चटपटे कॉर्न (chatpate corn recipe in marathi)

Chetana Bhojak @chetnab_26657014
Cook along ह्या ॲक्टिविटी साठी रेसिपी कुक स्नॅप केली आहे
सुप्रिया ची रेसिपी बघून तयार केली थोडा बदल करून रेसिपी तयार केली धन्यवाद सुप्रिया छान रेसिपी दिल्याबद्दल छान झाले आहे कॉर्न
😍😍👍
चटपटे कॉर्न (chatpate corn recipe in marathi)
Cook along ह्या ॲक्टिविटी साठी रेसिपी कुक स्नॅप केली आहे
सुप्रिया ची रेसिपी बघून तयार केली थोडा बदल करून रेसिपी तयार केली धन्यवाद सुप्रिया छान रेसिपी दिल्याबद्दल छान झाले आहे कॉर्न
😍😍👍
Similar Recipes
-
बटर पॉपकॉन (butter popcorn recipe in marathi)
#cooksnap#vasudha Gudhe यांची बटर पॉपकॉन ही रेसिपी कुक स्नॅप केली आहे. मस्त आणि झटपट असे हे पॉपकॉन तयार झाले थँक्यू Suvarna Potdar -
अंड्याचे आमलेट (andachya omlette recipe in marathi)
#cooksnap मी आपल्या आर्थर सुप्रिया घुडे यांनी बनवलेली आमलेट रेसिपी कुक स्नॅप केली धन्यवाद🙏 त्यात किंचित बदल करून Chhaya Paradhi -
कॉर्न भेळ (Corn Bhel recipe in marathi)
#Cooksnapमी आज *सौ. नीलन राजे* या आपल्या कुक पॅड ऑथर ची "कॉर्न भेळ" ही रेसीपी थोडेफार बदल करुन बनवली.....(मी या रेसीपीमधे पाणी पुरी पुरीयाँ अँड केल्या व माझ्या दिड वर्षाच्या मुलाला खाता यावे म्हणून शेजवान चटणी नाही वापरली)अगदी सहज आणि सोपी अशी रेसीपी दिल्याबद्दल *नीलन ताई* तुझे खूप आभार 👍🙏💕🙏 खरेच संध्याकाळच्या स्नॅक्स म्हणून खूपच Easy & Tasty.... 😍💕💕😍😋😋 Supriya Vartak Mohite -
चिजी मसाला कॉर्न (cheese masala corn recipe in marathi)
#cooksnap चिजी मसाला कॉर्न मूळ रेसिपी शीतल मुरनजन दि हिची आहे,ती मी कूकस्नॅप केली आहे.धन्यवाद दि रेसिपी करिता🙏🌹 Pooja Katake Vyas -
रव्याचे कॉर्न आप्पे (rvyache corn appe recipe in marathi)
#thanksgiving #cooksnap #corn #ravaकुकपॅडची थँक्स गिविंग रेसिपी थीम वाचली आणि नाश्त्यासाठी एखादी रेसिपी करण्याचा विचार आला. शांती माने ताईंची कॉर्न आप्पे रेसिपी मला खूप आवडली पण माझ्याकडे इडलीचे पीठ नव्हते, म्हणून मी बारीक रवा वापरून त्यांची रेसिपी ट्राय केली आणि एक टेस्टी नाश्ता झटपट तयार झाला थँक्यू शांती ताई!!Pradnya Purandare
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnap#Supriya Tengadi#पालक पनीर सुप्रिया मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद सुप्रिया 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
काॅर्न पकोडे (Corn Pakode Recipe In Marathi)
#Cooksnap #काॅर्न पकोडे.... सुप्रिया दिवेकर यांची रेसीपी जरा बदल करून बनवली खुप छान झालेत .... पावसाळ्यात मिळणारे स्वीट कॉर्न त्याच्यापासून बनवलेले हे काॅर्न पकोडे गरम गरम पावसाळ्यात खायला खूप सुंदर लागतात.... Varsha Deshpande -
चटपटीत भुट्टा (chatpatit bhutta recipe in marathi)
प्रगती फाटक मॅडम ची भुट्टा रेसिपी मी कुक स्नॅप केली.पावसाळा आणि भुट्टा एकदम मस्त ..रिमझिम पाऊस पडतोय आणि त्यात मस्त मक्याचे भाजलेले कणीस ,त्यावर मीठ,तिखट लिंबू...वाह क्या बात है... Preeti V. Salvi -
दिवाळी फराळ चटपटीत भेळ (Bhel Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#आपली आवडती रेसिपीसुप्रिया देवकर ह्यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली. ताई छान झाली भेळ. धन्यवाद. Sumedha Joshi -
कॉर्न मसाला करी (corn masala curry recipe in marathi)
#Seasonal_Vegetable#Cooksnap#कॉर्न_मसाला_करी...😋अ आ आई ,म म..मका..🌽🌽 *अ आ आई, म म मका, मी तुझा मामा*....हे मन्ना डे यांनी *एक धागा सुखाचा *या चित्रपटासाठी १९६० साली गायलेलं बालगीत..हे गाणं मला मक्याचं नाव काढलं की पहिल्यांदा आठवतं..😊..आणि पाठोपाठ माझे खूप लाड करणारे,माझं प्रचंड कौतुक असलेले माझे पाचही मामा आठवतात..त्यांनी माझे केलले लाड आठवतात...😍..आज ते हयात नसले तरी आठवणींच्या रुपात ते माझ्या जवळच माझ्या मनाच्या कोपऱ्यात सदैव आहेत😊..अप्रतिम ,सुंदर शब्द असलेलं हे बालगीत मधुसूदन कालेलकर यांनी लिहीलंय..मामा भाचरांचं प्रेम,,कौतुक,अतूट नातं या बालगीतातून पूरेपूर चित्रित होतयं..😍तर असा हा मका🌽🌽... पावसाळ्यात मिळणारी मक्याची कणसे,स्वीट कॉर्नचे दाणे यांपासून तयार होणारे अगणित पदार्थ म्हणजे सगळीकडे मकाच मका 😜....अशी अवस्था या season मध्ये घराघरांत पहायला मिळते.. आज मी @cook_25124896 सरीता बुरडे यांची कॉर्न मसाला करी ही रेसिपीथोडा बदल करुन cooksnap केलीये..सरीताजी ,खूप छान झालीये ही कॉर्न मसाला करी..👌👍😋..खूप आवडली सगळ्यांना..Thank you so much for this wonderful recipe😊🌹 Bhagyashree Lele -
तिरंगा कप केक (tiranga cup cake recipe in marathi)
#Cooksnap Challenge#तिरंगा रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंजकविता अरेकर ह्यांची रेसिपी थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई केक छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#cooksnapमी रूपाली अत्रे देशपांडे ची खमण ढोकळा ही रेसिपी थोडासा बदल करून कुक स्नॅप केली आहे. Suvarna Potdar -
स्वीट कॉर्न व्हेजी सूप (sweetcorn veggie soup recipe in marathi)
Bhumavati ukey यांचे स्वीट कॉर्न सूप रेसिपी बघितली पण थोडा बदल मी केला अजिनोमोटो स्किप केलेला आणि कॉर्नफ्लोअर ऐवजी कणिक वापरून सुप छान तयार झाले आहे मला असं वाटतं की सर्वांनी अजिनोमोटो टाळावं की तब्येतीसाठी चांगलं नाही आणि मुलांसाठी तर नाहीच. Deepali dake Kulkarni -
कॉर्न स्टर फ्राय(corn stir fry recipe in marathi)
#cooksnap मला प्रीती साळवी मॅडम ची **स्टर फ्राय कॉर्न ** ही रेसिपि आवडली. धन्यवाद प्रीती. मला स्वतःला कॉर्न फार आवडतात. म्हणून मी ही त्यांची रेसिपि थोडी बदल करून बनवली. आमचे कडे पनीर ही आवडते. म्हणून मि डिश ला पण कॉप स्टार फ्राय असे दिले आहे.कॉप --कॉ -- कॉर्न, प -- पनीर असे ह्या डिश चे नावाची स्टोरी आहे. Sanhita Kand -
कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
#ngnr श्रावण महिन्यात कांदा लसूण खाल्ला जात नाही मग अशा वेळी ब्रेकफास्ट करण्यासाठी पण मर्यादा येतात.... त्यामुळे मी ही चटपटीत कॉर्न चाट केली Nilesh Hire -
उपवासाचे रताळे फ्राय (upwasache ratale fry recipe in marathi)
#nrr#रताळे#cooksnapPreeti v salvi@cook_20602564मी प्रीतीजीनची रताळे फ्राय ही रेसीपी cooksnap केलीही रेसिपी उपवासासाठी तयार केली त्यामुळे थोडा बदल करून रेसिपी तयार केलीधन्यवाद प्रीतीची तुमच्या रेसिपी मुळे मलाही इच्छा झाली बनवण्याची मीही रताळे फ्राय तयार केलेखूप छान टेस्टी तयार झाले आहेउपवासात साईड डिश म्हणून सर्व्ह करता येतेउपवासासाठी परफेक्ट असेच स्नॅक्स Chetana Bhojak -
पाव भाजी बाईट्स (pav bhaji bites recipe in marathi)
#Cooksnap#पाव भाजीआज मी नेहमी सारखीच पाव भाजी सायली सूर्यकांत सावंत ताई यांची रेसिपी बघून बनवली . फक्त प्रेझेंटेशन करताना थोडा बदल करून सर्व्ह केली आहे कुकस्नॅप करताना थोडा बदल करून रेसिपी बनवली आहे कशी झालीय बघुयात Jyoti Chandratre -
क्रिस्पी कॉर्न्स (crispy corns recipe in marathi)
#cooksnapही सौ. सुप्रिया वर्तक मोहिते यांची क्रिस्पी कॉर्न ची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. ही रेसिपी अगदी कमी वेळात व कमी साहित्यात होणारी आहे आणि तितकीच ही पौष्टिक आणि टेस्टी देखील आहे. ही रेसिपी बनविताना मी त्यात थोडेसे बदल केले आहेत. Ashwini Vaibhav Raut -
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#cooksnap#dfr#diwaliआरती तरे यांची रेसिपी cooksnap केली@aaichiladkichef_29दिवाळी फराळ रेसिपी साठी तुमची शंकरपाळी रेसिपीबघून थोडा बदल करून रेसिपी शंकरपाळी तयार केली Chetana Bhojak -
मटारचे कटलेट (Matar cutlets recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजमी सुषमा पेडगावकर ह्यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई कटलेट छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
अळूच फतफतं (aluch fatfate recipe in marathi)
#cooksnap#अळूचफतफतं#अळूचीभाजी#अळूअळूचे फतफते किंवा गरगटे या नावाचे जास्त मला आकर्षण वाटले म्हणून मी ही रेसिपी तयार केली याआधी ही मी रेसिपी कधीच तयार केली नाही ही रेसिपी मी वर्षा मॅम यांची रेसिपी बघून तयार केली यांची रेसिपी मला खूप आवडली कारण त्यांनी यात ओव्याची पाने वापरून ही रेसिपी तयार केली आहे म्हणून मला जास्त आकर्षक आणि तयार करावी आनी खाऊन नही बघायची होती आणि खरच खूप छान एकदम जबरदस्त टेस्ट आला आहे भाजीला ओव्याच्या पानामुळे वेगळाच टेस्ट भाजी येत आहे .धन्यवाद वर्षा मॅडम खूप छान रेसिपी दिल्याबद्दल पहिल्यांदा तयार केली आणि खाऊनही बघितली खूप खूप मनापासून धन्यवाद छान रेसिपी दिल्याबद्दल Chetana Bhojak -
कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी स्वरा चव्हाण यांची कॉर्न भजी रेसिपी केली आहे. यामध्ये फक्त मी तांदूळ पिठा बरोबर माझी हविका ची थालीपीठ भाजणी वापरली आहे. भजी अप्रतिम झाली, सर्वांना खूप आवडली. धन्यवाद स्वरा चव्हाण यांना!!Pradnya Purandare
