyar -
इटालियन चीझी पोहा कटलेट (italian cheese poha cutlets recipe in marathi)
#cpm4चीझ, पोहे, इटालियन हर्ब यांच मस्त असे कॉम्बिनेशन करून बनवलेले इटालियन चीझी पोहा कटलेट खूप चविष्ट लागतात. एकदम यम्मी. नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
-
पोहा कटलेट (Poha Cutlet Recipe In Marathi)
#PR पार्टी स्पेशल नेहमी कांदा, बटाटा, मटार पोहे खाऊन कंटाळा आला तर अशी पोह्याची कटलेट करून खा नक्की आवडतील Shama Mangale -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4 सकाळचा नाष्टा करण्यास सोपे व झटपट म्हणजे कांदेपोहा ह्या पोहयाचे आपल्या शरीराला भरपुर फायदे मिळतात. हयात कार्बोहाड्रेटस अधिक प्रमाणात असते. लोहयुक्त, कमी कॅलरीज, पचनास हलके, रक्तातील साखरेवर नियंत्रण पोहयात फायबर चे प्रमाण अधिक असते अशा हेल्दी पोह्यापासुन मी आज पोहा कटलेट बनवले आहे चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
मेथी- कोथिंबीर पोहा कटलेट (methi kothimbir poha cutlets recipe in marathi)
#cpm4पोह्या पासून आपण अनेक नाश्त्याचे प्रकार बनवू शकतो जे करायलाही सोपे असतात. आज मी आपल्याला मेथी पोहा कटलेट रेसिपी सांगणार आहे ज्यामध्ये पोह्याच्या बरोबर घरामध्ये असलेली विविध प्रकारची पीठे वापरली आहेत त्यामुळे हा नाश्ता पौष्टिकही झालेला आहे. भाज्या वापरून आपण कटलेट करतोच पण आज मी मेथी आणि कोथिंबीर या फक्त दोन भाज्यांचा वापर करून हे कटलेट बनवले आहे.Pradnya Purandare
-
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
संध्याकाळचा नाश्ता म्हणून पोहा कटलेट केले आहेत... कांदे पोहे खाऊन खूपच कंटाळा आला म्हणून काहीतरी नवीन ...........Sheetal Talekar
-
मिक्स व्हेजिटेबल कटलेट (Mix vegetable cutlets recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week 2 #post 1 Vrunda Shende -
पोहा-कटलेट(सोया) (poha cutlets recipe in marathi)
#cpm4 #मॅगझिन रेसिपी- पोह्याचे कटलेट हेल्दी होण्यासाठी त्यात सोया जोक्स घातले तर चविष्ट, कुरकुरीत, क्रीस्पी कटलेट तयार होतात . ओट्स मध्ये घोळवून शॅलो फ्राय करा. तेव्हा तुम्ही नक्कीच करून पहा..... Shital Patil -
पोहा व्हेज कटलेट🌛🌜 (poha veg cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6श्रावण मासी हर्ष मानसीआज मी पोहा व्हेज कटलेट ची रेसिपी शेअर करत आहे. यामध्ये तुम्ही अजून वेगळ्या प्रकारच्या भाज्या घालू शकता. आपली थीम असल्यामुळे आज मी या कटलेट ला क्रेसेंट शेप देत आहे. पोहे आणि तांदळाचे पिठ घातल्यामुळे आपले हे कटलेट खूपच क्रंची आणि टेस्टी लागतात.Dipali Kathare
-
लेफ्ट ओव्हर पोहा कटलेट (leftover poha cutlets recipe in marathi)
#cpm4आपण बरेचदा पोहे करतो ते थोडेसे उरतात अशाच उरलेल्या पोह्यांपासून मी टेस्टी कटलेट बनवलेत.खूप छान झाले. Preeti V. Salvi -
पोह्याचे कटलेट (pochyanche cutlets recipe in marathi)
#cpm4कांदेपोहे,बटाटे पोहे हे तर नेहमीचेच!आज त्या पोह्यांचीच एक नाविन्यपूर्ण पाककृती पोह्यांचे कटलेट.खास कटलेट चाहत्यांसाठी! Sushama Y. Kulkarni -
कुरकुरीत पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
कुरूम कूरुं असा मस्त हा कटलेट.:-) Anjita Mahajan -
-
बीटरूट कटलेट / टिक्की (beetroot cutlets recipe in marathi)
#CookpadIndia#Cookpad#Birthday #Date_17/12/2021#ChristmasReady#CookAlong with Master Chef Mirvaan VinayakCookpad India ला 5 वर्ष पूर्ण झाली. Happy Birthday Cookpad... ❤️🍫🎂💐त्याबद्दल सर्व भाषातील cookpad टीम चे मनःपूर्वक अभिनंदन... 💐💐😍कुकपँड व टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !! CookAlong ही ऍक्टिव्हिटी 17 डिसेंबर 2021 रोजी झाली होती. त्यात Chef Mirvaan Vinayak यांनी अतिशय सोप्या पद्धतीने दोन्ही पदार्थ शिकवले. विशेष म्हणजे घरो घरी उपलब्ध असणाऱ्या सामानात!हे पदार्थ पार्टी साठी खास करू शकतो... त्यात म्हणजे आपल्या cookpad चा वाढदिवस...त्यात "बीटरूट कटलेट" आणि "हॉट चॉकलेट" ह्या दोन नावीन्य पूर्ण रेसिपी शिकवल्या.एवढेच नाही तर "प्लेटिंग"(सजावट) पण शिकवली.(त्यात ट्रेंडिंग सजावट पण शिकवली) Sampada Shrungarpure -
-
-
कॉर्न ग्रीन पीस कटलेट (corn green peas cutlet recipe in marathi)
#सप्टेंबर #कटलेट मिक्स व्हेज कटलेट खूप वेग वेगळ्या भाज्या घालून करता येतात. मी आज स्वीट कॉर्न आणि ग्रीन पीस चे कटलेट ची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande
More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15257733
टिप्पण्या (4)