फ्रूट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#cooksnap # week 2 # कल्पना चव्हाण # फ्रूट कस्टर्ड वेगवेगळ्या फळांचा वापर करून बनविलेला , हा थंडगार पदार्थ.. एकदम मस्त.. thanks

फ्रूट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)

#cooksnap # week 2 # कल्पना चव्हाण # फ्रूट कस्टर्ड वेगवेगळ्या फळांचा वापर करून बनविलेला , हा थंडगार पदार्थ.. एकदम मस्त.. thanks

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 लिटरदूध फूल क्रीम
  2. 2 टेबलस्पूनcusturd पावडर व्हॅनिला फ्लेव्हर्ड
  3. 2 टेबलस्पूनसाखर
  4. 2 टेबलस्पूनकंडेन्स्ड मिल्क
  5. 2 टेबलस्पूनपिकला आंबा बारीक तुकडे
  6. 2 टेबलस्पूनसफरचंद बारीक तुकडे
  7. 2 टेबलस्पूनपपई बारीक तुकडे
  8. 2 टेबलस्पूनडाळिंबाचे दाणे
  9. 1/4 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सुरूवातीला दूध आटविण्यास ठेवावे. तो पर्यंत, आंबा, पपई, सफरचंद चे बारीक काप करून घ्यावे. डाळींब सोलून दाणे काढून घ्यावे.

  2. 2

    थोड्या कोमट दुधात, custurd पावडर टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. तोपर्यंत दूध निम्यापर्यंत आटले असेल. आता त्यात साखर टाकावी. गॅस मध्यम असावा.

  3. 3

    नंतर त्यात custurd चे दूध टाकून हलवत राहावे. बुडाला लागू नये, याची काळजी घ्यावी. थोडे घट्ट झाल्यावर गॅस बंद करून कस्टरड थंड होऊ द्यावे. त्यानंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क आणि व्हॅनिला इसेन्स घालावा.

  4. 4

    बारीक कापलेली फळे टाकून फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवावे.

  5. 5

    थंड झाल्यावर आवडीनुसार सजावट करून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes