मिक्स डाळींची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)

#cpm7
भारतीय आहारातील अनेक लोकप्रिय पदार्थांपैकी डाळ खिचडी हा जास्त खाल्ला जाणारा हेल्दी व टेस्टी पदार्थ आहे. डाळ आणि भात एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर आहे. खिचडी कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, कॅल्शिअम, फायबर, मॅग्नेशियम आणि पोटेशियम या सारख्या अनेक पोषक तत्वांनी म्हणजेच न्युट्रिशनने परिपूर्ण असते. तसेच बरे नसताना डॉक्टर खिचडी पचायला हलकी असल्यामुळे ती खायला सांगतात. पूर्ण जेवण झाल्याचे समाधान मिळते.
मिक्स डाळींची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7
भारतीय आहारातील अनेक लोकप्रिय पदार्थांपैकी डाळ खिचडी हा जास्त खाल्ला जाणारा हेल्दी व टेस्टी पदार्थ आहे. डाळ आणि भात एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर आहे. खिचडी कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, कॅल्शिअम, फायबर, मॅग्नेशियम आणि पोटेशियम या सारख्या अनेक पोषक तत्वांनी म्हणजेच न्युट्रिशनने परिपूर्ण असते. तसेच बरे नसताना डॉक्टर खिचडी पचायला हलकी असल्यामुळे ती खायला सांगतात. पूर्ण जेवण झाल्याचे समाधान मिळते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळी व तांदूळ पाणी घालून धुवून घ्या. पाणी काढून टाकून १५-२० मिनिटे ठेवून दया.
- 2
मग एका भांड्यात फोडणी करून घ्यावी. मग त्यात ३ वाट्या पाणी घालून एक उकळी येऊ दयावी. आता त्यात तिखट, गरम मसाला, धने-जीरे पावडर, मीठ घालावे. आता त्यात धुतलेले डाळ-तांदूळ घालावेत व नीट मिक्स करावे.
- 3
आता भांड्यावर झाकण ठेवून डाळ-तांदूळ पूर्ण शिजू दयावे. तुम्ही हे कूकरमध्ये पण शिजवू शकता. १ शिट्टी होऊ दयावी व ५-१० मिनिटे गॅस बारीक करून ठेवावा. मग बंद करावा.
- 4
गरम खिचडीबरोबर रायता असेल तर छानच. टोमॅटो व कांदा बारीक चिरावा. त्यात मीठ, १/२ चमचा दालचिनीची पूड, १/४ चमचा काळी मिरी पूड घालून मिक्स करावे. सर्व्ह करताना २-३ चमचे दही घालून मिक्स करावे. दही हवे असेल तर घालावे, नाही घातले तरी चालेल. मिक्स डाळींची खिचडी रेडी!!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
भारतीय आहारातील अनेक लोकप्रिय पदार्थांपैकी डाळ खिचडी (dal khichdi) हा सर्वात सर्वात जास्त खाल्ला जाणारा हेल्दी व टेस्टी पदार्थ आहे. डाळ आणि भात एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर असते. ऋतू बदलताच वातावरणात अनेक बदल दिसून येतात. या बदलांचा परिणाम आपल्या शरीरापासून लाईफस्टाईलपर्यंत सर्वच बाबींवर झालेला दिसून येतो. तर चला पाहू झटपट मिक्स डाळीची खिचडी#cmp7 Mrs. Snehal Rohidas Rawool -
मिक्स डाळींची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7मुगाची खिचडी पचनास हलकी असते मात्र मिक्स डाळ घालून बनवलेली खिचडी चविष्ट तर असतेच पण पौष्टिक ही .चला तर मग बनवूयात मिक्स डाळींची खिचडी हाॅटेल स्टाईल. Supriya Devkar -
मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7#मिक्स डाळीची खिचडी Sampada Shrungarpure -
मिश्र डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
खिचडी हा पदार्थ इतका जवळचा वाटतो अगदी हक्काचा म्हणजे पहा ना जेंव्हा आपण खूप घाईत असतो किंवा कधी आजारी असलो कधी हलक काही तरी खावंसं वाटतं अशा वेळी पटकन आठवते ती आपली ही हक्काची खिचडी... काय पटलंय ना माझं म्हणणं 🙂#cpm7 Kshama's Kitchen -
