पालक पूरी (palak puri recipe in marathi)

#cpm6 माझ्या घरी मुलांना पुरी खूप आवडते .पण मी साधी पुरी फार कमी बनवते .मी नेहमी पूरी ला पौष्टिक बनवायचा प्रयत्न करीत असते.त्याच प्रयत्नांतून ही पालक पूरी तयार झाली .मुलांच्या लिस्ट मध्ये हिरवीगार आणि पौष्टिक अशी ही पालक पूरी टॉप वर आली आहे.
पालक पूरी (palak puri recipe in marathi)
#cpm6 माझ्या घरी मुलांना पुरी खूप आवडते .पण मी साधी पुरी फार कमी बनवते .मी नेहमी पूरी ला पौष्टिक बनवायचा प्रयत्न करीत असते.त्याच प्रयत्नांतून ही पालक पूरी तयार झाली .मुलांच्या लिस्ट मध्ये हिरवीगार आणि पौष्टिक अशी ही पालक पूरी टॉप वर आली आहे.
कुकिंग सूचना
- 1
पालकाची पाने नीट धुवून घ्या
- 2
एका पातेल्यात पाणी घालून त्यात ही पाने 3 मिनिटे उकळून घ्या
- 3
ही पाने थंड झाल्यावर,लसूण,हिरवी मिरची घालून मिक्सरमधून फिरवून पेस्ट बनवून घ्या
- 4
ह्या पेस्ट मध्ये कणिक आणि मीठ आणि जीरे पूड घालून नीट मळून घ्या
- 5
आता छोट्या लाट्या बनवून पूरी मेकर मध्ये किंवा पोळपाटावर लाटून पुऱ्या तयार करा
- 6
तयार पुऱ्या गरम तेलात तळून घ्या
- 7
मस्त टेस्टी पुऱ्या टोमॅटो सॉस च्या सजावटी बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 :पालक पुरी आणि सोबत बटाटा भाजी(ही पंजाबी अजवाइन वाले आलू रेसिपी पोस्ट केली आहे) असा हेल्धी,हेवी नाश्ता च्या पालक पुर्या बनवून दाखवते. Varsha S M -
-
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6#पालकपुरी#puri#पूरी#पालक#spinach Chetana Bhojak -
मिलेट पालक पुरी (Millet Palak Puri Recipe In Marathi)
#BRRमिलेट्स पालक पुरी अत्यंत पौष्टिक असा हा ब्रेकफास्ट चा प्रकार आहे. मुलांना तुम्ही टिफिन मध्ये पण देऊ शकता. पौष्टिक फायबर फायर याच्यात भरपूर प्रमाणात आहे. Deepali dake Kulkarni -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 या थीम मध्ये मी मस्त हिरव्या पालक ची पुरी बनवली आहे,तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
पालक-पुदिना पुरी (palak pudina puri recipe in marathi)
#cpm6 week-6#पालक-पुदीना पुरीपौष्टिक पदार्थ आहे. मुले पालेभाज्या जास्त खात नाही. त्यावेळी पराठे,पुरी,डोसा,इडली असे त्याचे पदार्थ बनवून खाऊ घातले की,मुले खातात. Sujata Gengaje -
-
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर पालक पुरी ची रेसिपी शेअर करतेDipali Kathare
-
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
पालेभाज्या खायला मुले कंटाळा करतात. त्या मुळे पालकची प्युरी करून पालक पुरी केली तर पालेभाज्यांचा पण दैनंदिन जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये मी समावेश करते.पालक ही भाजी पौष्टिक असते.प्रथिने,लोह,, विटामिन युक्तअसते. दररोज जेवणामध्ये पालेभाज्यांचा समावेश केल्यास डोळे चांगले राहतात..म्हणून पालक पूरी नाश्त्याला करत आहे. rucha dachewar -
पालक पुरी (Palak Puri Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#पालक पुरी#पुरी Sampada Shrungarpure -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#cpm6 पालक पुरी पालक हा आरोग्या साठी खुप चांगला असतो, बहुगुणी असा पालक आपल्या आहारात विवीध प्रकारे घेउ शकतो. आज बघूया पालक पुरी. Shobha Deshmukh -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#cpm6#week6#पालक पुरी.....सांयकाळी चहा बरोबर पालक पुरी आहाहाह ............😋😋 मस्त हेल्थी नाश्ता किंवा तुम्ही मुलांना शाळेत डब्ब्यावर सुद्धा चा हेल्थी पालक पुरी देवू शकता , आणि कुठे बाहेर ची पिकनिक असेल तर नक्कीच खुप परवडेल अशी डिश आहे👉 चला तर पाहुयात👉 रेसिपी😜👉 नक्की करूनही बघा की,,,, 😍 Jyotshna Vishal Khadatkar -