-
जिरा राईस (Jeera Rice Recipe In Marathi)
#LCM1-ही रेसिपी प्रीती साळवी यांची थोडा बदल करून कुक स्नॅप केली आहे. झटपट होणारी सर्वांना आवडणारी अशी आहे.चला चव चाखू या.. Shital Patil -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#साबुदाणावडा#साबुदाणाकुकस्नॅपचॅलेंजअंगारिका चतुर्थीनिमित्त साबुदाणा वडा तयार केलासाबुदाणा रेसिपी कुकस्नॅप करण्यासाठीही सुप्रिया यांची रेसिपी थोडा बदल करून तयार केली . Chetana Bhojak -
खवा पनीर गुलाबजाम (khava paneer gulab jamun recipe in marathi)
#cooksnap आज मी आपल्या ऑर्थर सुवर्णा पोतदार ह्यांनी बनवलेली गुलाबजाम ची रेसिपी कुक स्नॅप केली खुप छान टेस्टी गुलाबजाम झालेतधन्यवाद सुवर्णा ताई🙏 Chhaya Paradhi -
शेवग्याच्या शेंगाच सूप (shevgyacha shengacha soup recipe in marathi)
#cooksnapमी ही रेसिपी भारती सोनवणे ह्याची शेवगा सूप बघून केलीय ह्यात थोडा बदल केलाय Charusheela Prabhu -
रताळु वेफर (ratalu waffer recipe in marathi)
#cooksnap#उपवास#Sweetpottato#रताळुरताळू चे वेफर ही रेसिपी मी आपल्या ऑथर Gital Haria यांची रेसिपी बघून फॉलो करून तयार केलेली ही रेसिपी मी सेव्ह करून ठेवली होती नंतर तयार करताना पटकन बघून तयार केली. धन्यवाद गितल रेसिपी खूप छान झाली आहेत चिप्स एकदम कुरकुरीत तयार झाले आहे. मी हे चिप्स उपवासासाठी तयार केले आहे म्हणून मसाला उपवासाचा टाकला आहे.रताळू उपवासा मधला मुख्य असा कंद मूळ आहे जे प्रत्येक जण उपवासाच्या दिवशी आहारातून घेतातरताळू आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे उपवास नसतानाही रताळू आहारातून घेतला पाहिजेरताळू पासून बर्याचदा शिरा ,किस, पुरणपोळी, काप, गोडकाप असे बर्याच रेसिपी ट्राय केल्या आहे चिप्स पहिल्यांदा करून पाहिजे आणि छान झाले आहेधन्यवाद गितल छान रेसिपी दिल्याबद्दल Chetana Bhojak -
स्वीट कॉर्न पकोडा (sweet corn pakoda recipe in marathi)
#सोनाली शाहमी सोनाली ताई ची रेसिपी बनविली आहे थोडा बदल करून पण खूप छान झाली आहे ताई thank u आरती तरे -
मॅंगो शिरा मोदक(mango sheera modak recipe in marathi)
मी स्वरा चव्हाण यांची रेसिपी कुक स्नॅप केली आहे. रेसिपी खूप छान झाली.#कुक स्नॅप#स्वरा चव्हाण. Vrunda Shende -
रताळ्याचे वेफर्स (ratalyache waffers recipe in marathi)
#nrr#cooksnap#Gital Haria यांची रेसिपी cooksnap केली आहे. वेफर्स छान झाले होते. 👌👌 यात थोडा बदल केला आहे.मी यात टीप पण दिली आहे. Sampada Shrungarpure
More Recipes
- प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
- व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
- कडवे वाल (डाळिंब्याची)उसळ (kadve wal usal recipe in marathi)
- खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी (alu wadi recipe in marathi)
- चिझी मसाला कॉर्न (cheese masala corn recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15321509
टिप्पण्या