दलिया विथ मिक्स डाळ खिचडी (daliya with mix dal khichdi recipe in marathi)
हा हलका फुलका सर्वान रुचणार पदार्थ म्हणजे खिचडी. याचे अनेक रूपे. पण पदार्थ एकदम पोटभरू. व न पॉट मिल.. मी यात दलिया घातलाय त्यामुळे एकदमच स्वादिष्ट . अहाहा...वरून त्यावर तूप आणि सोबत कोंथिबीर..#cpm7 Anjita Mahajan -
मिश्र डाळ खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7अतिशय पौष्टिक आणि पटकन होणारी मिश्र डाळ खिचडी मी आज केली kavita arekar -
मिक्स डाळींची खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#GA4 #week 7रात्रीच्या जेवणात हलकी फुलकी सकस खिचडी Shama Mangale -
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#लंच भारतीय आहारातील अनेक लोकप्रिय पदार्थांपैकी डाळ खिचडी हा सर्वात जास्त खाल्ला जाणारा हेल्दी व टेस्टी पदार्थ आहे. डाळ आणि तांदूळ एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर असते. ऋतू बदलताच वातावरणात अनेक बदल दिसून येतात. या बदलांचा परिणाम आपल्या शरीरापासून लाईफस्टाईलपर्यंत सर्वच बाबींवर झालेला दिसून येतो.त्यामुळे ऋतू बदलानुसार आपल्या खानपानात बदल करणंं अत्यंत आवश्यक असतं. एखादी व्यक्ती आजारी पडली की त्या व्यक्तीला हमखास मूगडाळीची खिचडी खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. कारण अशक्तपणा, अपचनाच्या त्रासात मूगाची खिचडी विशेष लाभदायी ठरते. परंतु, खिचडी ही फक्त आजारी व्यक्तींसाठी फायदेशीर नसून लहानपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनी याचा आहारात समावेश करणं आवश्यक असतं. पोषक तत्वांसोबतच पचण्यास हलकी असणारी व विशेष तडका देऊन बनवली जाणारी ही खिचडी खूपच रुचकर व स्वादिष्ट लागते. Prachi Phadke Puranik -
मिक्स दाल खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7#week7#मिक्स दाल खिचडीही खिचडी आमच्याकडे बरेच वेळी बनते.यात महत्वाचे म्हणजे मसूर डाळ, मुग डाळ तुर व चणे दाल सोबतच गाजर,सिमला मिरची कांदा टोमॅटो ,आले लसूण शिवाय काळी मिरी कलमी व काजू आहे.हे एक वन पॉट मील म्हणता येईल.चवी मध्ये तर एक नंबर. Rohini Deshkar -
मिक्स डाळ खिचडी (Mix Dal Khichdi Recipe In Marathi)
#RDR डाळ खिचडी ही विशेषता मूग डाळ किंवा तूर डाळ घालून बनवली जाते मात्र यामध्ये विविध डाळींचा जर समावेश असेल तर त्या डाळिमुळे खिचडीला एक वेगळी छान चव येते आज आपण अशीच वेगळ्या वेगवेगळ्या डाळिपासून खिचडी बनवणार आहोत Supriya Devkar -
मिक्स डाळींची खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7झटपट होणारी,घरी दमूनभागून आल्यावर काय करायचे?हा प्रश्न चुटकीसरशी सोडवणारा पदार्थ म्हणजे खिचडी!! तुम्ही स्पृहा जोशीची यु ट्युबवरची "ऊन ऊन खिचडी,साजुकसं तूप"ही कविता ऐकलीये का?...फारच सुंदर कविता वाचन तिने केलंय.बारा माणसांच्या घरातून "वेगळं रहायचं" हा विचार प्रत्यक्षात आल्यावर एका मुलीला किती adjustकरावं लागतंय ह्याचं मस्त वर्णन या कवितेत आहे.खिचडीमध्ये जसं सगळं काही सामावलं जातं तसंच तर एखाद्या स्त्रीचं आयुष्य असतं...हो ना?डाळ आणि तांदूळ जसे खिचडीत एकजीव होतात तसंच संसाराचंही असतं.एक दिलसे राहिल्यावरच संसार फुलून येतो...😊 ...मुगाच्या डाळीची खिचडी सर्वसाधारणपणे घराघरात होतेच.विदर्भ,खानदेशाकडे तुरीची किंवा मसूरडाळीची खिचडी करतात.आज याच सगळ्या डाळींची एकत्र खिचडी...भरपूर प्रोटीनयुक्त!रात्रीचे वन डीश मील तरीही पोटभरीचे.या खिचडी बरोबर केली आहे पडवळ घालून ताकाची कढी आणि त्यावर खास खानदेशी स्टाईल लसणीचे तिखट खिचडीवरुन घ्यायला!....या तर मग ही ऊन ऊन खिचडी खायला😍😋😋 Sushama Y. Kulkarni -
मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7खिचडी के है चार यार दही,पापड,घी,आचार. वन पाँट मील चा सर्वोत्तम पर्याय म्हणजे खिचडी त्यात जर ती multigrain असेल तर प्रोटीनचा खजानाच. आजची ही खिचडी हिरवी मुग डाळ,मसुर,तुर डाळ व सालपटांची ऊडीद डाळ व हरबरा डाळ वापरून केलेली पौष्टिक आणि चविष्ट खिचडी. Anjali Muley Panse -
मिक्स डाळींची खिचडी (mishra dalichi khicadhi recipe in marathi)
#GA4#week7#खिचडी मिक्स डाळींचे असल्यामुळे पौष्टीक आहे रात्रीच्या वेळी हलके जेवण म्हणून उत्तर पदार्थ आहेRutuja Tushar Ghodke
-
गाजर मिक्स खिचडी (gajar mix khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी खिचडी आपण नेहमी साधी च करतो. म्हणजे डाळ तांदूळ आणि काही मसाले घालून शिजवून घेतले की झाली खिचडी..पण मी आज गाजर आणि कोबी आणि थोडे मसाले घालून केली आहे खिचडी.... Kavita basutkar -
मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#CPM7#मिक्सडाळीचीखिचडी#खिचडीखिचडी पटकन तयार होणारी आणि वेळ वाचवणारी आणि पौष्टिक आहे बऱ्याचदा बऱ्याच घरांमध्ये रात्रीच्या जेवणात खिचडी हा प्रकार तयार करून जेवणातून घेतला जातो तांदुळात वेगवेगळ्या डाळी वेगवेगळ्या प्रकारची खिचडी तयार करून आहारातून घेता येते बर्याच प्रकारच्या भाज्या पालेभाज्या टाकून खिचडी तयार करता येते. मला कशाही प्रकारची खिचडी कोणत्याही वेळेस खायला आवडते माझ्या खूप आवडीचा वन पोट मील म्हणजे 'खिचडी'खिचडी म्हणजे कम्फर्ट फूड असे म्हणता येईलभारताचे प्रमुख खाद्य पदार्थ म्हणून खिचडी हा आहेबरेच लोक नाक मुरडतात पण हा प्रकार खूप चांगला आहेमाझ्या फॅमिलीत खिचडी म्हणजे आजारी लोकांच्या जेवन असे म्हणतात बरेच लोक माझ्याकडे खिचडी खातच नाही आणि माझ्या खुप आवडीची असल्यामुळे बऱ्याचदा मी तयार करून आहारातुन घेतेआज तयार केलेली खिचडी मध्ये तीन-चार प्रकारच्या डाळीचा वापर करून एक खिचडी तयार केली आहेखायला हे खूप टेस्टी लागते ही खिचडी रेसिपीतून नक्की बघा Chetana Bhojak -
मिक्स डाळींची खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#GA4 #week7#खिचडीखिचडी ही हलका आहार करायचा असेल तेव्हा बनवला जाणारा पदार्थ. यात पचायला मदत करणारे जीरे , हिंग,कढीपत्ता, कोथिंबीर यांचा समावेश करावा. Supriya Devkar -
मिक्स डाळीची मसाला खिचडी (mix dalichi masala khichdi recipe in marathi)
#cpm7#week7#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#मिक्स डाळीची मसाला खिचडी Rupali Atre - deshpande -
मिक्स दाल खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cooksnap #pritisalviआज मी प्रीती साळवी यांची मिक्स डाळ खिचडी ही रेसीपी कूक स्नॅप केली आहे. खूप छान खिचडी झाली आहे अगदी थोडेफार चेंजेस केले आहेत परंतु एकंदरीत खिचडी घरी सर्वांना खुप आवडली धन्यवाद प्रीती साळवी... Varsha Ingole Bele -
-
मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7#week7#मिक्स_डाळींची_खिचडी.. खिचडीचा अजून एक interesting प्रकार...आपले राष्ट्रीय अन्न म्हणून ओळखली जाणारी ही खिचडी..संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या शेकडो पद्धतीने तयार करण्यात येणारी ही रेसिपी.. पचायला हलकी,पोटभरीची, चमचमीत अशी ही रेसिपी..मी यात मका,पालक घालून ही खिचडी अजून थोडी स्वादिष्ट करायचा प्रयत्न केला..तुम्हांला ही रेसिपी आवडली का ते जरुर सांगा.. Bhagyashree Lele -
-
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#GA4 #week7 खिचडी थीम नुसार मुगाची दाल,तांदूळ आणि टोमॅटो वापर करून डाळ खिचडी करत आहे... संध्याकाळच्या वेळी खिचडी केली की पचायला हलकी असते.! वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी किंवा भाज्या वापरून खिचडी करता येते. मुगाची डाळ आणि तांदळाची मऊसूत खिचडी आणि त्यावर साजूक तूप खूप छान लागते. दाल खिचडी ताकासोबत पण छान लागते.आजारी लोकांसाठी आणि म्हाताऱ्या साठी खिचडी छान असते. rucha dachewar -
विंटर स्पेशल पालक डाळ खिचडी (palak dal khichdi recipe in marathi)
#लंच# मंगळवार- डाळ खिचडीसाप्ताहिक लंच प्लॅनर मधील दुसरी रेसिपी.भारतीय आहारात डाळ खिचडी हा सर्वात लोकप्रिय पदार्थ मानला जातो. जवळ जवळ सर्वच घरांमध्ये डाळ खिचडी हमखास बनवली जाते. जर तुम्हाला हिवाळ्यात खाण्यासाठी सर्वोत्तम पर्याय हवा असेल तर डाळ खिचडीसारखा उत्तम पर्याय नाही.डाळ आणि भात एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर असते. ऋतू बदलताच वातावरणात अनेक बदल दिसून येतात. या बदलांचा परिणाम आपल्या शरीरापासून लाईफस्टाईलपर्यंत सर्वच बाबींवर झालेला दिसून येतो.चला तर अशीच झटपट आणि पौष्टिक डाळखिचडीची रेसिपी पाहू. Deepti Padiyar -
मिक्स डाळीची खिचडी(mix dalichi khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफीखिचडी ही डिश पचायला हलकी डिश आहे. रात्रीच्या जेवणात महाराष्ट्रात खिचडी केली जाते. वेगवेगळ्या प्रकारे खिचडी केली जाते. त्यातलाच एक पौष्टिक प्रकार आज मी तयार करणार आहे. Jyoti Chandratre -
मिक्स डाळ मसाला खिचडी (mix dal masala khichdi recipe in marathi)
#cpm7#खिचडी म्हणजे वनपाॅट मिल. चला तर बघुया कशी करायची खिचडी. Hema Wane -
मिक्स दाल खिचडी(mix dal khichdi recipe in marathi)
नेहमी वेगवेळ्या डाळी वापरून मी खिचडी करते.मला खूप आवडते.आज तीन डाळी मिक्स करून केली आहे. अशी खिचडी बरेचदा केली आहे...मस्त लागते. Preeti V. Salvi -
मिश्र डाळींची खिचडी (mix dadichi khicdi recipe in marathi)
#फोटोग्राफीखिचडी हे एक पूर्ण अन्न आहे. ज्यामध्ये डाळ आणि तांदूळ दोन्ही एकत्र करून तयार केलेले पचायला हलके, सोपे, साधे पण पौष्टिक असे जेवण आपल्याला आनंद देऊन जाते.Pradnya Purandare
-
मिक्स डाळ मसाला खिचडी (mix dal masala khichdi recipe in marathi)
#cpm7खिचडी म्हंटला की सगळ्यांना आवडते.त्यातून मसाला खिचडी म्हणजे तर बघुच नका.पटकन होणारा पदार्थ आहे. Janhavi Pingale -
पालक मिक्स डाळ खिचडी (palak mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7पालक आणि मिक्स डाळी वापरून बनवलेली खिचडी ही पौष्टिक त्याचबरोबर चवीला ही अतिशय सुंदर बनते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
More Recipes
टिप्पण्या