पालक-बटाटा पुरी (palak batata puri recipe in marathi)
#GA4#keyword puriलहान मुलांच्या डब्यात द्यायला उत्तम पर्याय. आवडीनुसार थोडी मसालेदार करण्यासाठी मिरची,गरम मसाला टाकू शकता. पौष्टिक , पचण्यास हलकी अशी ही पालक-बटाटा पुरी!!! Manisha Shete - Vispute -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6रविवारी काहीतरी हेवी नाश्ता हवा असतो.. मग healthy नाश्ता केला तर आरोग्यासाठीही छान असतो. शिवाय चवीला ही "यम्मी "असे सर्वांनीच म्हणायला हवे आहे. पालक पुरी मध्ये भरपूर लोह असल्याने तसेच चवीलाही ए वन असल्याने सर्वा साठी मज्जाच... Priya Lekurwale -
पालक पुऱ्या (palak puri recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक6 थीम पालक पुऱ्या. या थीम साठी मी माझी रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 आज गुरुपौर्णिमा, म्हटलं चला त्यानिमित्ताने पालक पुऱ्या करूयात :)हिरव्या भाज्यामध्ये सर्वात आधी पालक चे नाव घेतले जाते. पालक जास्त करून थंडीच्या दिवसात येते आणि थंडीत पालक खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. तसे पाहता आजकाल बाराही महिने सर्व भाज्या मिळतात. परंतु पावसाळ्यात येणाऱ्या पालक मध्ये माती व किटाणू असतात. म्हणून या वेळी पालक खायला नको. किंवा व्यवस्थित स्वछ करून आणि चांगली पानं बघूनच वापरात घ्यायची. सुप्रिया घुडे -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 पालक भारतात खुप प्रमाणात खाल्ला जातो. पण मुलांना याची भाजी अजिबात आवडत नाही. ह्यात आयरन भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने स्मरण शक्ती, रोग प्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून लहान मुलांनी पालक खाणे अत्यन्त गरजेचे आहे. आई काही करून मुलांनी पालक खाल्लाच पाहिजे म्हणून नाना प्रकार करत असते. त्यातलाच एक प्रकार पालक पुरी मुले लहान असताना आठ पंधरा दिवसातून एकदा तरी मी अशा पुऱ्या करत असे. पाहूया कशा करायच्या. Shama Mangale -
रताळ्याची पूरी (Ratalyachi puri recipe in marathi)
# रामनवमी साठी आमची आई पूरी करायची.त्यात साधी , तिखट, गोड पूरी असायची.गोड पुरी ती रतलायची करायची.:-) Anjita Mahajan -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#cpm6#Week6#पालक_पुरी..😋 पालक पुरी अतिशय खमंग,खुसखुशीत न्याहरीचा किंवा 24×7 येता जाता तोंडात टाकायचा चविष्ट स्वादिष्ट पौष्टिक पदार्थ..😋 पावसाळ्यात तर विशेष प्रिय..बाहेर पाऊस आणि समोर टम्म फुगलेल्या गरमागरम पालक पुर्या आणि मस्त आल्याचा चहा..😋वाह..वाह ..बेत जम्याच!!!!😍चला तर मग तुम्ही पण जमवताय ना हा बेत....😀 Bhagyashree Lele -
पालक मसाला पुरी (palak masala poori recipe in marathi)
#GA4 #week9#PURIपालक मसाला पुरी हा एक सर्वांच्या आवडीचा एक पदार्थ .. लहान मुलांना डब्याला असो किंवा चहा बरोबर पालक पुरी नेहमीच मस्त लागतात . Monal Bhoyar -
मसाला पालक पुरी (masala palak puri recipe in marathi)
#cpm6 #पौष्टिक आणि लोह खनिजने भरपूर असलेली पालक खाण्याकरिता, वेगवेगळे प्रकार केले जातात.. असाच प्रकार, म्हणजे, पालक पुरी.. सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय.. यात मी पालकाची प्युरी न करता पालक बारीक चिरून वापरला आहे... Varsha Ingole Bele -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsपझलमधील नाव ओळखून पालक पराठा ही रेसिपी केली ती शेअर करीत आहे. Pragati Hakim -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#शनिवार_पालक भाजी मी नेहमीच या पद्धतीने पालक भाजी बनवते.. माझ्या मिस्टरांना खुप आवडते..ते जाम खुश आहेत, आपल्या लंच प्लॅनर वर ... लता धानापुने -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6#week6#रेसिपीमॅगझिनपालकामध्ये प्रथिने, लोह आणि पौष्टिक युक्त असणारी ही पालक... आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे. नियमित पालकाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. नुसतीच पालक घरातील लहान मंडळी खायला बघत नाही. पण ह्याच पालकाच्या प्युरी पासून आपण पालकपुरी तयार करून खाऊ घातली तर नक्कीच आवडीने खातात. चवीला अप्रतिम आणि तितकीच खुशखुशीत अशी ही पालक पुरी टिफिन मध्ये, प्रवासात नेण्यासाठी अगदी सोईस्कर...चला तर मग करुया *पालकपूरी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
बाजारात भाजी घेतांना हिरवागार पालक मन मोहून घेतो. जसे मनाला छान वाटते, तसेच शरीराला पोषक. पालक त iron , haemoglobin fibreभरपूर असल्याने स्रियान साठी खूप छान..#cpm6 Anjita Mahajan -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#md माझी आई सगळेच जेवण छान बनवते. व्हेज नॉनव्हेज दोन्ही तिच्या हातचे सर्वच पदार्थ खाऊन मन तृप्त होते. पण त्यातल्या त्यात मला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे पालक पनीर. माझ्या आईला फास्टफूड अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते नेहमी आम्हाला पौष्टिक कसे मिळेल याचा विचार जास्त करते. म्हणून तिच्या हातची पालक पनीर ही रेसीपी मला सर्वात जास्त आवडते. मी तिच्यासारखाच बनवण्याचा प्रयत्न केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
पालक पुरी पुडी ची (Verki Puri) (palak puri recipe in marathi)
#cpm6: मी पुडी च्या पालक पुऱ्या सकाळ च्या नस्त्याला सहज बनवते .चाहा सोबत ह्या खुसखुशी त पुऱ्या खूप छान लागतात. हया पुऱ्या डब्यात घट्ट झाकण लावून ठेवल्या तर ८ दिवसा नंतर सुद्धा अगदी फ्रेश आणि चवीष्ट राहतात. Varsha S M -
खुसखुशीत पालक पुऱ्या (palak puri recipe in marathi)
#cpm6 पावसाळ्यात कांदा भज्जी सारखेच अशा खमंग , खुसखुशीत पुऱ्या ही केल्या जातात...अशा गरमागरम पुऱ्या नाश्त्याला , डब्याला किंवा अगदी चहासोबत ही मस्त लागतात..जेवणातील ही एक महत्त्वाचा पदार्थ म्हणूनही खाऊ शकतो ..चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
पालक पुरी (Palak Puri Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसिपीजयासाठी मी संपदा शृंगारपुरे यांची पालक पुरी करून बघितली. खूपच सुंदर झाली. मी फक्त दोन पदार्थ यात वाढवले. जीरे पावडर आणि तीळ घालून केली. Sujata Gengaje -
More Recipes
- प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
- व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
- कडवे वाल (डाळिंब्याची)उसळ (kadve wal usal recipe in marathi)
- खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी (alu wadi recipe in marathi)
- चिझी मसाला कॉर्न (cheese masala corn recipe in marathi)
टिप्पण्या (3)